Загрузка...

Narendra Modi | मोदीजींचा ताफा शिस्तीचा आणि मोजका, तर राहुल गांधींचा ताफा नियमांना धाब्यावर बसवणारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अत्यंत शिस्तबद्ध, कमी वाहनांचा आणि नियमांचे काटेकोर पालन करणारा, तर राहुल गांधींचा ताफा नियमांना धाब्यावर बसवणारा. सत्तेत नसतानाही एवढा थाट, मग सत्तेत आले तर काय?

Prime Minister Narendra Modi’s convoy is highly disciplined, consisting of fewer vehicles and strictly following rules, whereas Rahul Gandhi’s convoy disregards rules. Even without being in power, there is such a display of grandeur—so what would happen if he came to power?

#NarendraModi #RahulGandhi #PoliticsIndia #Patriotism #CommonMan #ModiMagicalMove #MaharashtraPolitics #फरक_स्पष्ट_आहे #देशभक्त_वि_देशविरोधी #MaharashtraPolitics #Politics #Maharashtra #IndiaPolitics #MarathiNews #BJP #News #Shorts #MaharashtraNews #PoliticalNews #devendrafadnavis #chiefministerdevendrafadnavis #cmdevendrafadnavis #cmofmaharashtra #maharashtracm #देवेंद्रफडणवीस #cmfadnavis #MaharashtraDevelopment #devendrafadnavis4maha #devendrafadnavisformaharashtra #bestofdevendrafadnavis

Subscribe Now: @BestofDevendraFadnavis

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео Narendra Modi | मोदीजींचा ताफा शिस्तीचा आणि मोजका, तर राहुल गांधींचा ताफा नियमांना धाब्यावर बसवणारा канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять