- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
"उठ दोस्ता बांध मूठ..तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लूट!अभाविपचे उदगीरमध्ये निदर्शने.#abvpstudantprotec
Latur:लातूरच्या उदगीरमध्ये अभाविपचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा.शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तहसील कार्यालयावर विध्यार्थ्यांचे निदर्शने.
२७ फेब्रुवारी रोजी उदगीर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालया परेंत अभाविपच्या विद्यार्थीनी आक्रोश मोर्चा काढून शासनाच्या ढिसाळ कारबारा विरोधात निदर्शने करत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.या आक्रोश मोर्चात आयटीआय, पशुवैद्यकीय, तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमधून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
मोर्चात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत, बॅनर-फलक घेऊन, “उठ दोस्ता उगार मुठ... तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लुट!!” अशा घोषणा देत शासनाच्या शिक्षण क्षेत्रातील उदासीनतेवर ताशेरे ओढले.
सादर केलेल्या निवेदनात अभाविपने राज्यातील २१ प्रमुख शैक्षणिक समस्या मांडल्या असून ज्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागातील स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्ण माफ करा आणि सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क तात्काळ कमी करा, विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे मधील परीक्षा-निकालातील गोंधळ थांबवा, वेळेवर गुणपत्रिका द्या, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रिक्त प्राध्यापक पदे भरा, परीक्षा शुल्क कमी करा, इंटर्न्स/रेसिडेंट डॉक्टर्सना स्टायफँड वाढवा, प्रलंबित शिष्यवृत्ती, विद्यावेतन, निर्वाह भत्ता तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा, शासकीय वसतिगृहे, आयटीआय इमारती/उपकरणे नूतनीकरण करा, MH-CET साठी CUET धर्तीवर एकच फॉर्म, कमी फीसमध्ये सुलभ प्रक्रिया राबवा, महाविद्यालयीन खुल्या निवडणुका त्वरित सुरू करा, मराठी माध्यम शाळांची गुणवत्ता वाढवा, ग्रामीण भागात सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास सेवा सुरू करा, धाराशिव येथील विद्यार्थिनी आयटीआय त्वरित सुरू करा आणि त्यांना मोफत बस पास द्या,अश्या अनेक मागण्या अभाविपने शासनाकडे मांडल्या आहेत. मात्र, या मागण्यांकडे शासनाने पुन्हा डोळे झाक केल्यास राज्यभरात विविध जिल्ह्यात मोर्चे कढण्यार,असा इशारा अभाविप कडून देण्यात आला आहे.
#akhilbhartiyvidhyarthiparishad #Latur #udgir #studantprotec #maharashtragoverment #cmdevendrafdnvis
#dcmeknathshinde #dcmsunetrapwar #maharashtra #marathinews #rrdnewsmarathi.
Видео "उठ दोस्ता बांध मूठ..तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लूट!अभाविपचे उदगीरमध्ये निदर्शने.#abvpstudantprotec канала RRD NEWS मराठी

Комментарии отсутствуют
Информация о видео
28 февраля 2026 г. 15:08:36
00:02:04
Другие видео канала