Загрузка страницы

चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

चिकन रस्सा महाराष्ट्रात सगळीकडे बनवला जातो, पण थोड्या फार फरकाने चव बदलते। आज या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत सातारी पद्धति ने बनवलेला तर्रीदार चिकन चा रस्सा।

होळी झाल्यावर असते धूलिवंदन किंवा त्याला धुळवड असेही म्हणतात. या दिवशी महाराष्ट्रात बर्‍याच घरांमध्ये चिकन किंवा मटणाचा बेत केला जातो.. अशाच पद्धतीने तुम्ही मटण देखील बनवू शकता.. फक्त मटण शिजविण्यासाठी जास्त वेळ जातो.

हा चिकन रस्सा चपाती, भात, बाजरी भाकरी, ज्वारीची भाकरी, फुलका कशा बरोबर ही मस्त लागतो.
ज्वारीच्या भाकरी बरोबर चुरून कुस्करून तर अगदी भन्नाट लागतो.

तुमच्या सोयीसाठी साहित्य आणि प्रमाण देत आहे

चिकन / chicken 500gms
मीठ / salt.
हळद / turmeric powder 2 tsp

बारीक चिरलेला कांदा / Finely chopped onion 1 med sized
तेल / oil 1 tbsp

किसलेले सुके खोबरे / dry coconut grated 1 cup
कांदा / sliced onion 2 med sized
लहसुन / garlic. 15-20
आलं / Ginger 2 inch
कोथिंबीर / fresh corriender
तेल / oil 3-4tbsp
कांदा लसूण मसाला / kanda lasun masala 1 tbsp
लाल मिरची पावडर / Red chilly powder 1 tbsp
गरम मसाला / garam masala 1 tsp
#chickencurry #अस्सलसातारीचिकनरस्सा #गावरानचिकनरस्सा #चिकनझणझणीतरस्सा
#महाराष्ट्रियनचिकनरस्सा #चिकनरस्सा
#होळीस्पेशल #holispecial #धूलिवंदन #धुळवड

Видео चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 марта 2020 г. 15:09:32
00:08:19
Другие видео канала
चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनएकदा ह्या पद्धतीने झणझणीत मालवणी चिकन रस्सा बनवून बघा पोट भरेल पण मन नाही भरणार | Malvani chickenएकदा ह्या पद्धतीने झणझणीत मालवणी चिकन रस्सा बनवून बघा पोट भरेल पण मन नाही भरणार | Malvani chickenकोल्हापुरी मटण रस्सा | असं मटण खालं तर नेहमी असचं बनवाल ! |  Kolhapuri mutton rassa | mutton recipeकोल्हापुरी मटण रस्सा | असं मटण खालं तर नेहमी असचं बनवाल ! | Kolhapuri mutton rassa | mutton recipeझणझणीत चुलीवरचा गावाकडचा  गावरान  देशी कोंबडीचा रस्सा  Village Style Chickenझणझणीत चुलीवरचा गावाकडचा गावरान देशी कोंबडीचा रस्सा Village Style Chickenअशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...बाजारातला अंडा मसाला विसरून जाल जेव्हा माहीत पडेल अंड्याची इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती पद्धतबाजारातला अंडा मसाला विसरून जाल जेव्हा माहीत पडेल अंड्याची इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती पद्धतफक्त २ स्टेप मधे बनवा जगातली सर्वात सोप्पी दम चिकन/नवीन पद्धत जी कोणीच दाखवली नसेल /Dum chickenफक्त २ स्टेप मधे बनवा जगातली सर्वात सोप्पी दम चिकन/नवीन पद्धत जी कोणीच दाखवली नसेल /Dum chicken"आषाढ स्पेशल" "गावरान झटका" ।झणझणीत सुकं चिकन आणि रस्सा।।Maharashtrian Dry Chicken & Curry।"आषाढ स्पेशल" "गावरान झटका" ।झणझणीत सुकं चिकन आणि रस्सा।।Maharashtrian Dry Chicken & Curry।गावाकड़चा चिकन रस्सा | झणझणीत चिकन रस्सा| Gavran Chicken Rassa |  Maharashtrian styleगावाकड़चा चिकन रस्सा | झणझणीत चिकन रस्सा| Gavran Chicken Rassa | Maharashtrian styleNagpuri saoji mutton curry |सावजी मटण करी by deeps kitchen marathiNagpuri saoji mutton curry |सावजी मटण करी by deeps kitchen marathiघरात भाजीच नाहिये? मग काय बनवायचं प्रश्न पडतो? एकच वाटण वापरून बनवा वेगवेगळ्या चवींचे 5 पदार्थ.....घरात भाजीच नाहिये? मग काय बनवायचं प्रश्न पडतो? एकच वाटण वापरून बनवा वेगवेगळ्या चवींचे 5 पदार्थ.....हॉटेलमधील चिकन दम बिरयानी विसरून जाल जेव्हा माहीत पडेल इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती परफेक्ट पद्धतहॉटेलमधील चिकन दम बिरयानी विसरून जाल जेव्हा माहीत पडेल इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती परफेक्ट पद्धतचमचमीत फिश फ्राय, स्वादिष्ट फिश करी, आणि सोलकढी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही आजवर कधी पाहिली नसेलचमचमीत फिश फ्राय, स्वादिष्ट फिश करी, आणि सोलकढी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही आजवर कधी पाहिली नसेलअशा पद्धतीने बनवा चमचमीत झणझणीत सोयाबीन भाजी 2 च्या ऐवजी 4 पोळ्या खाणार | Recipe by Anita Kedarअशा पद्धतीने बनवा चमचमीत झणझणीत सोयाबीन भाजी 2 च्या ऐवजी 4 पोळ्या खाणार | Recipe by Anita Kedarआजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓चिकन भुना मसाला जो उंगलियां चाटने पर मजबूर कर देगा /chicken bhuna masala gravy in hindi/ चिकन रेसिपीचिकन भुना मसाला जो उंगलियां चाटने पर मजबूर कर देगा /chicken bhuna masala gravy in hindi/ चिकन रेसिपीसांधे दुखी दूर करण्या साठी बनवा मस्त चविष्ट पाया सूप/PAYA SOUP/SORBHA/ Recipe in Marathiसांधे दुखी दूर करण्या साठी बनवा मस्त चविष्ट पाया सूप/PAYA SOUP/SORBHA/ Recipe in Marathiना डाळ भिजवायची फक्त 3 चमचे तूप आणि बिना पाका चे बनवा दाणेदार मूग डाळ लाडू/ Healthy Moong Daal Ladduना डाळ भिजवायची फक्त 3 चमचे तूप आणि बिना पाका चे बनवा दाणेदार मूग डाळ लाडू/ Healthy Moong Daal Ladduझणझणीत कोल्हापुरी चिकन रस्सा | Chicken Curryझणझणीत कोल्हापुरी चिकन रस्सा | Chicken CurryChicken - Konkani Chicken Recipe with English Sub-titles | Pure Maharashtrian Konkani styleChicken - Konkani Chicken Recipe with English Sub-titles | Pure Maharashtrian Konkani style
Яндекс.Метрика