Загрузка...

काँग्रेसची आजची अवस्था एका 'परजीवी' पक्षासारखी झाली आहे.मित्रपक्षांच्या खांद्यावर बसून सत्ता मिळवते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत म्हटले की, काँग्रेसची आजची अवस्था एका 'परजीवी' पक्षासारखी झाली आहे. स्वतःच्या हिमतीवर सत्ता मिळवणे कठीण झाल्यामुळे हा पक्ष आधी मित्रपक्षांच्या खांद्यावर बसतो आणि संधी मिळताच त्यांनाच संपवण्याचे काम करतो. देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसच्या राजकारणावर टीका करत जनतेचा विश्वास गमावलेल्या पक्षाला आता देश ओळखून असल्याचे म्हटले.

Prime Minister Narendra Modi launched a sharp attack on the Congress party and Rahul Gandhi, saying that the party’s current condition is like that of a “parasitic” organisation. He said that since Congress is finding it difficult to come to power on its own strength, it first rides on the shoulders of its alliance partners and then, when the opportunity arises, works to weaken and eliminate them.
Devendra Fadnavis also criticised Congress politics, stating that the people of the country have now recognised a party that has lost the trust of the public.

#bestofdevendrafadnavis #congress #modi #ModiHaiToMumkinHai #Stalin #thalpathyvijay #NarendraModi #RahulGandhi #DevendraFadnavis #Congress #BJP #ModiSpeech #CongressVsBJP #NarendraModiSpeech #BJPNews #CongressPolitics #MaharashtraPolitics #Politics #Maharashtra #IndiaPolitics #MarathiNews #BJP #News #Shorts #MaharashtraNews #PoliticalNews #devendrafadnavis #chiefministerdevendrafadnavis #cmdevendrafadnavis #cmofmaharashtra #maharashtracm #देवेंद्रफडणवीस #cmfadnavis #MaharashtraDevelopment #devendrafadnavis4maha #devendrafadnavisformaharashtra

Subscribe Now: @BestofDevendraFadnavis

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео काँग्रेसची आजची अवस्था एका 'परजीवी' पक्षासारखी झाली आहे.मित्रपक्षांच्या खांद्यावर बसून सत्ता मिळवते? канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять