अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा लय भारी | Kolhapuri Tambda Rassa
कोल्हापूर म्हटलं कि चवीचं माहेरघर आणि या कोल्हापूर ची जगात ओळख बनली ती कोल्हापुरी तांबड्या रस्सा ने , तांबडा रस्सा असा पाहिजे कि खाणाऱ्याला घाम फुटावा अगदी काटाकिर्रर म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा .
साहित्य -३ पावशेर मटण
१ खोबरे वाटी सुकी
२ कांदे , कोथिंबीर , हिरवी मिरची , लसूण , आलं
जिरे , पांढरे तीळ , धने ,लवंग ,मिरे , दालचिनी ,खसखस , काजू
मीट , हळद , तेल , कोल्हापुरी लाल तिखट
#kolhapuritambdarassa #gavran
Видео अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा लय भारी | Kolhapuri Tambda Rassa канала गावरान- एक खरी चव ! - Gavran
साहित्य -३ पावशेर मटण
१ खोबरे वाटी सुकी
२ कांदे , कोथिंबीर , हिरवी मिरची , लसूण , आलं
जिरे , पांढरे तीळ , धने ,लवंग ,मिरे , दालचिनी ,खसखस , काजू
मीट , हळद , तेल , कोल्हापुरी लाल तिखट
#kolhapuritambdarassa #gavran
Видео अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा लय भारी | Kolhapuri Tambda Rassa канала गावरान- एक खरी चव ! - Gavran
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
9 сентября 2019 г. 10:34:35
00:13:38
Другие видео канала
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी झणझणीत गावरान चिकन हंडी chicken recipe marathi village foodआजींचे पोहणे भारी | अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण भारी | च्या मायला आमच सगळं लयच भारी Muttonकोल्हापूरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क मटण Tambada pandhara Rassa by myspecialdishसोप्या पारंपरिक पद्धतीने करा कुरकुरीत परफेक्ट अळू वडी Aluvadi recipe in marathi , Gavranझणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा सुक्क मटण | Kolhapuri tambda rassa sukka mutton | Kolhapuri Mutton Rechiken Biryani एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी Gavranमातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती नवीन मातीची भांडी कशी वापरावीत स्वच्छ कशी ठेवावीतआमचं रान , रानातला भाजीपाला आणि फळबाग कशी आहे | Our Farm | Gavra ek khari chav Part -1३१ डिसेंबर झणझणीत तोंडाला पाणी सोडणार गावरान चवीचं कोल्हापुरी चिकन सुकं Gavran Chicken Sukkअस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत झुणका भाकरी आणि खर्डा | गावरान जेवण Gavran ek khari chavअस्सल गावरान वाटणाची झणझणीत कटाची आमटी | येळवणीची आमटी Katachi amti marathi recipeWithout jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाहीखाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavranअस्सल गावरान पद्धतीची तंदुरी कोंबडी चमचमीत चविष्ट Tandoori chicken In Marathiमहाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात , Masala bhat recipe in marathi | Gavranझणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण Fish Curry Recipe in Marathiकोल्हापुरी पांढरा रस्सा | लय भारी पांढरा रस्सा | How to make Kolhapuri Pandhra Rassaखाल्यांनंतर चव विसरणार नाही अशी मऊदार पौष्टिक मसालेदार मुगाची खिचडी Mugachi khichdi | गावरान एक चवकोल्हापूरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क मटण |Tambada pandhara Rassa By Khamang