- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
ज्यांच्यावर विश्वास केला तेच आमच्या समस्या सोडवत नाहीत;मारसांगवीकरांच्या संतप्त प्रतिक्रिया#jalkot
लातूर:- जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात सततच्या पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील नाले नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर पुरात वाहून गेल्याने एका शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच मरसंगी येथे एका महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातूनच अंतयात्रा दफन भूमीकडे नेल्याची घटना दोन सप्टेंबर रोजी घडली आहे. एखाद्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी शेकडो मुस्लिम बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात का, घातला. याबाबत आम्ही मरसांगवी गावास आज भेट देऊन तेथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी तेथील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
#latur #devendrafadnavis #ajitpawar #sanjaybansode #ekanthshinde #marathinews #bjpparty #congress #rainupdates #rrdnewsmarathi
Видео ज्यांच्यावर विश्वास केला तेच आमच्या समस्या सोडवत नाहीत;मारसांगवीकरांच्या संतप्त प्रतिक्रिया#jalkot канала RRD NEWS मराठी
#latur #devendrafadnavis #ajitpawar #sanjaybansode #ekanthshinde #marathinews #bjpparty #congress #rainupdates #rrdnewsmarathi
Видео ज्यांच्यावर विश्वास केला तेच आमच्या समस्या सोडवत नाहीत;मारसांगवीकरांच्या संतप्त प्रतिक्रिया#jalkot канала RRD NEWS मराठी
Комментарии отсутствуют
Информация о видео
3 сентября 2024 г. 14:40:14
00:11:20
Другие видео канала




















