- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
आसाममध्ये आज पुन्हा एकदा विकासाचा गुलाल उधळला गेला आहे. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवून आसामच्या
आसाममध्ये आज पुन्हा एकदा विकासाचा गुलाल उधळला गेला आहे. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवून आसामच्या जनतेने हे सिद्ध केले आहे की, त्यांना केवळ आणि केवळ 'विकासाचे राजकारण' हवे आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही आसामच्या जनतेचे अभिनंदन करत भाजपच्या विजयामागे विकासाची ताकद असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या कार्यकाळात आसाममध्ये विकासाची नवी गाथा लिहिली गेली आहे.
In Assam today, once again, the colors of development have spread across the state. By placing their trust in the Bharatiya Janata Party, the people of Assam have proven that they want only one kind of politics — the politics of development. On this occasion, Devendra Fadnavis also congratulated the people of Assam and stated that the BJP’s victory reflects the strength of development-oriented governance. Under the leadership of Prime Minister Narendra Modi and during the tenure of Chief Minister Himanta Biswa Sarma, Assam has witnessed a new era of progress and development.
#bestofdevendrafadnavis #AssamElection2026 #BJPVictory #AssamPolitics #NarendraModi #BJPAssam #AssamNews #commaharashtra #Asam #narendramodi #hemantabiswasarma #ElectionResults #BJPWins #AssamVictory #MaharashtraPolitics #Politics #Maharashtra #IndiaPolitics #MarathiNews #BJP #News #Shorts #MaharashtraNews #PoliticalNews #devendrafadnavis #chiefministerdevendrafadnavis #cmdevendrafadnavis #cmofmaharashtra #maharashtracm #देवेंद्रफडणवीस #cmfadnavis #MaharashtraDevelopment #devendrafadnavis4maha #devendrafadnavisformaharashtra
Subscribe Now: @BestofDevendraFadnavis
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D
विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
Видео आसाममध्ये आज पुन्हा एकदा विकासाचा गुलाल उधळला गेला आहे. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवून आसामच्या канала Best Of Devendra Fadnavis

Devendra Fadnavis on Assam win Devendra Fadnavis Assam Visit Assam Election 2026 Victory Devendra Fadnavis Speech Himanta Biswa Sarma BJP Assam Win Devendra Fadnavis latest news Devendra Fadnavis election speech Devendra Fadnavis Assam election Devendra Fadnavis interview Devendra Fadnavis on BJP victory Devendra Fadnavis BJP news Devendra Fadnavis reaction देवेंद्र फडणवीस भाषण आसाम निवडणूक 2026 भाजप आसाम विजय हिमंत बिस्वा सरमा भाषण Fadnavis public speech
Комментарии отсутствуют
Информация о видео
12 мая 2026 г. 14:30:32
00:00:35
Другие видео канала