राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट
मुंबई : राज्यात आता महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
प्रत्येक पक्ष आपल्या संघटनेला मजबूत करण्याचा कामाला लागलेला आहे.
यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील आता मैदानात उतरले आहेत.
राज ठाकरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तासभर खलबतं झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
महत्वाची गोष्ट अशी की या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.
त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात असून
शिवसेनेत फूट पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील अस्थिर राजकीय वातावरणाचा पक्षाला कसा फायदा होईल यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसंच आगामी निवडणुकीत भाजपासोबतच्या युतीबाबतची चाचपणी केली जात आहे
का आणि यासाठीच आजची भेट गुप्त ठेवण्यात आली होती का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राज ठाकरे यांच्या पायावर सद्याच शस्त्रक्रिया झाली असल्याने फडणवीसांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी 'शिवतीर्थ'वर जाऊन त्यांची भेट घेतली होती.
राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर आता राज ठाकरेंनी 'सागर' बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Видео राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट канала जन संघर्ष

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![ठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश](https://i.ytimg.com/vi/Sme_etNWtgs/default.jpg)
![सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग](https://i.ytimg.com/vi/5ugErTVBe7U/default.jpg)
![आघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तर](https://i.ytimg.com/vi/I374Xn3UUic/default.jpg)
![शिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणा](https://i.ytimg.com/vi/SwIpH7-0XA8/default.jpg)
![मुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टी](https://i.ytimg.com/vi/138nfp5A9DA/default.jpg)
![विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्था](https://i.ytimg.com/vi/mYaYN029GbY/default.jpg)
![परदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणार](https://i.ytimg.com/vi/a150e81W7Ww/default.jpg)
![पवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवार](https://i.ytimg.com/vi/rtQzRinkl7s/default.jpg)
![प्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्ती](https://i.ytimg.com/vi/XTPfgWKaNRI/default.jpg)
![दादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवर](https://i.ytimg.com/vi/cdr6y-jHUAw/default.jpg)
![राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणार](https://i.ytimg.com/vi/csyB3rtCVHQ/default.jpg)
![कल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीस](https://i.ytimg.com/vi/kJacm8-l_OI/default.jpg)
![विशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्त](https://i.ytimg.com/vi/uiFewj096QQ/default.jpg)
![अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजर](https://i.ytimg.com/vi/pYRoQz_fqRQ/default.jpg)
![शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेग](https://i.ytimg.com/vi/tWuVvrhJ_L0/default.jpg)
![कोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंट](https://i.ytimg.com/vi/YVJXFlvgmiU/default.jpg)
![शिवसेना भाजप एकत्र येईल दिल्लीवरून शिवसेनेच्या मंत्र्याचे व्यकतव्य](https://i.ytimg.com/vi/inglgQRF-pg/default.jpg)
![कल्याण डोंबिवली नव्या प्रभागरचनेवरून शिवसेना विरुद्ध मनसे](https://i.ytimg.com/vi/4xPvRNC8TVs/default.jpg)
![घरातील आठ जणांनी केला ७ वर्षीय बालिकेचा खून](https://i.ytimg.com/vi/nTYSUC31KcY/default.jpg)
![एका तिळाचे शंभर तुकडे करून बनवला नवीन रेकॉर्ड](https://i.ytimg.com/vi/FtKLS1lI60Q/default.jpg)