Загрузка страницы

पाट्या खालचे बोंबील एक आगळीवेगळी रेसीपी | Bombil ( Bombay Duck ) | Bombil Fry In Different Style

How To Make Bombil Fry | Bombil Recipe In Marathi | Crispy Bombil Fry | कुरकुरीत बोंबील फ्राय

साहित्य - ५/६ ताजे साफ केलेले बोंबील, १ tsp हळद, २ tblsp घरगुती लाल मसाला, २ tblsp लिंबाचा रस, ३ tblsp हिरवं वाटण ( ½" आले, ५/६ लसूण पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर. ) तळण्यासाठी तेल, ½ वाटी रवा, ३/४ tblsp तांदळाचे पीठ, घरात असलेला पाटा किंवा ८/९ किलोची कोणतीही वस्तू आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम बोंबील घरी किंवा कोळिणींकडून मधून चिरून घ्यावे. आता एका कपड्यावर बोंबील दोन भाग खोलून आतील बाजू उपडी करून ठेवावे. आता त्यावर कपड्याचा दुसरा भाग ठेवावा. आता वजनदार पाटा त्यावर ठेवून किमान २ तास वाट पाहावी. २ तासानंतर बोंबील मधले आतील पाणी निघून बोंबील चपटे आकारात झालेले दिसतील. आता त्यावर मीठ, लिंबाचा रस, हळद, घरचा लाल मसाला, हिरवं वाटण घालून सर्व साहित्य छान बोंबलांना चोळून घ्यावे. आता रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून बोंबील त्यात दोन्ही बाजूने घोळून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून बोंबील दोन्ही बाजूने ४/४ मिनिटे मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्यावे. बोंबील तळून झाल्यावर गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.

Traditional Homemade Masala 👉 https://youtu.be/5v2dGKKHXAM

#BombilFry #IndianSeafoodRecipe #BombilRecipe

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Видео पाट्या खालचे बोंबील एक आगळीवेगळी रेसीपी | Bombil ( Bombay Duck ) | Bombil Fry In Different Style канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 декабря 2018 г. 10:10:54
00:10:19
Другие видео канала
भरलेले बांगडे रेसीपी | ताजे आणि शीळे बांगडे बाजारात कसे ओळखावे ? महत्वाच्या टिप्स | Stuffed Mackerelभरलेले बांगडे रेसीपी | ताजे आणि शीळे बांगडे बाजारात कसे ओळखावे ? महत्वाच्या टिप्स | Stuffed Mackerelसर्वात स्वस्त मासे येथे भेटतात | सब से सस्ती फिश यहां मिलती है| Bhaucha Dhakka Fish Market 1789-1858सर्वात स्वस्त मासे येथे भेटतात | सब से सस्ती फिश यहां मिलती है| Bhaucha Dhakka Fish Market 1789-1858Kolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाKolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघाकोणतेही वजन न ठेवता बोंबला मधील पानी काढण्यासाठी ही नविन पद्धत वापरा | Crispy Bombil Fryकोणतेही वजन न ठेवता बोंबला मधील पानी काढण्यासाठी ही नविन पद्धत वापरा | Crispy Bombil FryBombil Fry recipe in Hindi| मालवणी बोंबिल फ्राय | Crispy Bombil fry| Kalimirchbysmita|Ep389Bombil Fry recipe in Hindi| मालवणी बोंबिल फ्राय | Crispy Bombil fry| Kalimirchbysmita|Ep389How To Clean And De-Bone Bombay Duck Fish | पाट्या खालचे बोंबील एक अगळीवेगळी रेसीपी | बोमबिलHow To Clean And De-Bone Bombay Duck Fish | पाट्या खालचे बोंबील एक अगळीवेगळी रेसीपी | बोमबिलMumbai Koli Seafood Festival 2019 | Vesava Koli Festival  | Biggest Koli Seafood FestivalMumbai Koli Seafood Festival 2019 | Vesava Koli Festival | Biggest Koli Seafood Festivalबोंबील आणि कोलंबीची मासेमारी.bombil & prawns fishing. Mumbai indian fishingबोंबील आणि कोलंबीची मासेमारी.bombil & prawns fishing. Mumbai indian fishingHomemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवाHomemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवाChicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori RecipeChicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori Recipeकमी साहित्यात झटपट आणि खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्सकमी साहित्यात झटपट आणि खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्सबोंबीलचा आंबट  || Bombay Duck Gravy in Koli Styleबोंबीलचा आंबट || Bombay Duck Gravy in Koli StyleRice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्या दोन पद्धतीने बनवा पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरीRice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्या दोन पद्धतीने बनवा पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरीझटपट कुरकुरीत बोंबील वडे बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत पाहून म्हणाल हि रेसीपी आजपर्यंत होती कुठेझटपट कुरकुरीत बोंबील वडे बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत पाहून म्हणाल हि रेसीपी आजपर्यंत होती कुठेबाजारातून आणले मासे 😍 | बायकोने बनवलं बोंबलाचं तिखलं Bombil Tikhala - Panvel (Navi Mumbai)बाजारातून आणले मासे 😍 | बायकोने बनवलं बोंबलाचं तिखलं Bombil Tikhala - Panvel (Navi Mumbai)मासेमारीचा पहिला दिवस. First day of fishing. Mumbai indian fishingमासेमारीचा पहिला दिवस. First day of fishing. Mumbai indian fishingआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crabआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crabकुर कुरी बोम्बिल फ्राई | Crispy Bombil Fry Recipe | How To Make Bombil Fry | Street Food Zaikaकुर कुरी बोम्बिल फ्राई | Crispy Bombil Fry Recipe | How To Make Bombil Fry | Street Food Zaikaभरलेलं पापलेट कसं बनवायचं ? ताजे पापलेट कसं ओळखायचं ? खूप उपयोगी टिप्स । Bharlela Papletभरलेलं पापलेट कसं बनवायचं ? ताजे पापलेट कसं ओळखायचं ? खूप उपयोगी टिप्स । Bharlela Paplet🐟रेवदंडा होलसेल फिश मार्केट🐟Ghol Fish Cutting🦐Kokan Fish Market🦈Alibag | Samresh Vlogs| Raigad |🐟रेवदंडा होलसेल फिश मार्केट🐟Ghol Fish Cutting🦐Kokan Fish Market🦈Alibag | Samresh Vlogs| Raigad |
Яндекс.Метрика