Загрузка страницы

विजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !

हमसून हमसून अश्विनी जगताप आणि लेक रडल्या ...
पुणे :- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली. शिवाय, उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळेही निवडणूक चुरशीची ठरली. निवडणुकीत अश्विनी जगताप यांचा ३६, ०९१ मतांनी मोठा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विजयानंतर अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी स्वतः प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,असे जगताप म्हणाल्या.

अंतिम आकडेवारी-

अश्विनी जगताप – १, ३५, ४३४

नाना काटे – ९९, ३४३

राहुल कलाटे – ४४, ०८२
#LaxmanJagtap #AshwiniJagtap #Chichwad #AishwaryaJagtap #AishwaryaRenuse
#pimprichichwad #Wakad #NanaKate #NCP #NanaKateSpeech #emotional #electionresult #win
#Thergaon #Thergav #Pune #KasbaPeth #RupaliPatilThombare #marathinews
#sunilshelke #Maval #jagtapfamily #daughter #wife #laxmanjagtapwife #Ajitpawar #bhosari #alandi #dehu #maheshlandge #rahulkalate #kalate #shrirangbarne #barne #aishwaryajagtap #ravindradhangekar #puneelection #punenews #pcmcnews #abhijitbichukale #dhananjaymunde #Ajitpawarspeech #supriyasule #marathichannel #reels #lovevideo
#ashwinijagtap #ashwinijagtapdysp #ashwinijagtapsampatti #ashwinijagtaprally #ashwinijagtapsampati #ashwinijagtapinterview #ashwinijagtapshaktipradarshan #ashwinijagtapspeech #ashwinijagtapprachar #ashwinijagtaprecipe #ashwinijagtaprecipeinmarathi #ashwinijagtapphoto #ashwinijagtapbhashan #ashwinijagtaptodaynews #ashwinijagtaptoday #ashwinijagtapand
लक्ष्मण जगताप,अश्विनी जगताप,भाजप आमदार लक्ष्मण जगताप,लक्ष्मण जगरप स्मारक,अश्विनी जगताप रॅली,अश्विनी जगताप विजयी,महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी,झी २४ तास,राहुल कलाटे,ताज्या बातम्या,कसबा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,मराठी बातम्या ताज्या,राष्ट्रवादी काँग्रेस,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,marathi news,maharashtra news,live tv,live marathi news,thackeray vs shinde,devendra fadnavis,cm eknath shinde
ashwini jagtap,ashwini jagtap vijay,ashwini jagtap rally,ashwini jagtap photo,ashwini jagtap speech,ashwini jagtap status,ashwini jagtap live news,ashwini jagtap interview,ashwini jagtap latest news,ashwini jagtap whatsapp status,laxman jagtap,ashwini jagtap win,ashwini jagtap pune,ashwini jagtap news,ashwini jagtap dysp,ashwini jagtap live,ashwin jagtap,ashwini jagtap crying,ashwini jagtap banner,ashwini jagtap chinchwad,ashwini jagtap jallosh

चिंचवड पोटनिवडणूक निकाल,कसबा पोटनिवडणूक निकाल,अंधेरी पोटनिवडणूक निकाल,विधानसभा पोटनिवडणूक निकाल,चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल,अंधेरी निवडणूक निकाल,कसबा पोटनिवडणूक,पोटनिवडणूक,पिंपरी चिंचवडपोटनिवडणूक निकाल,चिंचवड पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,कसबा पोटनिवडणूक रिझल्ट,पोटनिवडणुक,कसबा पेठ पोटनिवडणूक,विधानसभा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक मतदान,कसबा पोटनिवडणूक live today,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल live,पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео विजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक ! канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 марта 2023 г. 19:20:46
00:02:09
Другие видео канала
अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023पुण्याच्या पैलवानानं मैदान मारलं, खा. Murlidhar Mohol यांनी अशी घेतली मंत्रिपदाची शपथ ! काय घडलं?पुण्याच्या पैलवानानं मैदान मारलं, खा. Murlidhar Mohol यांनी अशी घेतली मंत्रिपदाची शपथ ! काय घडलं?तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023असे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!  #Kokankada #Shortsअसे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल! #Kokankada #ShortsRaj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !Nitin Gadkari Oath | मोदींनंतर शपथ घेण्याचा पहिला मान, नितीन गडकरींनी अशी घेतली शपथ! तेव्हा काय झालंNitin Gadkari Oath | मोदींनंतर शपथ घेण्याचा पहिला मान, नितीन गडकरींनी अशी घेतली शपथ! तेव्हा काय झालंनाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi Dhangekarनाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi DhangekarLoksabha Result : धाराशिव मधून पहिला निकाल: २ लाखाच्या लीडने ओमराजे निंबाळकर विजयी,पहिली प्रतिक्रियाLoksabha Result : धाराशिव मधून पहिला निकाल: २ लाखाच्या लीडने ओमराजे निंबाळकर विजयी,पहिली प्रतिक्रियाखडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिलेखडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिलेअमोल कोल्हेंची संसदेत थेट मराठीतून शपथ, जय शिवरायांचा नारा ! तो क्षण कॅमेऱ्यात ! Amol Kolhe Entryअमोल कोल्हेंची संसदेत थेट मराठीतून शपथ, जय शिवरायांचा नारा ! तो क्षण कॅमेऱ्यात ! Amol Kolhe Entryकाळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Videoकाळजी घे मी जातेय, सिंधूताई सपकाळ यांचा शेवटचा व्हिडीओ हॉस्पिटलमधून | Sindhutai Sapkal Last Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Videoराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetराज ठाकरे LIVE : जगातील सर्वात मोठा सामूहिक विवाहसोहळा होत आहे | MNS Marriage | Raj Thackeray मनसेराज ठाकरे LIVE : जगातील सर्वात मोठा सामूहिक विवाहसोहळा होत आहे | MNS Marriage | Raj Thackeray मनसेमाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलामाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलातुम्हाला ड्रग आणि आर्यनच पडलंय,बापासोबत रानात चिमुकल्या, व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येणार #Shortsतुम्हाला ड्रग आणि आर्यनच पडलंय,बापासोबत रानात चिमुकल्या, व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येणार #Shortsसरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे  Nitin Gadkariसरकारी कार्यक्रमात भाजपचा विजय असोच्या घोषणा, नितीन गडकरींनी भाषण थांबवून रोखलं, पुढे Nitin Gadkariदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल  Motivational Womenदोन्ही हात नाहीत, नवऱ्यानं सोडलं पण सुनीता पवारने जे केलं ते पाहून तुम्ही रडाल Motivational Womenजितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!जितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढला, मुली पळून जातात मग.. गुलाबराव पाटलांनी आव्हाडांचा आवाज खाली केला!
Яндекс.Метрика