Загрузка страницы

Spicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns Recipe

#jumboprawnsrecipe #spicyprawnsrecipeinmarathi #ckprecipe

साहित्य 👉 १ किलो जंबो कोळंबी, २ टोमॅटो काप केलेले, २/३ कोकम पाकळ्या, ½ tbl spn घरगुती गरम मसाला, ३ ½ tbl spn घरगुती लाल मसाला, १ tea spn हळद, ३ हिरव्या मिरच्या, १ कप भाजलेले सुके खोबरे, मूठभर कोथिंबीर, २ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, २० लसूण पाकळ्या, २" आले, ८ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती 👉 प्रथम कोळंबीचा डोक्याचा पुढचा टोकेरी भाग कापावा. वरील शेपटी सकट कवच काढून घ्यावे. पाठीच्या वर असलेला काळ्या रंगाचा धागा देखील काढून घ्यावा. संपूर्ण कोळंबी २/३ पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सुके खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, मूठभर कोथिंबीर आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. एका खोलगट भांड्यात तेल गरम करून त्यात तयार वाटण घालून हलके परतावे. परतून झाल्यावर त्यात काप केलेले टोमॅटो घालावे आणि थोडे नरम होई पर्यंत परतावे. परतून झाल्यावर त्यात कोकम पाकळ्या, घरगुती गरम मसाला, घरगुती लाल मसाला, हळद, चवीनुसार मीठ घालून वाटणातुन तेल बाजूला होई पर्यंत परतावे. मसाल्याचा छान ताव सुटल्यावर आणि वाटनातून तेल बाजूला झाल्यावर त्यात साफ केलेली कोळंबी घालावी आणि मसाल्यात चांगली घोळून घ्यावी. कोळंबी मसाल्यात चांगली एकजीव झाल्यानंतर त्यात १½ भर साधे पाणी घालावे आणि पुन्हा कोळंबी चांगली घोळून घ्यावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडावी आणि वर झाकण ठेवून साधारण २० मिनिटे छान शिजवून घ्यावी. १०-१० मिनिटांचा अंतर ठेवून मध्ये मध्ये परतून घ्यावी नाहीतर मसाला तळाला लागण्याचीही शक्यता असते. संपूर्ण २० मिनिटे झाल्यानंतर मसाला घट्टदार होऊन तर्री सुटलेली दिसेल. आता गॅस बंद करावा आणि गरमागरम कोलंबीचं लिप्त भाकरी सोबत वाढावे.

टीप 👉 १) संपूर्ण पाककृती माध्यम गॅसच्या आचेवर करावी. २) तिखट कमी हवे असल्यास तिखट मसाला २ tbl spn आणि १ हिरवी मिरची घ्यावी.

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad

For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Видео Spicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns Recipe канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
27 сентября 2018 г. 10:07:38
00:08:59
Другие видео канала
पाट्या खालचे बोंबील एक आगळीवेगळी रेसीपी | Bombil ( Bombay Duck ) | Bombil Fry In Different Styleपाट्या खालचे बोंबील एक आगळीवेगळी रेसीपी | Bombil ( Bombay Duck ) | Bombil Fry In Different StylePRAWNS MASALA | PRAWNS MASALA CURRY | PRAWNS CURRY | SHRIMP CURRYPRAWNS MASALA | PRAWNS MASALA CURRY | PRAWNS CURRY | SHRIMP CURRYChicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori RecipeChicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori Recipeअशी साफ करा कोळंबी  || How to clean Prawns #153अशी साफ करा कोळंबी || How to clean Prawns #153खूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /Surmai thaliखूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /Surmai thaliKolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाKolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघागटारीसाठी खास आमच्या कोळ्यांच्या हळदीत बनवल्या जाणाऱ्या झणझणीत लाजवाब मटणाची हि आहे योग्य पद्धतगटारीसाठी खास आमच्या कोळ्यांच्या हळदीत बनवल्या जाणाऱ्या झणझणीत लाजवाब मटणाची हि आहे योग्य पद्धतमासळी सारखे चटकदार इतके कुरकुरीत Vangyache Kaap खाल्ल्यावर आठवड्यात ४ वेळा हीच डिश तयार होईलमासळी सारखे चटकदार इतके कुरकुरीत Vangyache Kaap खाल्ल्यावर आठवड्यात ४ वेळा हीच डिश तयार होईलSpicy Andhra Style Prawn Curry | Prawn Gravy Recipe | Prawn Curry RecipeSpicy Andhra Style Prawn Curry | Prawn Gravy Recipe | Prawn Curry RecipeHomemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवाHomemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवारेस्टॉरेंटसारखे कुरकुरीत, परफेक्ट Chicken Lollipop बनवायचे असतील तर या चुका करू नका । घरगुती ट्रीकरेस्टॉरेंटसारखे कुरकुरीत, परफेक्ट Chicken Lollipop बनवायचे असतील तर या चुका करू नका । घरगुती ट्रीकखाल्या नंतर चव विसरणार नहीं असा हा चमचमीत चविष्ट कोळंबी भात/ Kolambi Bhaatखाल्या नंतर चव विसरणार नहीं असा हा चमचमीत चविष्ट कोळंबी भात/ Kolambi Bhaatआमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धतआमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धतPrawns Masala Malvani |  मालवणी कोळंबी मसाला | kolambi Masala | Spicy Prawn Masala - karunas kitchenPrawns Masala Malvani | मालवणी कोळंबी मसाला | kolambi Masala | Spicy Prawn Masala - karunas kitchenचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनएकदा खालल्या नंतर चव विसरणार नाही अशी ही कोळंबी तवा फ्राय(आगरी  स्टाइल )एकदा खालल्या नंतर चव विसरणार नाही अशी ही कोळंबी तवा फ्राय(आगरी स्टाइल )Aagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional MuttonAagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional Muttonअश्याप्रकारे सुकट बनवाल तर २ भाकरी जास्त खाल/Sukat recipe in marathi /Sukat recipe / Sukat fryअश्याप्रकारे सुकट बनवाल तर २ भाकरी जास्त खाल/Sukat recipe in marathi /Sukat recipe / Sukat fryआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crabआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crab
Яндекс.Метрика