Загрузка страницы

कोल्हापूरमध्ये 2019 पेक्षाही भयानक पूरस्थिती, पूल, बांधकाम, धरण, महामार्ग, काय आहे पुराचं कारण?

सातारा आणि कोल्हापुरात मागील २४ तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. कोल्हापुरात आज सकाळी ८:३० पर्यंत १८१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा उच्चांक २००५ साली बघायला मिळाला होता. ज्यात २६ जुलै २००५ साली १७४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.
तिकडे साताऱ्यात देखील सकाळी ८:३० पर्यंत १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ह्या आधी ७ जुलै १९७७ साली १२९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
२०१९ साली कोल्हापूर महापुरावेळी पंचगंगेची पातळी ५५.६ फुटांपर्यंत गेली होती. तर आता घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे हीच पातळी ५६.३ फुटांपर्यंत गेली होती. कमी वेळात अधिकचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी कमी देखील होते आहे.

Видео कोल्हापूरमध्ये 2019 पेक्षाही भयानक पूरस्थिती, पूल, बांधकाम, धरण, महामार्ग, काय आहे पुराचं कारण? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 июля 2021 г. 18:34:22
00:08:46
Другие видео канала
Kolhapur Flood 2021 : पंचगंगेची धडकी भरवणारी दृश्यं कोल्हापूरकरांची टेंन्शन वाढवणार|Mahad | RaigadKolhapur Flood 2021 : पंचगंगेची धडकी भरवणारी दृश्यं कोल्हापूरकरांची टेंन्शन वाढवणार|Mahad | RaigadChiplun Flood : एसटीच्या टपावर डेपो मॅनजेर 9 तास साडे आठ लाखांची कॅश घेऊन बसलेChiplun Flood : एसटीच्या टपावर डेपो मॅनजेर 9 तास साडे आठ लाखांची कॅश घेऊन बसलेसांगलीत कृष्णेचं रौद्ररूप! पातळी ५३ फुटांवर l स्टेशन चौक, झुलेलाल चौक, महापालिकेत घुसले पुराचे पाणीसांगलीत कृष्णेचं रौद्ररूप! पातळी ५३ फुटांवर l स्टेशन चौक, झुलेलाल चौक, महापालिकेत घुसले पुराचे पाणीकोयना धरण  फुटले तर ?  तुम्ही विचार  ही करणार नाही .कोयना धरण फुटले तर ? तुम्ही विचार ही करणार नाही .Raigad Mahad Taliye Landslide : डोंगराने गिळलं तळीये गाव, दरड कोसळल्यानंतरची ड्रोन दृश्यंRaigad Mahad Taliye Landslide : डोंगराने गिळलं तळीये गाव, दरड कोसळल्यानंतरची ड्रोन दृश्यंRatnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूरRatnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूरVideo | महाड मधील मदत मागितलेल्या तरुणाला राज ठाकरेंचा फोन | Mahad Flood | Raj Thackeray | MnsVideo | महाड मधील मदत मागितलेल्या तरुणाला राज ठाकरेंचा फोन | Mahad Flood | Raj Thackeray | MnsSPECIAL REPORT | समुद्र होतोय गायब, पाहा हा व्हिडिओSPECIAL REPORT | समुद्र होतोय गायब, पाहा हा व्हिडिओराज ठाकरेंनी केली दादांची नक्कल, तुफान व्हायरल ! Raj Thackeray Mimicry Ajit Pawarराज ठाकरेंनी केली दादांची नक्कल, तुफान व्हायरल ! Raj Thackeray Mimicry Ajit PawarMaharashtra Onion Price: Nashik लासलगाव बाजार समिती लिलावात एकमेव महिला व्यापारी (Women empowerment)Maharashtra Onion Price: Nashik लासलगाव बाजार समिती लिलावात एकमेव महिला व्यापारी (Women empowerment)Kolhapur Flood : कोल्हापुरात आलेल्या पुराला कारण काय? धरणाचा विसर्ग न होताही पूरपरिस्थिती का ओढावली?Kolhapur Flood : कोल्हापुरात आलेल्या पुराला कारण काय? धरणाचा विसर्ग न होताही पूरपरिस्थिती का ओढावली?Washim | मानोऱ्यात मालकाच्या प्रेमापोटी कुत्रा पोहत पोहोचला दुसऱ्या काठेवर, व्हिडीओ व्हायरल - tv9Washim | मानोऱ्यात मालकाच्या प्रेमापोटी कुत्रा पोहत पोहोचला दुसऱ्या काठेवर, व्हिडीओ व्हायरल - tv9Maharashtra Hindu Muslim marriage: Kolhapur मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?Maharashtra Hindu Muslim marriage: Kolhapur मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?Raj Thackeray Critcized BJP and PM Narendra Modi | MNS Gudipadwa MelavaRaj Thackeray Critcized BJP and PM Narendra Modi | MNS Gudipadwa MelavaKolhapur News - प्रलयंकारी आणि विनाशकारी महापुराचा कोल्हापूरला विळखाKolhapur News - प्रलयंकारी आणि विनाशकारी महापुराचा कोल्हापूरला विळखाMaharashtra Kolhapur Sangli Flood : कोल्हापुरात दरवर्षी पूर का येतोय?Maharashtra Kolhapur Sangli Flood : कोल्हापुरात दरवर्षी पूर का येतोय?राजगर्जना : भिवंडी सभा | मुस्लिम बहुल भागात काय बोलले बघाचराजगर्जना : भिवंडी सभा | मुस्लिम बहुल भागात काय बोलले बघाचVideo | अनेक जनावरे गेली वाहून | महाड वरून Avinash Jadhav Live | मनसे मदत कार्य |  दिवस पहिलाVideo | अनेक जनावरे गेली वाहून | महाड वरून Avinash Jadhav Live | मनसे मदत कार्य | दिवस पहिलाChiplun : नऊ लाखांची रोकड घेऊन एसटीच्या टपावर काढले 9 तास, रोकड वाचवण्यासाठी व्यवस्थापकांची धडपडChiplun : नऊ लाखांची रोकड घेऊन एसटीच्या टपावर काढले 9 तास, रोकड वाचवण्यासाठी व्यवस्थापकांची धडपड
Яндекс.Метрика