Загрузка страницы

काळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Video

ICU मधून अनाथांची आई सिंधुताई माई सपकाळ भावनिक व्हिडीओ पहिल्यांदाच समोर
#SindutaiSapkal #Shorts #Mai #Pune

सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरविण्यात आलं होतं. मध्यंतरी त्यांना पद्मश्रीनं देखील गौरविण्यात आलं होतं. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत
सिंधुताईंचा खडतर प्रवास...
आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावे लागले. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर त्यांना भीक मागावी लागली. स्वतःला आणि मुलीला जगविण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.

त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्‍या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.“मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती. “मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती..
सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवले. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधूताईंनी १९९४ मध्ये पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. मांजरी येथे त्यांनी बाल निकेतन संस्था सुरू केली. खडतर प्रसंगाना तोंड देत सिंधूताईंनी या संस्थांच्या माध्यमातून अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. आत्तापर्यंत हजारो अनाथ मुलांना त्यांनी जगण्याचा मार्ग दाखवला आहे. अनेक युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करून त्यांचे विवाह या संस्थांकडून करण्यात आले.

लग्नानंतर सासरी होणारा छळ स्वीकारून, आहे त्या आयुष्याला सामोरं जाणं हा पर्याय अनेकजणींनी आपल्या समाजात स्वीकारला. माहेरी परत जाण्याची सोय नसल्याने सासरी न पटणाऱ्या स्त्रियांना आला दिवस त्यांच्यासोबतच साजरा करणं यावाचून गत्यंतर नसे. पण मूळच्या विदर्भामधील चिखलदऱ्याच्या सिंधूताई मात्र यास अपवाद ठरल्या.
सिंधुताई सपकाळ,सिंधुताई सपकाळ निधन,सिंधुताई,सिंधुताई सपकाळ मृत्यू,पद्मश्री सिंधुताई सपकाळ,सिंधुताई सपकाळ पुरस्कार,सिंधुताई सपकाळ भाषण,सिंधूताई सपकाळ,सिंधुताई सपकाळ rip,सिंधुताई सपकाळ पद्मश्री,ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ,सिंधुताई सपकाळ भावपूर्ण श्रद्धांजली गीत,समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची प्रकृती चिंताजनक,सिंधुताई सपकाळ मुलगी,सिंधुताई सपकाळ अनाथाश्रम,सिंधुताई सपकाळ यांचं निधन,सिंधुताई सपकाळ जीवन चरित्र,सिंधुताई सपकाळ मराठी चित्रपट
sindhutai sapkal,sindhutai sapkal death,sindhutai sapkal latest news,sindhutai sapkaal,sindhutai sapkal passed away,sindhutai sapkal died,sindhutai sapkal no more,senior social worker sindhutai sapkal,sindhutai,sindhutai sapkal padmshree,sindhutai sapkal last speech,sindhutai sapkal last rituals,sindhutai sapkal latest speech,sindhutai sapkal speech,sindhutai sapkal ashram,sindhutai sapkal death news,sindhutai sapkal is critical
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео काळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Video канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 января 2022 г. 11:41:57
00:00:16
Другие видео канала
🔴 LIVE : सरकारची घोषणा विधानसभा अधिवेशन थेट लाईव्ह  | Maharashtra Vidhansabha Assembly Marathi News🔴 LIVE : सरकारची घोषणा विधानसभा अधिवेशन थेट लाईव्ह | Maharashtra Vidhansabha Assembly Marathi Newsअभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023असे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!  #Kokankada #Shortsअसे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल! #Kokankada #ShortsRaj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी शिक्षक! थेट लंडनमध्ये घोषणा झाली, रणजित डिसले सोलापूर!७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी शिक्षक! थेट लंडनमध्ये घोषणा झाली, रणजित डिसले सोलापूर!नाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi Dhangekarनाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi DhangekarLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शननगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement VideoThane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 TharThane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 Tharराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetमाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलामाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलाविजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !विजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !जगभरातला सोशल मीडिया पडला बंद ! व्हाट्सअप फेसबुक इन्स्टा Down,बंद पडण्याचे कारण तर बघा WhatsApp Downजगभरातला सोशल मीडिया पडला बंद ! व्हाट्सअप फेसबुक इन्स्टा Down,बंद पडण्याचे कारण तर बघा WhatsApp Downसरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे  Nitin Gadkariसरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे Nitin Gadkariदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल  Motivational Womenदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल Motivational Womenजितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!जितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!Sarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde DialogueSarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde Dialogueसरकार पाडा,धनंजय मुंडेंचे विरोधकांना हातवारे,जयंत पाटलांचं भाषण चालू असताना हे घडलं Dhananjay Mundeसरकार पाडा,धनंजय मुंडेंचे विरोधकांना हातवारे,जयंत पाटलांचं भाषण चालू असताना हे घडलं Dhananjay Munde
Яндекс.Метрика