Загрузка страницы

जितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!

#JitendraAwhad #GulabraoPatil #AshishShelar #VidhanSabha #vidhansabhaadhiveshan
#KasbaPeth #Kasba #Pune #ElectionResult #Official #marathinews
#KasbaPeth #Chichwad #pimprichichwad #AshwiniJagtap #MaheshLandge #RavindraDhangekar #NanaKate #NCP #AjitPawar #AbhijitBichukale #Kasba #puneelection #eknathShinde #devendrafadnavis #Marathi #news #newschanel
#Dhangekar #Nanakatestauts #ncpstatus #sharadpawar #ElectionResult #
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार असून आजच निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसब्यात मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. तर, चिंचवडमध्ये स्वर्गीय शंकर गावडे कामगार भवनात मतमोजणी होणार आहे. आधी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #abpmajha #abpमाझा #zee24taas #zee24taaslive #saamtvbreaking #saamtv #saamtvnews #lokshahinews #lokshahilive #bjppune #bjpresult #potnivadnuknikal potnivadnuk nikal 2023 #vitthalkate #nanakatespeech #ravindradhangekar #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #live #shorts #shortsvideo #shortsvideo #trending #tredingvideo #livestream #livestreaming #suggested #feed #original #recommendations #youtubelive #youtubelivestream #nivadnuk #shivsena #rajthackeray #mns #pune #Mumbai #baramati #indapur #nashik #ahmednagar #bichukale #daund #maval #sunilshelke #sunillannashelke #mulshi #shrirangbarne #amolkolhe
कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्यात या दोघांमध्ये सध्या चांगलीच चुरशीची लढत दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार झाला. स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अंधेरी पोटनिवडणूक निकाल,विधानसभा पोटनिवडणूक निकाल,पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक,अंधेरी निवडणूक निकाल,चिंचवड पोटनिवडणूक,अंधेरी पोटनिवडणूक,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,विधानसभा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक मतदान,पोटनिवडणुक,कोल्हापूर पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया,पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक,पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल live,निकाल,अंधेरी पूर्व पोटनिवडणुक,कसबा निकाल

कसबा,कसबा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणुक,कसबा पेठ पोटनिवडणुकीत,कसबा मतदारसंघ उमेदवार,कसबा पोटनिवडणूक मतदान,ताज्या बातम्या,मराठी बातम्या live,मराठी ऑनलाईन बातम्या,मराठी बातम्या ताज्या,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,maharashtra news,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde,shivsena,uddhav thackeray,raj thackeray speech,shiv sena symbol
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक एक्झीट पोल
चिंचवड विधानसभा
nana kate vs ashwini jagtap
nana kate vs rahul kalatenana kate vvs laxman jagtap
kasba peth nivadnuk exit poll
kasba peth pune news today
pune election news live result
pune election news live

Видео जितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला! канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 марта 2023 г. 13:42:22
00:09:21
Другие видео канала
अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023असे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!  #Kokankada #Shortsअसे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल! #Kokankada #ShortsRaj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी शिक्षक! थेट लंडनमध्ये घोषणा झाली, रणजित डिसले सोलापूर!७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी शिक्षक! थेट लंडनमध्ये घोषणा झाली, रणजित डिसले सोलापूर!नाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi Dhangekarनाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi DhangekarLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनLoksabha Result : धाराशिव मधून पहिला निकाल: २ लाखाच्या लीडने ओमराजे निंबाळकर विजयी,पहिली प्रतिक्रियाLoksabha Result : धाराशिव मधून पहिला निकाल: २ लाखाच्या लीडने ओमराजे निंबाळकर विजयी,पहिली प्रतिक्रियाअमोल कोल्हेंची संसदेत थेट मराठीतून शपथ, जय शिवरायांचा नारा ! तो क्षण कॅमेऱ्यात ! Amol Kolhe Entryअमोल कोल्हेंची संसदेत थेट मराठीतून शपथ, जय शिवरायांचा नारा ! तो क्षण कॅमेऱ्यात ! Amol Kolhe Entryकाळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Videoकाळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement VideoThane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 TharThane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 Tharराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetमाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलामाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलासरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे  Nitin Gadkariसरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे Nitin Gadkariदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल  Motivational Womenदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल Motivational WomenSarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde DialogueSarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde DialogueNilesh Lanke on Result : सुजय विखेंचा सांगून पराभव केला,विजयानंतर निलेश लंकेची पहिली प्रतिक्रिया आलीNilesh Lanke on Result : सुजय विखेंचा सांगून पराभव केला,विजयानंतर निलेश लंकेची पहिली प्रतिक्रिया आलीपठ्याने ऑरेंज कॅप पटकावली,चेन्नई टीमचा ऋतुराज गायकवाड घरी येताच आईने केलं लेकाचं  असं स्वागत #Shortsपठ्याने ऑरेंज कॅप पटकावली,चेन्नई टीमचा ऋतुराज गायकवाड घरी येताच आईने केलं लेकाचं असं स्वागत #Shorts
Яндекс.Метрика