Загрузка страницы

अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...

चविष्ट व चमचमीत भरली वांगी मसाला रेसिपी।
वांगी न आवडणारे देखील आवडीने भाजी खातील..

मसाला वांगी साठी लागणारे साहित्य

काटेरी वांगी 4-5
खोबरे काप 2 इंच
लसूण 7-8
हिरवी मिरची 2-3
कोथिंबीर.
शेंगदाण्याचं कुट 1/2 वाटी
कांदा लसुण मसाला 1 tsp
लाल मिरची पावडर 1 tsp
धणे पूड 1 tsp
गोडा मसाला 1 tsp
हळद 1/2 tsp
हिंग 1/2 tsp
वेलची पूड 1/4 tsp
लिंबू रस 1 tsp
तेल tsp
मीठ

फोडणी
तेल 3Tbsp
मोहरी 1 tsp
जीरे 1 tsp
पाणी गरजेनुसार

महत्त्वाच्या टिप्स

1) वांगी गावरान असावीत शक्यतो काटेरी असावीत

2) कोवळी वांगी घ्यावीत, कडक आणि ताजी असतिल तर चव येते. भुसभुशीत वांगी घेऊ नयेेे, पाणी सुटून चव बिघडते.

3) वांगी चिरताना देठाच्या थोडे वर पर्यंत चिरावेत, म्हणजे मसाला आतपर्यंत भरला जातो..

4) वांगी चिरून मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्यास काळी पडत नाहीत शिवाय आत पर्यंत शिजतात.

5) चमचमीत भाजी बनवताना गरम किंवा कोमट पाणी वापरावे चव छान येते..

6) वांगी भरून करताना खूप गाळ शिजवू नयेत वांगी तुटून मसाला बाहेर येतो, व चव बदलते..

7) तेल थोडे जास्त वापरावे ( आवडत असल्यास)

8) कांदा, टोमॅटो किसून घेतल्याने रस्सा छान मिळून येतो.

#मसालावांगी #भरलीमसालावांगी #stuffedbaingan
#bharlivangi #vangyachibhaji #masalavangi #masalavang #howtomakevangimasala #howtomakestuffedbaingan

Видео अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला... канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 марта 2020 г. 15:21:20
00:07:21
Другие видео канала
एकदा खाल तर पुन्हा नक्कीच बनवाल अशी आजीच्या गावरान पद्धतीची चमचमीत रस्सेदार भरली वांगी भाजी |Brinjalएकदा खाल तर पुन्हा नक्कीच बनवाल अशी आजीच्या गावरान पद्धतीची चमचमीत रस्सेदार भरली वांगी भाजी |Brinjal#खारंवांग गावरान पद्धतीच झणझणीत आणि चविष्ट सुक्क खारं वांग/spicy brinjal recipe/baigan recipe#खारंवांग गावरान पद्धतीच झणझणीत आणि चविष्ट सुक्क खारं वांग/spicy brinjal recipe/baigan recipeएकच वाटण तय्यार करून बनवा परफेक्ट चमचमीत वांगी मसाला आणि भरलेली वांगी/vangi masala/Bharleli vangi.एकच वाटण तय्यार करून बनवा परफेक्ट चमचमीत वांगी मसाला आणि भरलेली वांगी/vangi masala/Bharleli vangi.एक बार छोटे बैंगन की ये सब्ज़ी बना के देखे लोग आपकी तारीफ करेंगे | Baingan Masala | Bharwa Bainganएक बार छोटे बैंगन की ये सब्ज़ी बना के देखे लोग आपकी तारीफ करेंगे | Baingan Masala | Bharwa Bainganझणझणीत गावरान खारं वांग बनवायला शिकवणार आजी | एकदा ही पद्धत वापराल तर रोज रोज हीच भाजी बनवाल !!झणझणीत गावरान खारं वांग बनवायला शिकवणार आजी | एकदा ही पद्धत वापराल तर रोज रोज हीच भाजी बनवाल !!पुरी भाजी, झणझणीत तर्रीदार तिखट मटार बटाटा ग्रेवी/ बटाटा रस्सा puri bhaji recipe। saritas kitchenपुरी भाजी, झणझणीत तर्रीदार तिखट मटार बटाटा ग्रेवी/ बटाटा रस्सा puri bhaji recipe। saritas kitchenखाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत वांग्याचा रस्सा। बिना कांदा टोमॅटो अस्सल गावरानजेवणखाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत वांग्याचा रस्सा। बिना कांदा टोमॅटो अस्सल गावरानजेवणखाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masalaखाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masalaचमचमीत वांगी मसाला  | Wanga Masala | Stuffed Baingan Masala |  MadhurasRecipe | Ep - 386चमचमीत वांगी मसाला | Wanga Masala | Stuffed Baingan Masala | MadhurasRecipe | Ep - 386Bharli Vangi Recipe by Nivedita Saraf II Stuffed Brinjal RecipeBharli Vangi Recipe by Nivedita Saraf II Stuffed Brinjal Recipeआजीच्या या सिक्रेट ट्रिक्स वापरून बनवा चमचमीत रस्सेदार वांग्याची भाजी /Stuffed baingan masala ,Vangiआजीच्या या सिक्रेट ट्रिक्स वापरून बनवा चमचमीत रस्सेदार वांग्याची भाजी /Stuffed baingan masala ,Vangi10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, आचारी स्टाईल परफेक्ट रेसीपी10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, आचारी स्टाईल परफेक्ट रेसीपीरोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट कांदेपोहे रेसिपी | Kandepohe recipe | महाराष्ट्रियन रेसिपीरोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट कांदेपोहे रेसिपी | Kandepohe recipe | महाराष्ट्रियन रेसिपीलग्नाच्या पंगतीत वाढले जाणारे टेस्टी चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी | Vangi Batata Sabziलग्नाच्या पंगतीत वाढले जाणारे टेस्टी चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी | Vangi Batata Sabziवांग बटाटा रस्सा भाजी  | Vangi Batata Sabzi by madhurasrecipe | Aloo Baingan Masalaवांग बटाटा रस्सा भाजी | Vangi Batata Sabzi by madhurasrecipe | Aloo Baingan Masalaआज तक के सबसे आसान भरवा बैंगन|महाराष्ट्रीयन traditional tarike se baingan masala|brinjal curry instaआज तक के सबसे आसान भरवा बैंगन|महाराष्ट्रीयन traditional tarike se baingan masala|brinjal curry instaझणझणीत चुलीवरची उकड भरली वांगी आणि कडक चुलीवरची गरमा गरम भाकरी | Stuffed brinjal | bharli vangiझणझणीत चुलीवरची उकड भरली वांगी आणि कडक चुलीवरची गरमा गरम भाकरी | Stuffed brinjal | bharli vangiगावरान वाटणाचा झणझणीत वांग रस्सा | Brinjal Masala curry | Eggplant curry | Masala curry recipeगावरान वाटणाचा झणझणीत वांग रस्सा | Brinjal Masala curry | Eggplant curry | Masala curry recipeचविष्ट व चमचमीत भरली वांगी मसाला रेसिपी | Stuffed Baingan Masala | Dhiraj Kitchen मराठीचविष्ट व चमचमीत भरली वांगी मसाला रेसिपी | Stuffed Baingan Masala | Dhiraj Kitchen मराठी
Яндекс.Метрика