Загрузка...

विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह कर्तृत्वातून खोडून काढतो, देवेंद्रभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जातो!

महाराष्ट्राने थेट परकीय गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत! देवेंद्र फडणवीस यांच्या मते, देशातील 52% FDI एकट्या महाराष्ट्रात आली आहे. Toyota, Volkswagen यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणारे हे भाष्य नक्की पाहा.

#DevendraFadnavis #Maharashtra #MaharashtraInvestment

Maharashtra has broken all records in foreign direct investment (FDI)! According to Devendra Fadnavis, 52% of the country's total FDI has come to Maharashtra alone. International companies like Toyota and Volkswagen have invested here. This statement gives a strong rebuttal to the allegations made by the opposition — a must-watch.

#MaharashtraEconomy #FDI #DevendraFadnavisSpeech #ForeignInvestment #MaharashtraDevelopment #ToyotaIndia #VolkswagenIndia #MakeInIndia #IndianEconomy #FDIinIndia

Subscribe Now: https://bit.ly/YT_BestOfDev_Fadnavis Stay Updated!

देवेंद्र फडणवीस यांचे नवीन विकास कार्य
https://www.youtube.com/playlist?list=PLNcZ5N_e2rL4YcMu11oB63kTLXnwROwKd

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि मुलाखती
https://www.youtube.com/playlist?list=PLNcZ5N_e2rL4lDEqsJMPQxxR_CVx2agqe

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह कर्तृत्वातून खोडून काढतो, देवेंद्रभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जातो! канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять