विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्था
मुंबई : शिवसेना काबीज करून शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आपल्याकडे वळवल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावरच दावा करत आहे.
आपण खरी शिवसेना असा दावा शिंदेंबरोबरच त्यांच्याकडे गेलेले आमदारही करत आहेत.
या घडामोडीनंतर शिंदे गटाने राज्यातील अनेक शिवसेना शाखांवर आपला हक्कही असल्याचे सांगितला आहे.
असे असले तरी विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गट ताब्यात घेऊ शकलेला नाही.
विधानभवनात प्रत्येक पक्षाला कार्यालयासाठी जागा दिलेली आहे.
तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचे कार्यालय आहे.
विश्वासदर्शक ठरावावेळी वाद होण्याच्या भीतीने हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.
पण आता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ठाकरे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या या कार्यालयावर आपला अधिकार कायम ठेवला असून
सध्या विधिमंडळाच्या लेखी शिवसेना हा एकच पक्ष आहे, शिंदे गटाचे वेगळे अस्तित्व नसल्याने शिंदे गटाला वेगळे कार्यालय देण्यात आलेले नाही. शिवसेनेसाठी ही दिलासादायक आणि जमेची बाजू असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या या कार्यालयात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांचे कक्षा आहेत.
एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना शिवसेनेच्या याच तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात अधिवेशन काळात शिवसेना आमदारांसाठी भोजनाची व्यवस्था करायचे.
आता शिंदे गटाकडे विधानभवनात कार्यालय नसल्याने शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांना बसण्यासाठी, त्यांच्याबरोबरच्या बैठकांसाठी आणि भोजनासाठी जागाच उरली नाही
त्यामुळे विधिमंडळाने सातव्या मजल्यावर शिंदे गटासाठी तात्पुरती जागेची व्यवस्था केली आहे. अधिकृतपणे हे कार्यालय विधिमंडळाने शिंदे गटाला दिलेले नाही.
Видео विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्था канала जन संघर्ष

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![ठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश](https://i.ytimg.com/vi/Sme_etNWtgs/default.jpg)
![सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग](https://i.ytimg.com/vi/5ugErTVBe7U/default.jpg)
![आघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तर](https://i.ytimg.com/vi/I374Xn3UUic/default.jpg)
![शिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणा](https://i.ytimg.com/vi/SwIpH7-0XA8/default.jpg)
![मुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टी](https://i.ytimg.com/vi/138nfp5A9DA/default.jpg)
![ओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार](https://i.ytimg.com/vi/dkAbOfWuI1w/default.jpg)
![कळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगा](https://i.ytimg.com/vi/9a4-vLppHzA/default.jpg)
![परदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणार](https://i.ytimg.com/vi/a150e81W7Ww/default.jpg)
![पवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवार](https://i.ytimg.com/vi/rtQzRinkl7s/default.jpg)
![प्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्ती](https://i.ytimg.com/vi/XTPfgWKaNRI/default.jpg)
![दादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवर](https://i.ytimg.com/vi/cdr6y-jHUAw/default.jpg)
![राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट](https://i.ytimg.com/vi/-Pvk2C_FtSs/default.jpg)
![राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणार](https://i.ytimg.com/vi/csyB3rtCVHQ/default.jpg)
![कल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीस](https://i.ytimg.com/vi/kJacm8-l_OI/default.jpg)
![विशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्त](https://i.ytimg.com/vi/uiFewj096QQ/default.jpg)
![अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजर](https://i.ytimg.com/vi/pYRoQz_fqRQ/default.jpg)
![शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेग](https://i.ytimg.com/vi/tWuVvrhJ_L0/default.jpg)
![कोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंट](https://i.ytimg.com/vi/YVJXFlvgmiU/default.jpg)
![शिवसेना भाजप एकत्र येईल दिल्लीवरून शिवसेनेच्या मंत्र्याचे व्यकतव्य](https://i.ytimg.com/vi/inglgQRF-pg/default.jpg)
![कल्याण डोंबिवली नव्या प्रभागरचनेवरून शिवसेना विरुद्ध मनसे](https://i.ytimg.com/vi/4xPvRNC8TVs/default.jpg)