मुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टी
मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या लक्सजरी क्रुझ मध्ये पार्टी सुरु असल्याची माहिती एनसीबी ला मिळाल्याने त्यांनी काल रात्री ड्रग्स पार्टी वर धाड टाकली.
त्यावेळी पार्टीमध्ये बॉलीवुड सुपरस्टार चा मुलगा देखील शमिल होता.
एनसीबी ची टीम त्याची चौकशी करत आहे.एनसीबी टीम ची
आतापर्यंतची समुद्रात केलेली पहिली आणि खूप मोठी कारवाई आहे.
चौकशी मध्ये बॉलीवुड सुपर स्टारच्या मुलांनी आपणाला
पाहुणे म्हणून पार्टीत बोलावले असल्याचे म्हटले आहे तसेच त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नव्हते.
एनसीबी चे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले की अजून पर्यंत बॉलीवूड सुपरस्टार च्या मुलाला अटक केलेली नाही आहे.
त्यांना पार्टीसाठी आमंत्रित केले गेले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार क्रूजवर चालू असणाऱ्या पार्टीचा एक व्हिडिओ पण एनसीबी टीमच्या हाथी लागला आहे.
अभिनेत्याच्या मुलांनी पार्टी मध्ये पांढरे टी शर्ट, निळी जीन्स,लाल ओपन शर्ट व टोपी घातलेली होती.
एनसीबी च्या सूत्रानुसार ज्यांना पकडले आहे त्यांच्याकडून रोलिंग पेपर सुद्धा सापडलेले आहेत.
ह्या प्रकरणात दिल्ली वरून आलेल्या तीन मुलींचा पण समावेश असून त्यांची चौकशी चालू आहे. तिन्ही मुली मोठ्या व्यापाराच्या मुली आहेत असे सांगण्यात येत आहे.
माहितीच्या आधारे एनसीबीच्या प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली असून ते आपल्या टीम बरोबर मुंबईवरून त्या जहाजात बसलेले होते.
जेंव्हा जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहचले त्यावेळी त्यामध्ये ड्रग्स पार्टीचे आयोजन केले गेले ह्या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्स सेवन करत असल्याचे दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या नामे Namascray Experience कंपनी ने ह्या पार्टीचे आयोजन केले असून एका यात्रेकरूंची ८०००० रुपये एवढी होती.
ज्या जहाजावर कारवाई केली ती मुंबईची Cordelia Cruise आहे.
चौकशी चालू असणाऱ्याचे नावे पुढील्रमाणे आहेत.
मुनमुन धामेछा,नुपूर सारिखा, इस्मित सिंग,मोहक जस्वाल,विक्रांत चोकर,गोमित चोप्रा,आर्यन खान व अरबाज मर्चंट
Видео मुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टी канала जन संघर्ष

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
ठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशसर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणाओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थापरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेगकोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंटशिवसेना भाजप एकत्र येईल दिल्लीवरून शिवसेनेच्या मंत्र्याचे व्यकतव्यकल्याण डोंबिवली नव्या प्रभागरचनेवरून शिवसेना विरुद्ध मनसे