Загрузка страницы

पठ्याने ऑरेंज कॅप पटकावली,चेन्नई टीमचा ऋतुराज गायकवाड घरी येताच आईने केलं लेकाचं असं स्वागत #Shorts

कोण आला रे कोण आला, CSK चा ऋतू आला, पिंपरी चिंचवडमध्ये आजच दसरा दिवाळी
Ruturaj Gaikwad : यंदाच्या IPLमध्ये मराठमोळ्या ऋतुराजची हवा, ऑरेंज कॅपसह केले अनेक विक्रम
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने यंदा सर्व चेन्नई समर्थकांची आणि क्रिकेरसिकांची मनं जिंकली. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने सर्वाधिक म्हणजेच 635 धावा करत ऑरेंज कॅपदेखील पटकावली

#Shorts #RuturajGaikwad #CSK #IPL #ShortsVideo
पुणे : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने यंदा सर्व चेन्नई समर्थकांची आणि क्रिकेरसिकांची मनं जिंकली. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने सर्वाधिक म्हणजेच 635 धावा करत ऑरेंज कॅपदेखील पटकावली. आयपीएल संपवून ऋतुराज गायकवाड आज भारतात परतलाय. यावेळी त्याचे पिंपरी चिंचवडकरांनी फटाक्यांच्या आतषबाजीत सकाळी दमदार स्वागत केले. ऋतुराज घरी आज परत येणार असल्याची माहिती नसल्याने व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही ऋतुराज दिसताच त्याला शुभेच्छा दिल्या. (IPL Hero Ruturaj Gaikwad returns home
Chennai Super Kings opener Ruturaj Gaikwad, who emerged as the leading run-scorer in the recently concluded Indian Premier League, was graced by a rousing reception upon his return to his hometown Pune.

The 24-year-old fetched 635 runs from 16 outings as he went on to became the youngest batter to win the Orange cap.

The video of the moment was shared by CSK where Gaikwad can be seen receiving a warm welcome by his mother.
#saylisanjeev #marathiactress

ऋतुराजने यंदाच्या आयपीएलमध्ये 16 सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व केलं. यात त्याने 4 अर्धशतकं आणि एका शतकाच्या सहाय्याने 635 धावा फटकावल्या. त्याची सरासरी 45.35 तर स्ट्राईक रेट 136.26 इतका होता. यंदाच्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक 64 चौकार फटकावले, तसेच 23 षटकारही ठोकले.

IPL चा 14 वा इमर्जिंग प्लेयर ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला IPL 2021 या पर्वाचा इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी हा खिताब एका नव्या खेळाडूला दिला जातो. आतापर्यंत हा मान मिळालेले 14 पैकी 13 खेळाडू भारतीय असून एकमेव विदेशी खेळाडू म्हणजेच बांग्लादेशचा मुस्तफिजूर रेहमान याला हा मान मिळाला आहे.
पिंपरी : आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेत उत्तम फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) शिलेदार ऋतूराज गायकवाड याचे रविवारी सकाळी जुनी सांगवीतील घरी आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व शुभेच्छांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी ऋतुराजाच्या घराबाहेर आकर्षक फुग्यांची सजावटही केली होती. ऋतुराज घराबाहेर येताच भारतीय संस्कृतीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याचे औक्षणही केले. ऋतुराज गायकवाडची कमाल; IPLच्या १४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा विक्रम झाला #IPL

कालच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऋतूराज गायकवाड याच्या कामगिरी बद्दल शहरवासीयांनी फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला होता. जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत राहणा-या ऋतुराज ने आपल्या शैलीदार फलंदाजीने क्रिकेट वर्तुळात स्वताचा ठसा उमटवला. जुलै महिन्यात ऋतुराजने वन डे व टी 20 सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यात त्याची निवड झाली होती.

ruturaj gaikwad,ruturaj gaikwad batting,ruturaj gaikwad csk,ruturaj gaikwad lifestyle,ruturaj gaikwad ipl,ruturaj gaikwad story,ruturaj gaikwad family,ruturaj gaikwad life story,ruturaj gaikwad real story,ruturaj gaikwad orange cap,ruturaj gaikwad biography,ruturaj gaikwad girlfriend,rituraj gaikwad,ruturaj,ruturaj gaikwad video,ruturaj gaikwad csk 100,ruturaj gaikwad 108 m six,ruturaj gaikwad history,ruturaj gaikwad century,ruturaj gaikwad
#IPL #Marathi #Shorts #MarathiStatus #MarathiSong #RuturajGaikwad #Cricket #CM #Lockdown #MarathiNews #Share #Top1
@chennaiipl
@hotstarOfficial
#Marathi #Pune #Mumbai #PimpriChichwad #MarathiManus

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео पठ्याने ऑरेंज कॅप पटकावली,चेन्नई टीमचा ऋतुराज गायकवाड घरी येताच आईने केलं लेकाचं असं स्वागत #Shorts канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
17 октября 2021 г. 22:12:10
00:01:00
Другие видео канала
पुण्याच्या पैलवानानं मैदान मारलं, खा. Murlidhar Mohol यांनी अशी घेतली मंत्रिपदाची शपथ ! काय घडलं?पुण्याच्या पैलवानानं मैदान मारलं, खा. Murlidhar Mohol यांनी अशी घेतली मंत्रिपदाची शपथ ! काय घडलं?अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023असे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!  #Kokankada #Shortsअसे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल! #Kokankada #ShortsRaj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !नाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi Dhangekarनाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi DhangekarLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनLoksabha Result : धाराशिव मधून पहिला निकाल: २ लाखाच्या लीडने ओमराजे निंबाळकर विजयी,पहिली प्रतिक्रियाLoksabha Result : धाराशिव मधून पहिला निकाल: २ लाखाच्या लीडने ओमराजे निंबाळकर विजयी,पहिली प्रतिक्रियाखडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिलेखडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिलेNitin Gadkari Oath | मोदींनंतर शपथ घेण्याचा पहिला मान, नितीन गडकरींनी अशी घेतली शपथ! तेव्हा काय झालंNitin Gadkari Oath | मोदींनंतर शपथ घेण्याचा पहिला मान, नितीन गडकरींनी अशी घेतली शपथ! तेव्हा काय झालंकाळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Videoकाळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Videoराज ठाकरेंचं नाशिक मध्ये जबरदस्त काम..जे काम कोणीच करु शकणार नाही | Raj Thackeray Nashik Developmentराज ठाकरेंचं नाशिक मध्ये जबरदस्त काम..जे काम कोणीच करु शकणार नाही | Raj Thackeray Nashik Developmentराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetमाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलामाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलाविजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !विजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !समोर आई दिसेना, ना बाप दिसेना, चिमुकलीचा टाहो, मग महिला पोलिसांनी जे केलं ते पाहून सगळे झाले थक्कसमोर आई दिसेना, ना बाप दिसेना, चिमुकलीचा टाहो, मग महिला पोलिसांनी जे केलं ते पाहून सगळे झाले थक्कदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल  Motivational Womenदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल Motivational Womenजितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!जितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!Sarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde DialogueSarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde Dialogue
Яндекс.Метрика