Загрузка страницы

गटारीसाठी खास आमच्या कोळ्यांच्या हळदीत बनवल्या जाणाऱ्या झणझणीत लाजवाब मटणाची हि आहे योग्य पद्धत

Gatari Special Mutton | Koli Style Mutton Curry | MUTTON CURRY FOR BACHELORS | कोळी पद्धतीतलं गटारी मटण | Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - https://youtu.be/eAhm-Hd5eKw ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - १.२५ बकऱ्याचे ताजे मटण, २/३ कप सुक्या खोबऱ्याचे काप, ३ कांदे पात्तळ चिरलेले, ३ हिरव्या मिरच्या, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, मूठभर कोथिंबीर वाटणासाठी, ६/७ लसूण पाकळ्या, १" आले ( वाटणासाठी ), ७ लसूण पाकळ्या आणि १½" आले ठेचून घेतलेले, ३½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, २ चक्रीफूल, २ तेजपत्ता, ३ हिरवी वेलची, २ मसाला वेलची, १०/१२ काळीमीरी, ५ लवंग, १" दालचिनी, ९ tblsp तेल, ३ ग्लास उकळते पाणी आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम ४ tblsp तेल पातेल्यात तापवून त्यात कांदा, आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर तांबूस रंगावर भाजून घ्यावे. भाजल्यानंतर सर्व साहित्य थंड करून त्याचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. आता पातेल्यात बाकीचे तेल घालून त्यात खडा मसाला फोडणीला घालावा, सोबत ठेचलेले आले लसूण घालून थोडे परतून घ्यावे. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला आणि हळद घालून मसाले परतून घ्यावे. त्यानंतर यात मटणाचे तुकडे घालून मसाल्यात एकजीव करून घ्यावे. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटांची मध्यम आचेवर वाफ काढून घ्यावी. ५ मिनिटांनी यात उकळते पाणी घालून १० मिनिटांची वाफ काढावी. त्यानंतर यात तयार वाटण आणि चवीनुसार मीठ घालून मटण चांगले एकजीव करून घ्यावे. आता पुन्हा वर झाकण ठेवून २० मिनिटांची वाफ काढावी. २० मिनिटांनी मटणातला रस्सा अगदीच कमी झाला असेल तरच यात थोडे गरम पाणी घालावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मटण एकजीव करून घ्यावे. आता गॅस बंद करावा आणि झणझणीत गरमागरम मटणाचा आस्वाद वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत घ्यावा.

#gatarispecialmutton #kolistylemuttongravy #spicymuttoncurry

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA

6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - https://youtu.be/h0JYGB1MIGg

If you liked the video, Please Like & Share.

Видео गटारीसाठी खास आमच्या कोळ्यांच्या हळदीत बनवल्या जाणाऱ्या झणझणीत लाजवाब मटणाची हि आहे योग्य पद्धत канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 июля 2020 г. 10:37:05
00:12:24
Другие видео канала
Aagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional MuttonAagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional Muttonगटारीला बनवा सर्वात सोप्या घरगुती पद्धतीने कोंबडी वडे आणि मटण वडे संपूर्ण टिप्स सोबत रेसीपीगटारीला बनवा सर्वात सोप्या घरगुती पद्धतीने कोंबडी वडे आणि मटण वडे संपूर्ण टिप्स सोबत रेसीपीतंदुरी चिकनची हि भन्नाट ट्रिक तर हॉटेलवाल्यानाही माहित नाही । ज्युसी चिकन तंदुरी बिना ओव्हन तंदूरतंदुरी चिकनची हि भन्नाट ट्रिक तर हॉटेलवाल्यानाही माहित नाही । ज्युसी चिकन तंदुरी बिना ओव्हन तंदूरखूप साऱ्या टिप्स सहित बनवा चिकन चिली || Hotel style chicken chilly #175खूप साऱ्या टिप्स सहित बनवा चिकन चिली || Hotel style chicken chilly #175आमच्या कोळी पद्धतीतली लाजवाब आणि बहारदार चवळी वांगं बटाटा भाजी बनवण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धतआमच्या कोळी पद्धतीतली लाजवाब आणि बहारदार चवळी वांगं बटाटा भाजी बनवण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धतबोंबीलचा आंबट  || Bombay Duck Gravy in Koli Styleबोंबीलचा आंबट || Bombay Duck Gravy in Koli StyleHalwa Fish Curry Recipe | चमचमीत आणि टेस्टी हलव्याचं आंबट बनवण्याची सर्वात सोप्पी आणि झटपट पद्धतHalwa Fish Curry Recipe | चमचमीत आणि टेस्टी हलव्याचं आंबट बनवण्याची सर्वात सोप्पी आणि झटपट पद्धतझणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा सुक्क मटण | Kolhapuri tambda rassa sukka mutton | Kolhapuri Mutton Reझणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा सुक्क मटण | Kolhapuri tambda rassa sukka mutton | Kolhapuri Mutton Reझणझणीत गटारी स्पेशल मटण । बाजारातून परफेक्ट मटण खरेदी करण्यासाठी खास टिप्स । Spicy Mutton Recipeझणझणीत गटारी स्पेशल मटण । बाजारातून परफेक्ट मटण खरेदी करण्यासाठी खास टिप्स । Spicy Mutton RecipeMumbai Koli Seafood Festival 2019 | Vesava Koli Festival  | Biggest Koli Seafood FestivalMumbai Koli Seafood Festival 2019 | Vesava Koli Festival | Biggest Koli Seafood FestivalKolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाKolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघासर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipeसर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipeचमचमीत मसालेदार आगरी पद्धतीचे सुकं मटण /Aagri Suka Mutton/recipe in Marathiचमचमीत मसालेदार आगरी पद्धतीचे सुकं मटण /Aagri Suka Mutton/recipe in Marathiचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनशादी जैसा मटन कोरमा रेसिपी - EID SPECIAL RECIPE |Mughali Mutton Curry | Mutton Recipe | Mutton Kormaशादी जैसा मटन कोरमा रेसिपी - EID SPECIAL RECIPE |Mughali Mutton Curry | Mutton Recipe | Mutton Kormaअस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा लय भारी  | Kolhapuri Tambda Rassaअस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा लय भारी | Kolhapuri Tambda Rassaगावाकडील पद्धतीच झणझणीत काळ मटण | Black mutton curry by deeps kitchen marathiगावाकडील पद्धतीच झणझणीत काळ मटण | Black mutton curry by deeps kitchen marathiफक्त २ स्टेप मधे बनवा जगातली सर्वात सोप्पी दम चिकन/नवीन पद्धत जी कोणीच दाखवली नसेल /Dum chickenफक्त २ स्टेप मधे बनवा जगातली सर्वात सोप्पी दम चिकन/नवीन पद्धत जी कोणीच दाखवली नसेल /Dum chickenआमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धतआमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धतSpicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns RecipeSpicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns Recipe
Яндекс.Метрика