Загрузка...

शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांचे काम बंद आंदोलन.#govermentwarcarsprotest.

लातूर:-शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघनांकडून पुकारण्यात आलेल्या असहकार आंदोलनात लातूर जिल्ह्यातील सर्व लिपिक संवर्गातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.जळकोट पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी देखील आज 16 फेब्रुवारी रोजी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देऊन काम बंद आंदोलन सुरू केलं आहे..राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे आंदोलन दररोज वेगवेगळ्या मार्गाने करण्यात येणार असल्याचे देखील तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे..तर येत्या 23 फेब्रुवारी पर्यंत मागण्या मान्य नाही, झाल्यास,पुढे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे. #government #warcars#protest #latur #jalkot #maharashtra #maharashtragovernment #marathinews #rrdnewsmarathi .

Видео शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांचे काम बंद आंदोलन.#govermentwarcarsprotest. канала RRD NEWS मराठी
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять