- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
दोन बेपत्ता लहान मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला, तर दुसरा लातूरमध्ये सापडला#crimeupdate #laturpolice
Latur: लातूर जिल्ह्यातल्या चाकूर शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. चाकुर शहरातील जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातून दोन लहान चुलतभाऊ बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे...रविवारी दुपारच्या सुमारास बेपत्ता मुलांपैकी देवांश मंगेश स्वामी हा सात वर्षीय लहान मुलगा चाकुर - उजळंब मार्गालगत एका जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळला..याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनस्थळाचा पंचनामा करून या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून,या लहान मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही..मात्र, दुसरा बेपत्ता अल्पवयीन मुलगा हा रात्री उशिरा लातूर येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय..याप्रकरणी चाकुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत..#latur #crimeupdate #laturpolice #laturnews #chakur #maharashtra #marathvada #marathinews #rrdnewsmarathi.
Видео दोन बेपत्ता लहान मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला, तर दुसरा लातूरमध्ये सापडला#crimeupdate #laturpolice канала RRD NEWS मराठी
Видео दोन बेपत्ता लहान मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला, तर दुसरा लातूरमध्ये सापडला#crimeupdate #laturpolice канала RRD NEWS मराठी
Комментарии отсутствуют
Информация о видео
20 апреля 2026 г. 12:07:09
00:01:12
Другие видео канала





















