Загрузка страницы

विशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्त

कल्याण: वारंवार अपराधिक घटना घडताना दिसत आहेत . लोकमान्य तिलक टर्मिनस वर विशाखापट्टणम एक्सप्रेस मध्ये धाड टाकून आरपीएफनी 7.85 किलोग्राम गांजा जप्त केला आहे. आरपीएफ चे वरिष्ठ पुलिस निरीक्षक केशव राणाच्या सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस वर ड्युटी वर तैनात आरपीएफ जवान धर्मराज सिंह चंद्रावत व महिला कॉन्स्टेबल स्नेहल खोब्रागड़े सामानाचे निरीक्षण करत असताना त्यांना एक संधिग्द बॅग दिसली .
बॅगच्या जवळपास कोणी नव्हते म्हणून दोन पंचाच्या समोर बॅगची तपासणी केली असता त्याच्यामध्ये खाकी रंगाची सेलो टेपनी बांधलेली 87 हजार 500 रुपयाचा 7.85 किलोग्राम गांजा भेटला.
ड्यूटी वर तैनात आरपीएफ स्टाफनी लगेच या घटनेची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
वरिष्ठ अधिकारी राणा घटनास्थळी दाखल झाले आणि जवळपासच्या नसेचा सौदा करणाऱ्याची शोधमोहीम सुरू केली.
पण तिथे कोणी भेटले नाही आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशव राणा सांगितले की गांजा जप्त करून पुढील कार्रवाई कुर्ला जीआरपीच्या हवाली करण्यात आली आहे.

Видео विशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्त канала जन संघर्ष
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
4 декабря 2021 г. 18:21:04
00:00:05
Другие видео канала
कल्याण तिसाई माता यात्रेला सुरुवातकल्याण तिसाई माता यात्रेला सुरुवातठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याचा मुलावर जीवघेणा हल्लागोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याचा मुलावर जीवघेणा हल्लासर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गसर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणाशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणामुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीमुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीरेल्वेची भिंत कोसळून २ मजुरांचा मृत्यूरेल्वेची भिंत कोसळून २ मजुरांचा मृत्यूओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थापरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेगशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेग
Яндекс.Метрика