Загрузка страницы

घरच्या मोजक्याच सामग्रीत साध्या सोप्प्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट चिकन बिरयाणी | Chicken Biryani

Buy Meyer Pans: http://bit.ly/2DFyOBX
[ Use Code: GS15 ] and get 15% Discount

How To Make Simple Chicken Biryani | Chicken Biryani Recipe In Marathi | चिकन बिरयाणी | Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

Meyer Casserole Cookware Review 👉🏽 https://youtu.be/TFO9QlfhzLY

साहित्य 👉🏽 १ किलो चिकन मध्यम आकारात काप केलेले, ५०० ग्रॅम दावत बिरयाणी राईस, ३०० ग्रॅम दही, ६०० ग्रॅम पात्तळ चिरलेले कांदे, २ टोमॅटो बारीक चिरलेले, अख्खा गरम मसाला ( ९ लवंगा, १५ काळीमिरी, २" दालचीनी, २ चक्रीफूल, ½ tsp शहाजीरे, ३/४ तेजपत्ता, २ मसाला वेलची ) १ tbslp काश्मीरी लाल मिरची पावडर, २ tblsp लाल तिखट पावडर, ½ tblsp घरगुती गरम मसाला, ½ tbslp कसुरी मेथी पावडर, १ tsp हळद, १ कप तेल (१०० ग्रॅम), ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर यांची पेस्ट, २ tblsp आले लसूण पेस्ट (१० लसूण पाकळ्या आणि १" आले ) आणि चवीनुसार मीठ.

कृती 👉🏽 प्रथम चिकन स्वच्छ करून घ्यावे आणि त्यात दही, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट पावडर, घरगुती गरम मसाला, कसुरी मेथी पावडर, हळद, मिरची कोथिंबिरीची पेस्ट, आले लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून चिकन मध्ये सर्व साहित्य एकजीव करून घ्या. चिकनला सर्व साहित्य चांगले लागले कि त्याला १ तास मॅरीनेट करून घ्या. एका मोठ्या भांड्यात भातासाठी त्याच्या ५ पट म्हणजे २½ ltr पाणी घ्यावे आणि त्यात चवीनुसार मीठ आणि अख्खा गरम मसाला घालावा. पाण्याला एक उकळी आणावी. उकळी आल्यावर बिर्याणीचा राईस स्वच करून आणि धुवून उकळत्या पाण्यात घालावा व ७०% शिजवून घ्यावा. एका बाजूला दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा मऊसर करून घ्यावा. कांडा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो घालावे आणि एकत्र चांगले शिजवून घ्यावे. कांदा तांबूस दिसू लागला कि आपलं मॅरीनेट केलेलं चिकन घालावं आणि त्यात एकजीव करून घ्यावं. चिकन चांगलं एकजीव करून झालं कि वर झाकण ठेवून १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावं. बिरयाणी भात ७०% शिजल्यावर त्याला पाण्यातून वेगळं करून घ्या. १५ मिनिटांनी झाकण उघडून चिकन परतून घ्यावं आणि त्यात कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करून घ्यावं. आता यात ७०% शिजलेला भात घालावा आणि छान सर्वत्र पसरून घ्यावा. भात भांड्यांत सेट झाला कि वर झाकण ठेवून मंद आचेवर १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावा. १५ मिनिटांनी भात १००% आणि चिकन १००% शिजलेले असेल. शिजवताना वेळ कमी अधिक करू नये. बिरयाणी एकाबाजूने काढून गरमागरम सर्व्ह करावी.

टीप 👉🏽 बिरयाणी मंद आचेवर वर शिजवताना भांड्याच्या तळाला तवा घालावा म्हणजे बिरयाणी खाली लागणार नाही. बिर्याणीचा भात ७० टक्के पाण्यात आणि वाफेवर ३०% शिजवल्याने सुटसुटीत आणि दाना-दाना वेगळा होतो.

#chickenbiryanirecipe #homemadebiryani #maakibiryani

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Видео घरच्या मोजक्याच सामग्रीत साध्या सोप्प्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट चिकन बिरयाणी | Chicken Biryani канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 февраля 2019 г. 10:00:13
00:12:16
Другие видео канала
Chicken Biryani | Double Layer Chicken Biryani Recipe | Chicken Masala Biryani | Street Food ZaikaChicken Biryani | Double Layer Chicken Biryani Recipe | Chicken Masala Biryani | Street Food Zaika1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहितीचिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Styleचिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Styleरेस्टॉरेंटसारखे कुरकुरीत, परफेक्ट Chicken Lollipop बनवायचे असतील तर या चुका करू नका । घरगुती ट्रीकरेस्टॉरेंटसारखे कुरकुरीत, परफेक्ट Chicken Lollipop बनवायचे असतील तर या चुका करू नका । घरगुती ट्रीकchiken Biryani एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी  Gavranchiken Biryani एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी GavranHow to make Biryani | Chicken Dum Biryani Restaurant Recipe | My Kind Of ProductionsHow to make Biryani | Chicken Dum Biryani Restaurant Recipe | My Kind Of ProductionsChicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori RecipeChicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori Recipeसर्वात सोप्पी मटण बिर्याणी/अश्या पद्धतीने बनवली तर कधीच फेल नाही होणार/ स्पेशल मटण बिर्याणीसर्वात सोप्पी मटण बिर्याणी/अश्या पद्धतीने बनवली तर कधीच फेल नाही होणार/ स्पेशल मटण बिर्याणीसर्वात सोप्पी चिकन बिर्याणी, अश्या पद्धतीने बनवणार तर कधीच fail नाही होणार /Instant chicken biryaniसर्वात सोप्पी चिकन बिर्याणी, अश्या पद्धतीने बनवणार तर कधीच fail नाही होणार /Instant chicken biryaniMuslim Style Chicken Biryani Recipe| Iftar Dawat Ya Eid Ki Dawat Muslim Style Chicken Biryani BanayMuslim Style Chicken Biryani Recipe| Iftar Dawat Ya Eid Ki Dawat Muslim Style Chicken Biryani Banayकमी मसाले वापरून झटपट चिकन बिर्याणी। pressure cooker chicken biryani/homemade chicken biryaniकमी मसाले वापरून झटपट चिकन बिर्याणी। pressure cooker chicken biryani/homemade chicken biryaniChicken Tikka Biryani | Is Eid Me Banao Tikka Biryani | Chicken Biryani Recipe | Street food zaikaChicken Tikka Biryani | Is Eid Me Banao Tikka Biryani | Chicken Biryani Recipe | Street food zaikaKolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाKolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाघरगुती सोप्पी चिकन बिर्याणी | Easy Chicken Biryani Recipe | Lunch DInner recipesघरगुती सोप्पी चिकन बिर्याणी | Easy Chicken Biryani Recipe | Lunch DInner recipesचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनWorld Famous Hyderabadi Chicken Dum Biryani-हैदराबादी चिकन दम बिरयानी-Authentic Chicken Dum BiryaniWorld Famous Hyderabadi Chicken Dum Biryani-हैदराबादी चिकन दम बिरयानी-Authentic Chicken Dum BiryaniBIRYANI - CHICKEN BIRYANI Recipe|Indian DUM HYDERABADI BIRYANI Restaurant Style Preparation (4k)BIRYANI - CHICKEN BIRYANI Recipe|Indian DUM HYDERABADI BIRYANI Restaurant Style Preparation (4k)मुस्लीम स्टाईल मटण बिरयानी / परफेक्ट मटन बिर्याणी सुटसुटीत/ सोपी पद्धत। Muslim Style Mutton Biryaniमुस्लीम स्टाईल मटण बिरयानी / परफेक्ट मटन बिर्याणी सुटसुटीत/ सोपी पद्धत। Muslim Style Mutton Biryaniएक किलो चिकन दम बिर्याणी chicken dum biryani recipe in marathi step by stepएक किलो चिकन दम बिर्याणी chicken dum biryani recipe in marathi step by stepकोणतंही वाटण न करता बनवा झटपट चिकन बिर्याणी / instant chicken biryani / chicken dum biryani/बिर्याणीकोणतंही वाटण न करता बनवा झटपट चिकन बिर्याणी / instant chicken biryani / chicken dum biryani/बिर्याणी
Яндекс.Метрика