Загрузка страницы

चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

Chicken Curry Recipe In Marathi | Gavran Chicken | Koli Style Chicken | गावरान चिकन | Easy & Simple Chicken Curry | Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - https://youtu.be/eAhm-Hd5eKw ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - १ किलो चिकनचे तुकडे, २ कांदे भाजलेले, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, २ tblsp ठेचलेले आले लसूण, ३ हिरव्या मिरच्या, १ टोमॅटो काप केलेलं, मूठभर कोथिंबीर, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp घरगुती गरम मसाला, १ tsp हळद, १ ग्लास उकळते पाणी, ५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

साहित्य - प्रथम चिकनला मसाला आणि हळद चोळून १० मिनिटे मुरवावे. एका कढईत तेल गरम करून त्यात आले लसूण फोडणीला घालावे आणि परतून घ्यावे. परतून झाल्यावर यात मुरलेले चिकन घालून एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. एका बाजूला मिक्सरमध्ये भाजलेले कांदे, भाजलेले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर आणि टोमॅटो यांचं बारीक वाटण तयार करून घ्यावं. ५ मिनिटांनी चिकन पुन्हा परतून घ्यावे आणि त्यात तयार वाटण, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. पुन्हा वर झाकण ठेवून ५ मिनिटांची मध्यम आचेवर वाफ काढावी. ५ मिनिटांनी चिकन पुन्हा परतून घ्यावे आणि त्यात रस्स्यासाठी उकळते पाणी घालावे, सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा शेवटची ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटांनी चिकन परतून गरमागरम भाकरी सोबत किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावे.

#SimpleChickenCurry #GavranChicken #QuickChickenCurry

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA

6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - https://youtu.be/h0JYGB1MIGg

If you liked the video, Please Like & Share.

Видео चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 июня 2020 г. 10:00:00
00:08:41
Другие видео канала
बाजारातला अंडा मसाला विसरून जाल जेव्हा माहीत पडेल अंड्याची इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती पद्धतबाजारातला अंडा मसाला विसरून जाल जेव्हा माहीत पडेल अंड्याची इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती पद्धतचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनघर पर बनाये आसानी से दिल्ली जैसा फ्राइड चिकन | Simple Fried Chicken Recipe Delhi Style Tasty n Easyघर पर बनाये आसानी से दिल्ली जैसा फ्राइड चिकन | Simple Fried Chicken Recipe Delhi Style Tasty n Easyकुरकुरीत सुरमई फ्राय | मालवणी सुरमई फ्राय | Surmai Fish Fry | Crispy Surmai fry Recipe | Sea Foodकुरकुरीत सुरमई फ्राय | मालवणी सुरमई फ्राय | Surmai Fish Fry | Crispy Surmai fry Recipe | Sea Foodसर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipeसर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipeसर्वात सोप्पी मटण बिर्याणी/अश्या पद्धतीने बनवली तर कधीच फेल नाही होणार/गटारी स्पेशल मटण बिर्याणीसर्वात सोप्पी मटण बिर्याणी/अश्या पद्धतीने बनवली तर कधीच फेल नाही होणार/गटारी स्पेशल मटण बिर्याणीतंदुरी चिकनची हि भन्नाट ट्रिक तर हॉटेलवाल्यानाही माहित नाही । ज्युसी चिकन तंदुरी बिना ओव्हन तंदूरतंदुरी चिकनची हि भन्नाट ट्रिक तर हॉटेलवाल्यानाही माहित नाही । ज्युसी चिकन तंदुरी बिना ओव्हन तंदूरKolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाKolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाफक्त २ स्टेप मधे बनवा जगातली सर्वात सोप्पी दम चिकन/नवीन पद्धत जी कोणीच दाखवली नसेल /Dum chickenफक्त २ स्टेप मधे बनवा जगातली सर्वात सोप्पी दम चिकन/नवीन पद्धत जी कोणीच दाखवली नसेल /Dum chickenखूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /फिश थाळीखूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /फिश थाळीबांगडा फ्राय | Bangada Fish Fry | Fish Fry Recipe | Maharashtrian Recipesबांगडा फ्राय | Bangada Fish Fry | Fish Fry Recipe | Maharashtrian Recipesगावाकडील पद्धतीच झणझणीत काळ मटण | Black mutton curry by deeps kitchen marathiगावाकडील पद्धतीच झणझणीत काळ मटण | Black mutton curry by deeps kitchen marathiघरच्या मोजक्याच सामग्रीत साध्या सोप्प्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट चिकन बिरयाणी | Chicken Biryaniघरच्या मोजक्याच सामग्रीत साध्या सोप्प्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट चिकन बिरयाणी | Chicken BiryaniPUNJABI CHICKEN GRAVY RECIPE | TARI WALA CHICKEN | PUNJABI CHICKEN CURRYPUNJABI CHICKEN GRAVY RECIPE | TARI WALA CHICKEN | PUNJABI CHICKEN CURRYपाट्या खालचे बोंबील एक आगळीवेगळी रेसीपी | Bombil ( Bombay Duck ) | Bombil Fry In Different Styleपाट्या खालचे बोंबील एक आगळीवेगळी रेसीपी | Bombil ( Bombay Duck ) | Bombil Fry In Different Styleगावाकड़चा चिकन रस्सा | झणझणीत चिकन रस्सा| Gavran Chicken Rassa |  Maharashtrian styleगावाकड़चा चिकन रस्सा | झणझणीत चिकन रस्सा| Gavran Chicken Rassa | Maharashtrian styleSpicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns RecipeSpicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns Recipeढाबा स्टाईल परफेक्ट चिकन मसाला | परफेक्ट घरगुती घाटी मसाला  | Dhaba Style Chicken Masala | Madhuraढाबा स्टाईल परफेक्ट चिकन मसाला | परफेक्ट घरगुती घाटी मसाला | Dhaba Style Chicken Masala | Madhuraखेकड्याचे कालवण | चिंबोरीचा रस्सा | Khekadyache Kalvan | Crab Curry | Seafood Curry| marathi recipeखेकड्याचे कालवण | चिंबोरीचा रस्सा | Khekadyache Kalvan | Crab Curry | Seafood Curry| marathi recipeCHICKEN TANDOORI कैसे बनाएं ? CHICKEN TANDOORI RECIPE BY MY DADDYCHICKEN TANDOORI कैसे बनाएं ? CHICKEN TANDOORI RECIPE BY MY DADDY
Яндекс.Метрика