- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
देवाभाऊंच्या दूरदर्शी मार्गदर्शनात महाराष्ट्र वेगाने प्रगतीची नवी उंची गाठत आहे #shorts #bjp
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, समाजसुधारक आणि 106 हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली. देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राच्या विकास प्रवासावर त्यांनी भाष्य आणि महाराष्ट्राच्या विकासाची ताकद अधोरेखित करत त्यांनी राज्याच्या प्रगतीचा अभिमान व्यक्त केला.
On Maharashtra Day, Chief Minister Devendra Fadnavis paid tribute to Chhatrapati Shivaji Maharaj, social reformers, and the 106 martyrs while recalling the state's glorious history. He spoke about Maharashtra's journey of development as the nation's growth engine, highlighting the strength of the state's progress and expressing pride in Maharashtra's achievements.
#bestofdevendrafadnavis #maharashtraday #devendrafadnavis #maharashtra #chhatrapatishivajimaharaj #maharashtradin #labourday #workersday #106hutatma #marathiculture #socialreformers #maharashtradevelopment #growthengine #jai_maharashtra #devendrafadnavis #cmofmaharashtra #maharashtracm #देवेंद्रफडणवीस #cmfadnavis #MaharashtraDevelopment #devendrafadnavisformaharashtra #maharashtrapolitics #devabhau
Subscribe Now: https://www.youtube.com/@BestofDevendraFadnavis
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D
विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
Видео देवाभाऊंच्या दूरदर्शी मार्गदर्शनात महाराष्ट्र वेगाने प्रगतीची नवी उंची गाठत आहे #shorts #bjp канала Best Of Devendra Fadnavis

devendra fadnavis on maharashtra day devendra fadnavis on 106 martyrs devendra fadnavis on maharashtra history devendra fadnavis interview devendra fadnavis media interaction maharashtra day speech maharashtra history महाराष्ट्र दिन कामगार दिवस maharashtra day workers day Labour Day Devendra Fadnavis CM Devendra Fadnavis Maharashtra Politics देवेंद्र फडणवीस Best Of Devendra Fadnavis CM Devendra Fadnavis Maharashtra deva bhau
Комментарии отсутствуют
Информация о видео
1 мая 2026 г. 12:56:35
00:01:17
Другие видео канала