Загрузка...

Mahayuti Scheme 2026 | मोदीजींच्या संकल्पाला देवाभाऊंची विकासाची जोड: घरकुलासोबत आता सोलर वीजही मोफत

गरीब कल्याण आणि सर्वसामान्यांच्या जीवनात नवा बदल घडवणाऱ्या मोदीजींच्या संकल्पाला देवाभाऊंच्या विकासाची जोड. घरकुलासोबत आता सोलर वीजही मोफत, सर्वसामान्यांच्या आयुष्यात उजेडाची नवी पहाट उगवत असून ही योजना लाखो कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे, ज्यामुळे घर आणि ऊर्जा स्वावलंबनाचा दुहेरी लाभ मिळणार आहे.

The resolve of Modi ji, focused on the welfare of the poor and bringing meaningful change in the lives of common people, has been further strengthened by Devabhau’s development initiatives. Along with housing for all (Gharkul), free solar electricity is now also being provided, marking a new dawn of light in the lives of ordinary citizens. This scheme is becoming a new ray of hope for millions of families, offering a dual benefit of both housing and energy self-reliance.

#DevendraFadnavis #NarendraModi #DoubleEngineSarkar #solarvij #PMModi #GovernmentScheme #MahayutiScheme2026 #PradhanMantriAwasYojana #FreeSolarPower #FreeElectricity #SolarPanelScheme #HousingScheme #MaharashtraGovernment #PMAY #PradhanMantriAwasYojana #FreeSolarEnergy #SolarElectricity #MaharashtraPolitics #Politics #Maharashtra #IndiaPolitics #MarathiNews #BJP #News #Shorts #MaharashtraNews #PoliticalNews #devendrafadnavis #chiefministerdevendrafadnavis #cmdevendrafadnavis #cmofmaharashtra #maharashtracm #देवेंद्रफडणवीस #cmfadnavis #MaharashtraDevelopment #devendrafadnavis4maha #devendrafadnavisformaharashtra

Subscribe Now: @BestofDevendraFadnavis

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео Mahayuti Scheme 2026 | मोदीजींच्या संकल्पाला देवाभाऊंची विकासाची जोड: घरकुलासोबत आता सोलर वीजही मोफत канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять