Загрузка страницы

आगरी कोळी पद्धतीत धक्क्यावरून आणलेल्या ताज्या पापलेटचं आंबट । Papletcha Kalvan । Tasty Paplet Curry

सोप्या पद्धतीने बनवा चविष्ट पापलेटचं कालवण | चविष्ट पापलेटचे कालवण | Papletche Kalwan Agri Koli Style | Pomfret Fish Curry | Gharcha Swaad

👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link - https://amzn.to/32xjp1D ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
साहित्य - २ ताजे पापलेट, प्रत्येकी ¼ कप भाजलेलं आणि ओलं खोबरं, ९/१० लसूण पाकळ्या, २" आले, ३/४ हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर, १ tblsp धणे पावडर, २½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद, ¼ कप चिंचेचा कोळ, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि ५/६ tblsp तेल.

कृति - प्रथम पापलेट साफ करून , तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात आले लसूण, मिरची, भाजलेलं आणि ओलं खोबरं, कोथिंबीर यांचा बारीक वाटण वाटून घ्यावं. पातेल्यात तेल गरम करून त्यात तयार वाटण २/३ मिनिटे परतून घ्यावं. त्यानंतर यात सर्व मसाले आणि चिंचेचा कोळ घालावा. आता वाटण ४/५ मिनिटे सतत परतत राहावे आणि त्यानंतर यात पापलेटचे तुकडे घालून सोबत चवीनुसार मीठ घालून एकजीव करावं. रस्स्यासाठी आवश्यक इतके पाणी घालून पुन्हा एकजीव करावं. गॅस मोठा करून ७/८ मिनिटे उकळी काढावी. गरमागरम पापलेटच्या आंबटचा म्हणजेच कालवणाचा आस्वाद वाफाळत्या भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरी सोबत घेऊ शकता.
#tatasampann #papletchakalvan #papletcurry

╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - https://youtu.be/eAhm-Hd5eKw ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA

6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ

9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - https://youtu.be/h0JYGB1MIGg

If you liked the video, Please Like & Share.

Видео आगरी कोळी पद्धतीत धक्क्यावरून आणलेल्या ताज्या पापलेटचं आंबट । Papletcha Kalvan । Tasty Paplet Curry канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 декабря 2020 г. 10:00:04
00:06:45
Другие видео канала
कधीही घाईत असाल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने झटपट पापलेट फ्राय बनवण्याची हि पद्धत नक्की ट्राय कराकधीही घाईत असाल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने झटपट पापलेट फ्राय बनवण्याची हि पद्धत नक्की ट्राय कराघरगुती पद्धतीने १० मिनिटात झटपट आणि स्वादिष्ट Ravsache Kalvan बनवायला शिका | रावसाचे कालवण | Ravasघरगुती पद्धतीने १० मिनिटात झटपट आणि स्वादिष्ट Ravsache Kalvan बनवायला शिका | रावसाचे कालवण | RavasPaplet Saar | मालवणी पद्धती मध्ये पापलेट चटपटीत रस्सा | Tips And Tricks to cut the PapletPaplet Saar | मालवणी पद्धती मध्ये पापलेट चटपटीत रस्सा | Tips And Tricks to cut the PapletPaplet Sukka | मन करत असेल भाकरीसोबत काही लचपचीत आणि चमचमीत खायचं तर बनवा लाजवाब असा पापलेट सुक्काPaplet Sukka | मन करत असेल भाकरीसोबत काही लचपचीत आणि चमचमीत खायचं तर बनवा लाजवाब असा पापलेट सुक्काखूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /Surmai thaliखूप झाले उपवास, खूप खाल्लं गोड, चला आता खाऊया चमचमीत सुरमई थाळी/ कालवण/ सुकं/ फ्राय /Surmai thaliसोप्या पद्धतीने बनवा चविष्ट पापलेटचं कलवण /pomfret gravy/paplet kalvanसोप्या पद्धतीने बनवा चविष्ट पापलेटचं कलवण /pomfret gravy/paplet kalvanआईच्या हातची सुरमई फ्राय | Surmai Fry Recipe | कृष्णाई गझनेआईच्या हातची सुरमई फ्राय | Surmai Fry Recipe | कृष्णाई गझनेआमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धतआमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धतPomfret Fish Curry Recipe | Paplet Fish Curry | Pomfret Fish Masala | Fish Curry | Recipe With VlogPomfret Fish Curry Recipe | Paplet Fish Curry | Pomfret Fish Masala | Fish Curry | Recipe With Vlogचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनचिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकनSpicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns RecipeSpicy Dry Prawns | अशा पद्धतीतलं झणझणीत कोळंबीचं लिप्त खाऊन बघाल तर सारखी बोटे चाखाल | Prawns Recipeभरलेलं पापलेट कसं बनवायचं ? ताजे पापलेट कसं ओळखायचं ? खूप उपयोगी टिप्स । Bharlela Papletभरलेलं पापलेट कसं बनवायचं ? ताजे पापलेट कसं ओळखायचं ? खूप उपयोगी टिप्स । Bharlela PapletKolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाKolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाकलेजीचा हा मसाला भाकरी सोबत खाल्यावर तुम्ही पण म्हणाल काय लाजवाब रेसीपी आहे । मसालेदार सुकी कलेजीकलेजीचा हा मसाला भाकरी सोबत खाल्यावर तुम्ही पण म्हणाल काय लाजवाब रेसीपी आहे । मसालेदार सुकी कलेजीभरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathiभरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathiHomemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवाHomemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवाGoan Fish Curry | गोवन स्टाईल सुरमईचं कालवण | Surmai Kalwan Recipe | Indian Fish Curry | DipaliGoan Fish Curry | गोवन स्टाईल सुरमईचं कालवण | Surmai Kalwan Recipe | Indian Fish Curry | DipaliPOMFRET FISH CURRY | POMFRET MASALA CURRY | POMFRET FISH MASALAPOMFRET FISH CURRY | POMFRET MASALA CURRY | POMFRET FISH MASALAMalvani Paplet Fish Curry | मालवणी पद्धती मध्ये पापलेट चटपटीत रस्सा | Konkan special recipeMalvani Paplet Fish Curry | मालवणी पद्धती मध्ये पापलेट चटपटीत रस्सा | Konkan special recipeSurmai Fish Curry Recipe🐟/सुपर टेस्टी सुरमई फिश करी🔥/सुरमई माश्याच कालवण by Mrinalini's Cooking VlogSurmai Fish Curry Recipe🐟/सुपर टेस्टी सुरमई फिश करी🔥/सुरमई माश्याच कालवण by Mrinalini's Cooking Vlog
Яндекс.Метрика