Загрузка...

पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य; आमदार संजय बनसोडे.#ncp #politicsnews.

लातूर:- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा अपघाती निधन झालं.. याची आम्हाला बातमी कळताच आम्ही सर्व आमदार बारामती येथे गेलो दादांच्या अंत्यदर्शन व अंत्यसंस्कारास उपस्थित राहिली आता जो दादाच्या नंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील असं मत राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी माध्यमांसी बोलताना व्यक्त केले आहे.. आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये लातूरच्या जळकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वांजरवाडा गटातील चेहरा येथे अजित पवार यांची शोकसभा घेण्यात आली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते..
#ncpmaharastra ##politics #sanjaybansode #rrdnewsmarathi #latur #jalkot #babasahebpatil #bjplatur.

Видео पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य; आमदार संजय बनसोडे.#ncp #politicsnews. канала RRD NEWS मराठी
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять