अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजर
डोंबिवली: डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
याशिवाय येथील स्थानिक महिलांनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या जे काय करायचे आम्ही करतो , काहींनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची वाच्यता केली आहे.
डोंबिवलीतील सामूहिक अत्याचारातील २९ आरोपी पैकी
२३ आरोपींना अटक झाली आहे तर ७ आरोपी फरार आहेत.
या प्रकरणातील दोषी आरोपींना अटक करण्याची सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.
अशा घृणास्पद घटना परत परत घडू नये , यासाठी दोषीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
२३आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Видео अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजर канала जन संघर्ष

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
ठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशसर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणामुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थापरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेगकोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंटशिवसेना भाजप एकत्र येईल दिल्लीवरून शिवसेनेच्या मंत्र्याचे व्यकतव्यकल्याण डोंबिवली नव्या प्रभागरचनेवरून शिवसेना विरुद्ध मनसे