Загрузка страницы

घरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipe

Tasty Green Chicken Recipe | Green Chicken In Marathi | Sukka Chicken Recipe | हिरवं चिकन | Recipe By Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

Homemade Garam Masala | स्पेशल गरम मसाला - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

साहित्य - ७०० ग्रॅम चिकण, १ कप कोथिंबीर, १ कप पुदिना, १ कप सुक्या खोबऱ्याचा खीस, १½ कप दही, २ कांदे पात्तळ चिरलेले, ७/८ हिरव्या मिरच्या, ३ tblsp आले लसूण पेस्ट, १ tblsp धणे पावडर, ½ tblsp घरगुती गरम मसाला पावडर, ½ tblsp कसुरी मेथी, ३ तेजपत्ते, २ चक्रीफूल, २ हिरव्या वेलच्या, १½ tsp हळद आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम चिकन स्वच्छ करून त्यावर हळद, ½ tblsp मीठ आणि दही घालून ३० मिनिटं मुरवत ठेवावं. एका पॅनमध्ये ३ tblsp तेल गरम करून त्यात कांदा तांबूस करून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालून बारीक वाटून घ्यावा. पुन्हा याच पॅनमध्ये ४ tblsp तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला फोडणीला घालावा. हलका परतावा. त्यानंतर यात आले लसूण पेस्ट घालून २ मिनिटे परतावी. गॅस मंद ठेवावा. परतून झाल्यावर यात तयार हिरवी पेस्ट घालून तेल बाजूला होई पर्यंत परतावं. परतून झाल्यावर यात धने पावडर, घरगुती गरम मसाला, कसुरी मेथी आणि खोबऱ्याचा खीस घालून २/३ मिनिटे परतून घ्यावं. त्यानंतर मुरलेलं चिकन घालून त्यावर साधारण १ tsp मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावं. एकजीव झाल्यावर १०/१० मिनिटे अंतर ठेवून वर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावं. तयार हिरवं चिकन भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करावं.

#greenchicken #chickenharyali #chikansukka

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

Join Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Видео घरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipe канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 июля 2019 г. 10:00:32
00:09:05
Другие видео канала
३६ गुणी जोडी । नासलेल्या दुधापासून गाजराचा हलवा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने Gajarcha Halwa Recipe३६ गुणी जोडी । नासलेल्या दुधापासून गाजराचा हलवा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने Gajarcha Halwa Recipeकमी खर्चात थोड्याशा तिळापासून बनवा कॅल्शिअमने भरपूर अशी स्वादिष्ट तिळाची बर्फीकमी खर्चात थोड्याशा तिळापासून बनवा कॅल्शिअमने भरपूर अशी स्वादिष्ट तिळाची बर्फीStreet style Veg Fried Rice Recipe In Marathi | चायनीज फ्राइड राइस रेसिपी | Veg Fried RiceStreet style Veg Fried Rice Recipe In Marathi | चायनीज फ्राइड राइस रेसिपी | Veg Fried Riceगावदेवीच्या भंडाऱ्यात बनवली जाणारी जबरदस्त लाजवाब Aloo Chole Recipe । छोले मसाला रेसीपी मराठीमध्येगावदेवीच्या भंडाऱ्यात बनवली जाणारी जबरदस्त लाजवाब Aloo Chole Recipe । छोले मसाला रेसीपी मराठीमध्येछोट्या पार्टीचा बेत असेल तर बनवा या पद्धतीने झटपट आणि सर्वात सुटसुटीत Mix Vegetable Corn Pulaoछोट्या पार्टीचा बेत असेल तर बनवा या पद्धतीने झटपट आणि सर्वात सुटसुटीत Mix Vegetable Corn PulaoHomemade Best Kesar Pista Malai Kulfi Recipe या ५ साहित्यात महागडी कुल्फी घरी स्वस्तात तयार कराHomemade Best Kesar Pista Malai Kulfi Recipe या ५ साहित्यात महागडी कुल्फी घरी स्वस्तात तयार करादसऱ्याला आईचे स्वप्न पूर्ण केले आणि आई ढसाढसा रडली Finally Taking Delivery Of Our New Car 😍😎🥳दसऱ्याला आईचे स्वप्न पूर्ण केले आणि आई ढसाढसा रडली Finally Taking Delivery Of Our New Car 😍😎🥳Tilgul Ladoo मऊसूत मलाईदार माव्याचे तीळगुळ लाडू । लहान मोठ्यांना सहज चावता येतील असे नरम लाडूTilgul Ladoo मऊसूत मलाईदार माव्याचे तीळगुळ लाडू । लहान मोठ्यांना सहज चावता येतील असे नरम लाडूबाहेरून कुरकुरीत आणि जाळीदार असा Perfect Dosa बनवण्यात प्रोफेशनल व्हायचं असेल तर हि ट्रीक वापराबाहेरून कुरकुरीत आणि जाळीदार असा Perfect Dosa बनवण्यात प्रोफेशनल व्हायचं असेल तर हि ट्रीक वापरावर्षभराच्या नवीन मसाल्यापासून बनवल्या या २ रेसीपी, चव इतकी अफलातून आली कि सगळेच बोटे चाखत राहिलेवर्षभराच्या नवीन मसाल्यापासून बनवल्या या २ रेसीपी, चव इतकी अफलातून आली कि सगळेच बोटे चाखत राहिलेनाश्त्याला तेचतेच खाऊन कंटाळले ? मग या रिमझिम पावसाचा आनंद घेत बनवा गरमागरम मजेदार Moong Vadaनाश्त्याला तेचतेच खाऊन कंटाळले ? मग या रिमझिम पावसाचा आनंद घेत बनवा गरमागरम मजेदार Moong Vadaबाळंतीण, नवीन आई किंवा १ ते २ वर्षाच्या बाळासाठी पौष्टिक आणि गुणकारी Makhanyachi Kheer Recipeबाळंतीण, नवीन आई किंवा १ ते २ वर्षाच्या बाळासाठी पौष्टिक आणि गुणकारी Makhanyachi Kheer RecipeRagda Pattice Recipe | Mumbai Street Style Chaat | घरच्या घरी सोप्या पद्धतीने चटपटीत रगडा पॅटीसRagda Pattice Recipe | Mumbai Street Style Chaat | घरच्या घरी सोप्या पद्धतीने चटपटीत रगडा पॅटीसघरच्या Shikanji मसाल्यापासून  २००+ फ्लेवर Shikanji Recipe फक्त १ मिनिटांत..गर्मीला करा रामरामघरच्या Shikanji मसाल्यापासून २००+ फ्लेवर Shikanji Recipe फक्त १ मिनिटांत..गर्मीला करा रामरामलहानपणीचं आंबट गोड, थंडगार आणि आरोग्यवर्धक चिंचेचा कोळ ( चिंचेचं पन्ह ) | Chinchecha Kol ( Panha )लहानपणीचं आंबट गोड, थंडगार आणि आरोग्यवर्धक चिंचेचा कोळ ( चिंचेचं पन्ह ) | Chinchecha Kol ( Panha )उपवासासाठी ५ मिनिटांत बनले जाणारे साबुदाणा बटाट्याची कुरकुरीत आणि खमंग भजी । Upvas Special Pakodeउपवासासाठी ५ मिनिटांत बनले जाणारे साबुदाणा बटाट्याची कुरकुरीत आणि खमंग भजी । Upvas Special Pakodeरोजचं Chicken Fry 🔥 बनवताना त्यात हा बदल केलात तर घरची मंडळी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही 😋रोजचं Chicken Fry 🔥 बनवताना त्यात हा बदल केलात तर घरची मंडळी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही 😋एकदम हटके बांगड्यांचे इतके जबरदस्त कुरकुरीत लॉलीपॉप एकदा खाल तर रोजच बनवाल  Mackerel Fish Lollipopएकदम हटके बांगड्यांचे इतके जबरदस्त कुरकुरीत लॉलीपॉप एकदा खाल तर रोजच बनवाल Mackerel Fish Lollipopअशा प्रकारची कुरकुरीत बोंबील भजी खाल्लीत तर रोजच हि रेसिपी घरी 1 Numbar बनेल | Bombil Pakodaअशा प्रकारची कुरकुरीत बोंबील भजी खाल्लीत तर रोजच हि रेसिपी घरी 1 Numbar बनेल | Bombil Pakodaतोंडातून पाणी आणि बोटे चाटायला तरसून जाल इतका लाजवाब भन्नाट चवीचा मालवणी कोळंबी मसाला Prawns Masalaतोंडातून पाणी आणि बोटे चाटायला तरसून जाल इतका लाजवाब भन्नाट चवीचा मालवणी कोळंबी मसाला Prawns MasalaChicken Sukka तर बऱ्याचदा बनवला असाल, १दा हि नवीन पद्धत वापरून बघा गॅरेंटी आहे पुन्हा पुन्हा बनवालChicken Sukka तर बऱ्याचदा बनवला असाल, १दा हि नवीन पद्धत वापरून बघा गॅरेंटी आहे पुन्हा पुन्हा बनवाल
Яндекс.Метрика