Загрузка страницы

तंदुरी चिकनची हि भन्नाट ट्रिक तर हॉटेलवाल्यानाही माहित नाही । ज्युसी चिकन तंदुरी बिना ओव्हन तंदूर

Tandoori Chicken Without Oven | How To Make Chicken Tandoori | तंदूरी चिकन | Tandoori Chicken Restaurant Style On Gas Stove | Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - https://youtu.be/eAhm-Hd5eKw ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Tata Sampann Spices 👉 https://amzn.to/3ihxPtL

साहित्य - १ किलो चिकनचे मोठे तुकडे, ½ कप दही, ५० ग्रॅम बटर, १ tsp धणे पावडर, ½ tblsp चाट मसाला, १ tblsp तंदुरी मसाला किंवा घरगुती गरम मसाला, १ tsp आमचूर पावडर, १ tblsp लिंबाचा रस, १ tsp कसुरी मेथी, १ tsp ओवा, ½ tsp तंदुरी रंग ( ऑरेंज रेड फूड कलर ), ३ tblsp हिरवं वाटण ( ६/७ लसूण पाकळ्या, १½" आले, ३ हिरव्या मिरच्या, लहान मूठभर कोथिंबीर आणि २०-२५ पुदिन्याची पाने ), २ tblsp लाल मिरची पावडर, ½ tsp हळद, २½ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम चिकनला चीरा पडून घ्याव्यात. आता एका भांड्यात धणे पावडर, चाट मसाला, तंदुरी मसाला किंवा घरगुती गरम मसाला, आमचूर पावडर, लिंबाचा रस, कसुरी मेथी, ओवा, तंदुरी रंग ( ऑरेंज रेड फूड कलर ), हिरवं वाटण, लाल मिरची पावडर, हळद, तेल आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्यावेत. आता यात चिकनचे तुकडे घालून मसाल्यात चांगले एकजीव करून घ्या. त्यानंतर चिकनला २ तास मॅरीनेट करून घ्या. २ तासानंतर पॅनमध्ये चिकन तेल न घालता दोन्ही बाजूने १०-१० मिनिटे असं तळून घ्या आणि नंतर गॅसवर मोठ्या आचेवर तळलेले चिकन चांगले भाजून घ्या. ( या चिकनला आपण कोळशाचा स्मोक सुद्धा देऊ शकता. ) आता भाजलेल्या चिकनवर बटर लावून घ्या. आवडीनुसार चाट मसाला शिंपडून पुदिना चटणीसोबत किंवा सलाड सोबत गरमागरम सर्व्ह करा.
#chickentandoori #chickentandoorinoovennotandoor #tandoorichickenrecipe

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA

6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - https://youtu.be/h0JYGB1MIGg

If you liked the video, Please Like & Share.

Видео तंदुरी चिकनची हि भन्नाट ट्रिक तर हॉटेलवाल्यानाही माहित नाही । ज्युसी चिकन तंदुरी बिना ओव्हन तंदूर канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 июля 2020 г. 10:43:50
00:10:06
Другие видео канала
Chicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori RecipeChicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori RecipeChicken 65 Recipe | सर्वात सोपी पद्धत आणि योग्य कृती Restaurant Style Chicken 65 बनवण्याचीChicken 65 Recipe | सर्वात सोपी पद्धत आणि योग्य कृती Restaurant Style Chicken 65 बनवण्याचीआगरी कोळी पद्धतीत धक्क्यावरून आणलेल्या ताज्या पापलेटचं आंबट । Papletcha Kalvan । Tasty Paplet Curryआगरी कोळी पद्धतीत धक्क्यावरून आणलेल्या ताज्या पापलेटचं आंबट । Papletcha Kalvan । Tasty Paplet CurryCHICKEN TIKKA KEBAB | CHICKEN TIKKA RECIPE | TANDOORI CHICKEN TIKKACHICKEN TIKKA KEBAB | CHICKEN TIKKA RECIPE | TANDOORI CHICKEN TIKKAKolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाKolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाMumbai Koli Seafood Festival 2019 | Vesava Koli Festival  | Biggest Koli Seafood FestivalMumbai Koli Seafood Festival 2019 | Vesava Koli Festival | Biggest Koli Seafood Festivalखूप साऱ्या टिप्स सहित बनवा चिकन चिली || Hotel style chicken chilly #175खूप साऱ्या टिप्स सहित बनवा चिकन चिली || Hotel style chicken chilly #175नको तांदळाची पिठी नको रवा,अश्या कृती ने बनवा कुरकुरीत ओले बोंबिल/crispy bombil fry/crispy bombayduckनको तांदळाची पिठी नको रवा,अश्या कृती ने बनवा कुरकुरीत ओले बोंबिल/crispy bombil fry/crispy bombayduckघरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipeघरगुती हिरव्या वाटणातलं सोप्या पद्धतीतलं सुकं हिरवं चिकन । ग्रीन चिकन । Green Chicken Recipeकुकर में बनाये बाजार जैसा तंदूरी चिकन | Pressure Cooker Tandoori Chicken Recipe | Ramzan recipesकुकर में बनाये बाजार जैसा तंदूरी चिकन | Pressure Cooker Tandoori Chicken Recipe | Ramzan recipesकलेजीचा हा मसाला भाकरी सोबत खाल्यावर तुम्ही पण म्हणाल काय लाजवाब रेसीपी आहे । मसालेदार सुकी कलेजीकलेजीचा हा मसाला भाकरी सोबत खाल्यावर तुम्ही पण म्हणाल काय लाजवाब रेसीपी आहे । मसालेदार सुकी कलेजीTandoori Chicken Tikka No Oven | तंदूरी चिकन टिक्का रेस्टौरंट जैसा | Ramadan Recipe by Kunal KapurTandoori Chicken Tikka No Oven | तंदूरी चिकन टिक्का रेस्टौरंट जैसा | Ramadan Recipe by Kunal Kapurघरच्या मोजक्याच सामग्रीत साध्या सोप्प्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट चिकन बिरयाणी | Chicken Biryaniघरच्या मोजक्याच सामग्रीत साध्या सोप्प्या पद्धतीने तयार करा स्वादिष्ट चिकन बिरयाणी | Chicken Biryaniरेस्टॉरेंटसारखे कुरकुरीत, परफेक्ट Chicken Lollipop बनवायचे असतील तर या चुका करू नका । घरगुती ट्रीकरेस्टॉरेंटसारखे कुरकुरीत, परफेक्ट Chicken Lollipop बनवायचे असतील तर या चुका करू नका । घरगुती ट्रीकअस्सल गावरान पद्धतीची तंदूरी चिकन खाल तर हॉटेलचं विसरून जाल | chicken tandoori recipe village foodअस्सल गावरान पद्धतीची तंदूरी चिकन खाल तर हॉटेलचं विसरून जाल | chicken tandoori recipe village foodअशी अगळीवेगळी हॉटेलसारखी टेस्ट असणारी फुल चिकन तंदूरी | Restaurent style Whole chicken tandooriअशी अगळीवेगळी हॉटेलसारखी टेस्ट असणारी फुल चिकन तंदूरी | Restaurent style Whole chicken tandooriगटारीसाठी खास आमच्या कोळ्यांच्या हळदीत बनवल्या जाणाऱ्या झणझणीत लाजवाब मटणाची हि आहे योग्य पद्धतगटारीसाठी खास आमच्या कोळ्यांच्या हळदीत बनवल्या जाणाऱ्या झणझणीत लाजवाब मटणाची हि आहे योग्य पद्धतघरगुती पद्धतीने कुरकुरीत मासळी फ्राय करण्याची झटपट आणि योग्य पद्धत ।  Simple Big Fish Fry Recipeघरगुती पद्धतीने कुरकुरीत मासळी फ्राय करण्याची झटपट आणि योग्य पद्धत । Simple Big Fish Fry RecipeTandoori Chicken Restaurant style on Gas Stove | Chicken Tandoori without Oven Tandoor No food ColorTandoori Chicken Restaurant style on Gas Stove | Chicken Tandoori without Oven Tandoor No food Color
Яндекс.Метрика