- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
Latur | उड्डाणपूल व पिकं विम्याच्या मागणीसाठी औसा येथे मविआचा रस्ता रोको. #congress #amitdeshmukh
लातूर- जिल्ह्यातील औसा शहरातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आज 6 जुलै रोजी तालुक्यातील विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. औसा शहरातील मुख्य चौकात वाहनांची खूप मोठी वर्दळ होत आहे. त्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकारने उड्डाणपूल मंजूर केला होता. मात्र, येथील लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून स्वतःच्या स्वार्थापोटी हा पूल रद्द केला आहे. त्यामुळे येथे अनेक लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. म्हणून हा रद्द केलेला उड्डाण पूल तात्काळ बांधून द्यावा, व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. आणि सन 2023- 24 चा खरीपाचा पिक विमा सरसकट शेतकऱ्यांना द्यावा. या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन आज महाविकास आघाडीच्या वतीने या रास्ता रोको दरम्यान प्रशासनाला देण्यात आले आहे. या रास्ता रोको मुळे वाहनांची कोंडी होऊन अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, या रास्ता रोकोला महाविकासा गाडीचे कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.
#maharashtrapolitics #latur #nanapatole #devendrafadnavis #ajitpawar #sanjaybansode #marathinews
Видео Latur | उड्डाणपूल व पिकं विम्याच्या मागणीसाठी औसा येथे मविआचा रस्ता रोको. #congress #amitdeshmukh канала RRD NEWS मराठी
#maharashtrapolitics #latur #nanapatole #devendrafadnavis #ajitpawar #sanjaybansode #marathinews
Видео Latur | उड्डाणपूल व पिकं विम्याच्या मागणीसाठी औसा येथे मविआचा रस्ता रोको. #congress #amitdeshmukh канала RRD NEWS मराठी
Комментарии отсутствуют
Информация о видео
6 июля 2024 г. 14:20:20
00:04:40
Другие видео канала




















