Загрузка...

Devendra Fadnavis On Onion Rate | 12.35 रुपये क्विंटल दराने सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार !

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२.३५ रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे सतत कोसळत असलेल्या कांद्याच्या बाजारभावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या उत्पन्नाला स्थिरता मिळण्यास मदत होणार आहे.

The Maharashtra government has taken a major decision to provide relief to onion farmers in the state. Chief Minister Devendra Fadnavis has announced that onions will be procured at a rate of ₹12.35 per quintal. This will provide financial support to farmers who have been distressed due to continuously falling onion prices in the market, and it is expected to help bring stability to their income.

#bestofdevendrafadnavis #DevendraFadnavis #commaharashtra #MaharashtraFarms #OnionPrice #FarmersSupport #AgricultureNews #FarmersRelief #Farmer #Onion #OnionFarmers #KisanSupport #MaharashtraPolitics #Politics #Maharashtra #IndiaPolitics #MarathiNews #BJP #News #Shorts #MaharashtraNews #PoliticalNews #devendrafadnavis #chiefministerdevendrafadnavis #cmdevendrafadnavis #cmofmaharashtra #maharashtracm #देवेंद्रफडणवीस #cmfadnavis #MaharashtraDevelopment #devendrafadnavis4maha #devendrafadnavisformaharashtra

Subscribe Now: @BestofDevendraFadnavis

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео Devendra Fadnavis On Onion Rate | 12.35 रुपये क्विंटल दराने सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार ! канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять