Загрузка страницы

कोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंट

दिल्ली : राज्यात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत असतानाच ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटमधून नवा व्हायरस तयार झाला आहे आणि तो वेगाने पसरत असल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्य संस्थेने केला आहे.
हा व्हायरस ब्रिटनच नाही तर युरोपमधील देशांसह ४० देशांमध्ये पसरत असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे जगात दोन लाटा एकाचवेळी येण्याची भीती देखील तज्ज्ञांनी व्यक्त केली असून नवा व्हेरिअंट डेन्मार्कमध्ये देखील वेगाने वाढत आहे.
भारतात ओमायक्रॉनच्या BA.1 प्रकाराचे अधिक रुग्ण आहेत. BA.1 हा Omicron चा मूळ प्रकार आहे.
असे असलेतरी BA.2 भारतात देखील सापडला आहे. आतापर्यंत हा नवा व्हायरस ४० देशांमध्ये आढळला आहे, त्यापैकी बहुतेक नमुने डेन्मार्क, भारत, यूके, स्वीडन आणि सिंगापूरमध्ये सापडले आहेत. BA.2 सध्या भारतात आहे परंतु येथील बहुतेक लोकांना BA.1 ची लागण झाली आहे.
स्टेटन सीरम इन्स्टिट्यूटचे संशोधक अँडर्स फॉम्सगार्ड यांच्या मते, BA.1 ची लागण झालेल्या लोकांना BA.2 ची देखील लागण होऊ शकते.
लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली असेल तर त्यांना पुन्हा दुसऱ्या व्हेरिअंटची बाधा होऊ शकते.
असे झाले तर दोन लाटा एकाचवेळी डोके वर काढू शकतात, असे तज्ज्ञ म्हणणे आहे.
ओमायक्रॉनमधील एक बदल जो त्याला डेल्टापासून वेगळे पाडतो, हा बदल ओमायक्रॉनच्या दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये दिसत नाही आहे. यामुळे त्याला ओळखणे कठीण होऊन बसले आहे .
डॉक्टरांनुसार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनच्या दोन्ही सब व्हेरिअंटमध्ये खास फरक आढळलेला नाही.
रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत नाही आहे .
अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की RT-PCR चाचणी BA.2 चा नमुना पॉझिटिव्ह दाखवण्यात यशस्वी ठरली आहे, परंतु या प्रकाराबाबत अद्याप अनेक गोष्टी उघड होणे बाकी आहे.

Видео कोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंट канала जन संघर्ष
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 января 2022 г. 11:36:31
00:00:05
Другие видео канала
कल्याण तिसाई माता यात्रेला सुरुवातकल्याण तिसाई माता यात्रेला सुरुवातठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याचा मुलावर जीवघेणा हल्लागोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याचा मुलावर जीवघेणा हल्लासर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गसर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणाशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणामुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीमुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीरेल्वेची भिंत कोसळून २ मजुरांचा मृत्यूरेल्वेची भिंत कोसळून २ मजुरांचा मृत्यूओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थापरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेगशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेग
Яндекс.Метрика