Загрузка страницы

Kolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा

साहित्य - ७५० ग्रॅम कोळंबी, ३" दालचिनी, २० काळीमिरी, १० लवंगा, ७-८ तेजपत्ता, ३ मोठी मसाला वेलची, १ tea spn घरगुती गरमसाला, १५० ग्रॅम हिरवी पेस्ट (४ हिरव्या मिरच्या, २" आले, १५ लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर यांचे वाटण ), १ ½ tea spn हळद पावडर, ४ tbl spn घरगुती लाल मसाला, १०० ग्रॅम भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण, २५० ग्रॅम लहान छोटी बटाटी, ४ tbl spn दही, ४ मोठे कांदे स्लाइस मध्ये काप केलेले, २०-२५ पुदिन्याची पाने, ३ टोमॅटो मध्यम काप केलेली, ५०० ग्रॅम बासमती राईस, २०० ग्रॅम तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - एका मोठ्या पातेल्यात ५ tbl spn तेल टाकून हलके गरम करावे आणि त्यात अख्खा गरम मसाला टाकून परतून घ्यावा. परतून झाल्यानंतर त्यात साधारण भात शिजविण्यासाठी आवश्यक असणारे पाणी घालावे. १० मिनिटे पाणी उकळून घ्यावे. एका कढईत लहान छोटी बटाटी टाकून ( बटाट्याची साले काढून घ्यावीत. ) त्यात २ tbl spn हिरवी पेस्ट टाकावी, चिमूटभर हळद, २tbl spn घरगुती लाल मसाला टाकावा. ४ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करावे. मंद आचेवर हि बटाटी वाफेवर शिजवून घ्यावी. आता एका भांड्यात स्वच्छ केलेली कोळंबी घेऊन त्यात काप केलेली टोमॅटो, दही, पुदिन्याची पाने, १ tea spn हळद, ३ tbl spn घरगुती लाल मसाला, घरगुती गरम मसाला, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करावे. एकजीव झाल्यावर या मिश्रणाला १५-२० मिनिटे बाजूला मुरवत ठेवावे. मसमती भात पाण्याने धुवून घ्यावा. भाताच्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भस्मती भात टाकावा, चवीनुसार मीठ टाकावे आणि मध्यम आचेवर त्याला ७०% शिजवून घ्यावा. भात शिजल्या नंतर त्याला एका मोठ्या चाळणीने गाळून घ्यावा. त्याच पातेल्यात ७-८ tbl spn तेल टाकून चांगले गरम करावे आणि त्यात कांदा तांबूस करून परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यानंतर त्यातला अर्धा कांदा बाजूला काढावा. पातेल्यातल्या कांद्यात कोळंबीचे मिश्रण ८०% चांगले परतून परतून शिजवून घ्यावे. कोळंबी ८०% शिजल्यावर त्यात वर ७०% शिजलेला अर्धा बासमती भट घालावा. दुसऱ्या लेअर वरतळलेली लहान बटाटी घालावी. पुन्हा भात घालावा. ४ लेअरवर तळलेला कांदा घालावा. पुन्हा भात घालावा. वरून हवी असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडावी. आता वर झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावे आणि १५ मिनिटे मंद आचेवर कोळंबी भात शिजवून घ्यावा. १५ मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि गरमागरम कोळंबी भात सर्व्ह करावा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !

Background music & Credit - Beach Party - Islandesque by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/by/4.0/)
Source: http://incompetech.com/music/royalty-free/index.html?isrc=USUAN1100613
Artist: http://incompetech.com/

Видео Kolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
9 февраля 2018 г. 12:47:57
00:17:31
Другие видео канала
खूप खाल्ली मटण, चिकन बिर्याणी आता खाऊया आगरी कोळी मसाला & फ्लेवर्स घालून चमचमीत कोळंबी बिर्याणीखूप खाल्ली मटण, चिकन बिर्याणी आता खाऊया आगरी कोळी मसाला & फ्लेवर्स घालून चमचमीत कोळंबी बिर्याणीडब्यासाठी बनवा 6 दिवस 6 रेसिपी | NON-VEG Lunch Box & Tiffin Recipe | अंडा भुर्जी । चिकन बिर्याणीडब्यासाठी बनवा 6 दिवस 6 रेसिपी | NON-VEG Lunch Box & Tiffin Recipe | अंडा भुर्जी । चिकन बिर्याणीआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crabआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crabबाजारातला अंडा मसाला विसरून जाल जेव्हा माहीत पडेल अंड्याची इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती पद्धतबाजारातला अंडा मसाला विसरून जाल जेव्हा माहीत पडेल अंड्याची इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती पद्धतPrawns Pulao Recipe in Pressure Cooker | Jhinga Pulao Recipe | How To Make Prawns Pulao At HomePrawns Pulao Recipe in Pressure Cooker | Jhinga Pulao Recipe | How To Make Prawns Pulao At Homeअश्याप्रकारे सुकट बनवाल तर २ भाकरी जास्त खाल/Sukat Chutney/Sukat fry recipe in Marathi/ Jawala Fryअश्याप्रकारे सुकट बनवाल तर २ भाकरी जास्त खाल/Sukat Chutney/Sukat fry recipe in Marathi/ Jawala Fryखूप साऱ्या टिप्स सहित बनवा चिकन चिली || Hotel style chicken chilly #175खूप साऱ्या टिप्स सहित बनवा चिकन चिली || Hotel style chicken chilly #175Spicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns RecipeSpicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns Recipeघरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipeघरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipeखाल्या नंतर चव विसरणार नहीं असा हा चमचमीत चविष्ट कोळंबी भात/ Kolambi Bhaatखाल्या नंतर चव विसरणार नहीं असा हा चमचमीत चविष्ट कोळंबी भात/ Kolambi Bhaatकोळंबी बीर्याणी बनवायची सोप्पी पद्धत/Prawns Biryani /recipe in Marathiकोळंबी बीर्याणी बनवायची सोप्पी पद्धत/Prawns Biryani /recipe in MarathiPrawns Biryani Recipe || Yummy Shrimp Biryani Recipe || Nawabs kitchenPrawns Biryani Recipe || Yummy Shrimp Biryani Recipe || Nawabs kitchenखूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /Surmai thaliखूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /Surmai thaliझणझणीत सोडयांचं लिप्तं | बाजारात खरे सोडे आणि भेसळयुक्त सोडे ओळखण्यासाठी महत्वाच्या टिप्स | Sodeझणझणीत सोडयांचं लिप्तं | बाजारात खरे सोडे आणि भेसळयुक्त सोडे ओळखण्यासाठी महत्वाच्या टिप्स | Sodeघरगुती सोप्पी चिकन बिर्याणी | Easy Chicken Biryani Recipe | Lunch DInner recipesघरगुती सोप्पी चिकन बिर्याणी | Easy Chicken Biryani Recipe | Lunch DInner recipesझणझणीत कोळंबी भात  | Kolambi bhaat | Prawn Rice | Spicy Shrimp Rice | MadhurasRecipe | Ep - 322झणझणीत कोळंबी भात | Kolambi bhaat | Prawn Rice | Spicy Shrimp Rice | MadhurasRecipe | Ep - 322झटपट कुरकुरीत कोळंबी तवा फ्राय । कोळंबी कुरकुरीत करण्यासाठी सोपं कोटिंग । Crispy Prawns Fryझटपट कुरकुरीत कोळंबी तवा फ्राय । कोळंबी कुरकुरीत करण्यासाठी सोपं कोटिंग । Crispy Prawns FryPrawns Pulao Recipe | How To Make Prawns Pulao | Shrimp Pulao | Jhinga Pulao | Recipe by Archana TaiPrawns Pulao Recipe | How To Make Prawns Pulao | Shrimp Pulao | Jhinga Pulao | Recipe by Archana Taiकोकणातील फेमस मालवणी सोलकढी या पारंपारिक पद्धतीने बनवाल तर मिटक्या मारून  प्याल 😋 | Sol Kadhi Recipeकोकणातील फेमस मालवणी सोलकढी या पारंपारिक पद्धतीने बनवाल तर मिटक्या मारून प्याल 😋 | Sol Kadhi Recipeकमी साहित्यात झटपट आणि खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्सकमी साहित्यात झटपट आणि खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्स
Яндекс.Метрика