Загрузка...

देवाभाऊंच्या स्वच्छ नियत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे महाराष्ट्र होणार दर्याचा राजा! | Vadhavan Port

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात क्रांती घडवणाऱ्या वाढवण बंदराविषयी माहिती! देवेंद्र फडणवीसांमुळे वाढवण बंदर प्रकल्प सुरू होत आहे! वाढवण प्रकल्पाचा महाराष्ट्रातील उद्योग, रोजगार आणि व्यापारावर होणारा प्रभाव, गुजरातसोबतची स्पर्धा आणि जागतिक सप्लाय चेनमधील संधी जाणून घ्या! व्हिडिओ नक्की पहा!

#DevendraFadnavis #VadhavanPort #MaharashtraDevelopment

Information about the Vadhavan Port, which is revolutionizing Maharashtra's economic development! Thanks to Devendra Fadnavis, the Vadhavan Port project is starting! Learn about the impact of the Vadhavan project on industries, employment, and trade in Maharashtra, the competition with Gujarat, and opportunities in the global supply chain! Make sure to watch the video!

#EconomicGrowth #Port #MumbaiPort #IndianPort #PortInfrastructure #GlobalTrade #MaritimeIndustry #JobCreation #MakeInIndia #Vadhavan #NarendraModi #DevendraFadnavisSpeech #Mahayuti #MaharashtraDevelopmentProject

Subscribe Now: https://bit.ly/YT_BestOfDev_Fadnavis Stay Updated!

देवेंद्र फडणवीस यांचे नवीन विकास कार्य
https://www.youtube.com/playlist?list=PLNcZ5N_e2rL4YcMu11oB63kTLXnwROwKd

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि मुलाखती
https://www.youtube.com/playlist?list=PLNcZ5N_e2rL4lDEqsJMPQxxR_CVx2agqe

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео देवाभाऊंच्या स्वच्छ नियत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे महाराष्ट्र होणार दर्याचा राजा! | Vadhavan Port канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять