Sarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde Dialogue
#SarsenapatiHambirrao #Promo #HambirraoMovie #Marathi
महाराष्ट्राचा महासिनेमा - सरसेनापती हंबीरराव
- चित्रपटाचा हा प्रोमो आहे. संपूर्ण चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघावा
सौ. उर्विता प्रोडक्शन , LeadMedia PR
म्हणून नावाजला जावा इतक्या भव्यदिव्य पध्दतीने दृश्यमांडणी, तिखट संवाद, टाळय़ा घेणारी अॅक्शनदृश्ये अशापध्दतीचा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना देण्याची आपली इच्छा दिग्दर्शक – अभिनेते प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीररावह्णच्या माध्यमातून पुरेपूर पूर्ण केली आहे.
सरसेनापती हंबीरराव मोहितेंसारखा दुर्लक्षित राहिलेला इतिहास पुरुष, त्यांनी त्या त्या वेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांबरोबर असलेल्या नात्याचे विविधांगी पैलू अशा अनेक गोष्टी लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा चारही आघाडय़ा सांभाळत केलेल्या प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीररावह्ण या चित्रपटातून उलगडत जातात. हंबीररावांचा सरसेनापती म्हणून झालेला प्रवेश, त्यासाठी कारणीभूत ठरलेला आधीचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाला चारी मुंडय़ा चीत करण्याच्या वेडात सहा मावळय़ांसह गाजवलेला पराक्रम आणि त्यातच त्यांचा झालेला मृत्यू या घटनाक्रमासह हंबीररावांची ही शौर्यगाथा उलगडत जाते. हंबीरराव मोहितेंकडे सरसेनापतीपद आले ते महाराजांना राज्याभिषेक होण्याच्या अगदी काही महिने आधी..
ऐतिहासिक चित्रपट साकारताना कलाकारांचा अभिनय, त्यांची शरीयष्टीवरची मेहनत, तलवारबाजी – घोडेस्वारीसाठीचे प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.संभाजीराजे आणि हंबीरराव ही मामा-भाच्यांची जोडी अशा दोन वेगळय़ा टप्प्यात चित्रपट पुढे सरकतो.
संवादांच्या बाबतीत चित्रपट सरस आहे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखटह्ण अशा शैलीचे जोरकस संवाद चित्रपटात ठिकठिकाणी पेरलेले दिसतात. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही भूमिकांसाठी अभिनेता गश्मीर महाजनीची केलेली निवड सार्थ ठरली आहे. बहिर्जीच्या भूमिकेत उपेंद्र लिमये यांना पाहणे हाही एक वेगळा अनुभव ठरावा, त्यांच्या आवाजाचाही सुंदर वापर चित्रपटासाठी करून घेतला आहे. राकेश बापट, श्रुती मराठे, क्षितिज दाते यांच्यासह अनेक नवे चेहरे या चित्रपटाला एक ताजेपणा देऊन जातात. खुद्द प्रवीण तरडेंनी अतिशय अभ्यासपूर्ण पध्दतीने, अत्यंत तडफेने हंबीररावांची भूमिका साकारली आहे.
संवाद, कलाकारांची अचूक निवड आणि अभिनय याबाबतीत चित्रपट सरस आहेच. मात्र या चित्रपटाचे छायाचित्रण हे त्याचे मोठे वैशिष्टय़ आणि आकर्षण ठरले आहे. उगवत्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून अघ्र्य देणारे शिवाजी महाराज – हंबीरराव मोहिते यांच्यातील दृश्य त्यामागच्या लाल गोळय़ाप्रमाणे दिसणाऱ्या सूर्यिबबामुळे अधिक धारदार झाले आहे. शत्रूला कंठस्नान घालण्याची संभाजीराजांची तऱ्हाच वेगळी होती. त्याला तलवारीच्या धारेवर उचलून धरल्यानंतर संभाजीराजांच्या मस्तकावर होणारा रक्ताचा अभिषेक असो वा हंबीररावांच्या घरात मंद दिव्यांच्या प्रकाशात घडणारा पत्नीबरोबरचा संवाद असेल.. महेश लिमये यांचा कॅमेरा अतिशय कल्पक आणि कलात्मक पध्दतीने एकेक प्रसंग आपल्यासमोर घडवत राहतो. अगदी पहिल्याच फ्रेममध्ये घोडय़ांच्या टापांबरोबर उसळणारे धुळीचे लोट आणि त्या वादळात विरलेला सात वीरांचा पराक्रम आपल्याला हलवून सोडतो. या प्रत्येक दृश्यासाठी केलेला विचार, त्याची मांडणी आपल्याला ठायी ठायी जाणवत राहते. छायाचित्रणातील महेश लिमये यांची अनुभवी आणि कल्पक नजर आपल्याला एक सुंदर दृश्यानुभव देऊन जाते.. मात्र अजून हंबीररावांची गोष्ट हवी होती ही जाणीव मनात कुठेतरी कायम राहते.ऐतिहासिकपटांच्या सध्याच्या लाटेतील सरसेनापती हंबीररावह्ण हा एक देखणा आणि अभ्यासपूर्ण प्रयोगपट निश्चितच म्हणता येईल
#MaharajMhan #Deshpande #Mohitepatil #FullMovie #Bookmyshow
Story, Screenplay, Dialogue and Directed
By: Pravin Vitthal Tarde
DOP:
Mahesh Limaye
Presented by
Sandip Mohite Patil
Produced By:
Shekhar MohitePatil,
Saujanya Nikam,
Dharmendra Bora.
Director - Praveen Tarde
Cast: Praveen Tarde, Gashmir Mahajani, Upendra Limaye, Mohan Joshi, Rakesh Bapat, Shruti Marathe, Snehal Tarde, Sunil Abhyankar, Kshitij Date, Angad Mhaskar.
#SarsenapatiHambirraoFullMovie #PravinTarde #DharmaveerMovie #hambirraoDialogue #4K
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi.
Видео Sarsenapati Hambirrao | त्या देशपांडेनी तुला उभा गाडला असता | डायलॉग सुपरहिट Pravin Tarde Dialogue канала VIRAL IN INDIA

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023असे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल! #Kokankada #ShortsRaj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी शिक्षक! थेट लंडनमध्ये घोषणा झाली, रणजित डिसले सोलापूर!नाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi DhangekarLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनLoksabha Result : धाराशिव मधून पहिला निकाल: २ लाखाच्या लीडने ओमराजे निंबाळकर विजयी,पहिली प्रतिक्रियाअमोल कोल्हेंची संसदेत थेट मराठीतून शपथ, जय शिवरायांचा नारा ! तो क्षण कॅमेऱ्यात ! Amol Kolhe Entryकाळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Videoमाझ्या वाढदिवसाला घरी येऊ नका कारण.. राज ठाकरे नवीन फोन कॉल | Raj Thackeray Latest Phone Call MNSनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement VideoThane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 Tharराज ठाकरेंचं नाशिक मध्ये जबरदस्त काम..जे काम कोणीच करु शकणार नाही | Raj Thackeray Nashik Developmentराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetमाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलासरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे Nitin Gadkariदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल Motivational Womenजितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!शरद पवारांनी राजीनामा मागे का घेतला? मी सांगतो, राजीनाम्यावर Raj Thackeray पहिल्यांदाच बोलले दादांवर