Загрузка страницы

सर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipe

How To Make Chole Bhature | Chole Bhature Recipe | सर्वात सोप्या पद्धतीने घरगुती छोले भटुरे | How To Make Perfect Bhature | Recipe By Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - https://youtu.be/eAhm-Hd5eKw ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - ४ ते ५ तास भिजलेले २५० ग्रॅम काबूली चणे, २ कांदे बारीक चिरलेले, २ टोमॅटो बारीक चिरलेले, खडा मसाला - २ तेजपत्ते, १ मसाला वेलची, ४ लवंग, ७ काळीमीरी, ½" दालचीनी, १ चक्रीफूल, १ tsp राई, १ tsp जीरे, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp घरगुती गरम मसाला, १ tsp आमचूर पावडर, ½ tsp हळद, ¼ tsp हिंग, ७/८ काडिपत्ते, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, मूठभर कोथिंबीर, ¼ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ½ कप ओल्या नारळाचा खीस, ६/७ लसूण पाकळ्या, १" आले, २ हिरव्या मिरच्या, ७ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

भटुरे बनवण्यासाठी साहित्य - २½ कप मैदा, ¼ कप दही, ¼ tsp खायचा सोडा, २ tblsp तेल, ½ कप साधे किंवा हलके कोमट पाणी, ½ कप बारीक रवा, १ tsp साखर, १ tsp मीठ आणि तळण्यासाठी सोयीनुसार तेल.

कृती - प्रथम एका परातीत मैदा, दही, रवा, साखर, रवा, खायचा सोडा आणि मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे आणि यात पाणी मिक्स करून चपातीला मळतो त्यापेक्षा जास्त घट्ट गोळा मळून घ्यावा. गोळा मळून झाल्यावर त्यावर थोडे तेल फिरवून घ्या म्हणजे गोळा कोरडा पडणार नाही. आता मीठ ३ तासासाठी मुरवत ठेवा. एका बाजूला कुकरच्या भांड्यात भिजलेले काबुली चणे घ्या त्यात १½ ग्लास पाणी आणि ½ tsp मीठ घालून कुकरला ३ शिट्ट्या घेऊन उकडून घ्या.

मिक्सरमध्ये भाजलेले सुके खोबरे, ओले खोबरे, लसूण, आले, कोथिंबीर आणि मिरची यांचे बारीक वाटण तयार करून घ्यावे.

एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरे, खडा मसाला घालून हलका परतून घ्या. त्यानंतर त्यात कडीपत्त्याची पाने आणि कांदा घालावा. परतून घ्यावा. कांदा मऊ झाला कि यात टोमॅटो घालावी. आता कांदा आणि टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत शिजवून घ्यावीत. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला, हळद घालवून मसाला फोडणीत चांगला परतावा. मसाला परतल्यानंर यात तयार केलेले वाटण घालून २/३ मिनिटे चांगले परतावे. त्यानंतर यात उकडलेले काबूली चणे पाण्यासहीत घालावे ( चण्याचे पाणी रस्सा जीतका घट्ट किंवा पात्तळ हवा असेल त्यानुसार घालावा. ) सोबत घरगुती गरम मसाला, आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटांची वाफ काढावी, त्यानंतर गॅस बंद करावा. ( फोडणी करताना गॅस मंद करावा, वाटण घातल्यावर गॅस मध्यम करावा आणि शेवटी वाफ काढताना गॅस पुन्हा मंद करावा. ) संपूर्ण भाजी ३० मिनिटांत तय्यार होते.

३ तासानंतर भटुर्याचे पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे. हव्या त्या आकारात गोळे तयार करून चपातीपेक्षा जाड लाटून घ्या आणि गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. भटुरा फुलला कि दुसऱ्या बाजूने तळून घ्या. दोन्ही बाजूने हलका सोनेरी तांबूस रंग आणावा. तयार गरमागरम छोले भटुरे कांदा लिंबूसोबत सर्व्ह करावे.

#cholebhature #homemadecholebhature #pefectbhature

 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA

6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - https://youtu.be/h0JYGB1MIGg
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

Join Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Видео सर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipe канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 мая 2020 г. 10:00:12
00:13:45
Другие видео канала
बहुत ही आसान तरीके से बनाये यह लाजवाब स्वाद वाले अमृतसरी पिंडी छोले | Amritsari Pindi Chole recipeबहुत ही आसान तरीके से बनाये यह लाजवाब स्वाद वाले अमृतसरी पिंडी छोले | Amritsari Pindi Chole recipeरोडवरच्या गाडीसारखी कुरकुरीत बटाटा भजी आणि मिरची भजी । महत्वाच्या टिप्स | Batata & Mirchi Bhajiरोडवरच्या गाडीसारखी कुरकुरीत बटाटा भजी आणि मिरची भजी । महत्वाच्या टिप्स | Batata & Mirchi Bhajiया वाटणात बनवलेले छोले मसाला जर एकदा खाल्ले तर बाकी भाज्या विसरुण जाणारall in1वाटण/चोले मसाला/choleया वाटणात बनवलेले छोले मसाला जर एकदा खाल्ले तर बाकी भाज्या विसरुण जाणारall in1वाटण/चोले मसाला/choleघरगुती पद्धतीने सर्वात टेस्टी कांदा पोहे बनवण्याची योग्य पद्धत । पोहे भिजवण्यासाठी विशेष टीपघरगुती पद्धतीने सर्वात टेस्टी कांदा पोहे बनवण्याची योग्य पद्धत । पोहे भिजवण्यासाठी विशेष टीपChole Bhature Recipe | fule फुले भटूरे बनाने की विधि | Instant Bhature Recipe | Chole Ki RecipeChole Bhature Recipe | fule फुले भटूरे बनाने की विधि | Instant Bhature Recipe | Chole Ki Recipeहा एक चमचा पदार्थ घालून बनवा ढाबा स्टाईल दाटसर छोले मसाला | Dhaba style Chole Masala |MadhurasRecipeहा एक चमचा पदार्थ घालून बनवा ढाबा स्टाईल दाटसर छोले मसाला | Dhaba style Chole Masala |MadhurasRecipeतांदळाच्या पापडाची हि पद्दत बघून सर्व जुन्या पद्धती विसरून जाल । कुरकुरीत Tandalache Papadतांदळाच्या पापडाची हि पद्दत बघून सर्व जुन्या पद्धती विसरून जाल । कुरकुरीत Tandalache Papadआसानी से घर पे बनाओ पंजाबी छोले भठूरे  | Punjabi Chole Bhature | Kunal Kapur Street Food Recipesआसानी से घर पे बनाओ पंजाबी छोले भठूरे | Punjabi Chole Bhature | Kunal Kapur Street Food Recipesएकच वाटण तय्यार करून बनवा परफेक्ट चमचमीत वांगी मसाला आणि भरलेली वांगी/vangi masala/Bharleli vangi.एकच वाटण तय्यार करून बनवा परफेक्ट चमचमीत वांगी मसाला आणि भरलेली वांगी/vangi masala/Bharleli vangi.इस नये तरीके से छोले बनायेंगे तो सब अंगुलियां चाटते रह जायेंगे | Different Style Soft Chole Recipeइस नये तरीके से छोले बनायेंगे तो सब अंगुलियां चाटते रह जायेंगे | Different Style Soft Chole Recipeचमचमीत भेंडी मसाला & भरलेली भेंडी/एकच वाटण घालून बनवा  खूप सारे पदार्थ/masala bhendi/bharleli bhendiचमचमीत भेंडी मसाला & भरलेली भेंडी/एकच वाटण घालून बनवा खूप सारे पदार्थ/masala bhendi/bharleli bhendiहि ट्रिक वापरा मसाले भात पुन्हा पुन्हा बनवाल | Masala Bhat -मसाले भात रेसीपी| Masala Rice by Archanaहि ट्रिक वापरा मसाले भात पुन्हा पुन्हा बनवाल | Masala Bhat -मसाले भात रेसीपी| Masala Rice by Archanaचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनपाण्यावर थापलेली ज्वारी नाचणीची भाकरी बनवण्याची टिप्ससह सविस्तर पद्धत । Diabetes Special Bhakriपाण्यावर थापलेली ज्वारी नाचणीची भाकरी बनवण्याची टिप्ससह सविस्तर पद्धत । Diabetes Special BhakriAmritsari Choley | अमृतसरी छोले | Chef Ranveer BrarAmritsari Choley | अमृतसरी छोले | Chef Ranveer Brarhotel style balloon shaped chole bhature recipe - with tips & tricks | punjabi chana bhatura recipehotel style balloon shaped chole bhature recipe - with tips & tricks | punjabi chana bhatura recipeChole Bhature | Recipe by Archana | Easy To Make | Authentic Punjabi Main Course in MarathiChole Bhature | Recipe by Archana | Easy To Make | Authentic Punjabi Main Course in Marathi२ मिनिटांत तयार होणारा सर्वात सोप्पा Veg Fried Rice | 2 Min Veg Fried Rice Street Style Recipe२ मिनिटांत तयार होणारा सर्वात सोप्पा Veg Fried Rice | 2 Min Veg Fried Rice Street Style Recipeआलु पराठा पौष्टिक आणि पटकन होणारा सोपा नाश्ता | Aloo Paratha recipe in marathi | Ramarecipe मराठीआलु पराठा पौष्टिक आणि पटकन होणारा सोपा नाश्ता | Aloo Paratha recipe in marathi | Ramarecipe मराठी
Яндекс.Метрика