Загрузка...

देवाभाऊ मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं हे सर्वसामान्य मराठा जाणतो | Devendra Fadnavis on Maratha

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. आरक्षण, शिक्षण, नोकरी आणि उद्योग संधींसह सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना करून समाजाच्या उन्नतीसाठी ठोस पावले उचलली. हे भाषण पाहा आणि त्यांचे खरे योगदान जाणून घ्या!

#DevendraFadnavis #MarathaReservation #SARTHI

Devendra Fadnavis, during his tenure as Chief Minister, took historic decisions for the Maratha community. From reservation, education, employment, and business opportunities to the establishment of SARTHI and the Annasaheb Patil Corporation, he implemented concrete steps for the community’s upliftment. Watch this speech to understand his true contribution!

#AnnasahebPatil #AnnasahebPatilCorporation #MarathaYouthEmpowerment #MarathaAarakshan #DevendraFadnavisSpeech #MarathaDevelopment #FadnavisForMarathas #ReservationPolicy #Maratha #DevendraFadnavisLeadership #MaharashtraPolitics #Politics #Maharashtra #IndiaPolitics #MarathiNews #BJP #News #MaharashtraNews #BestOfDevendraFadnavis #PoliticalNews

Subscribe Now: https://bit.ly/YT_BestOfDev_Fadnavis Stay Updated!

देवेंद्र फडणवीस यांचे नवीन विकास कार्य
https://www.youtube.com/playlist?list=PLNcZ5N_e2rL4YcMu11oB63kTLXnwROwKd

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि मुलाखती
https://www.youtube.com/playlist?list=PLNcZ5N_e2rL4lDEqsJMPQxxR_CVx2agqe

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео देवाभाऊ मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं हे सर्वसामान्य मराठा जाणतो | Devendra Fadnavis on Maratha канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять