Загрузка страницы

Maharashtra Onion Price: Nashik लासलगाव बाजार समिती लिलावात एकमेव महिला व्यापारी (Women empowerment)

#Maharashtra #Farming #Onion #WomanFarmer #Women #Business

विंचूरच्या कृषी उत्त्पन्न बाजार उपसमितीत कांदा खरेदी करणारी एकच महिला दिसून येते. त्या म्हणजे साधना जाधव. शेतीमाल खरेदी, विक्री आणि विपणन क्षेत्रात बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या महिलांपैकी त्या एक आहेत. साधना कृषीसाधना ही महिला सहकारी संस्था चालवतात. साधनाताईंनी अनेक अशी काम केली जी महिला कधीच करत नाहीत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची कंत्राट घेतली, त्या सध्या नाफेडसाठी कांदा खरेदी करतात. पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या कित्येक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

रिपोर्ट आणि शूट - अनघा पाठक
एडिटिंग - शरद बढे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Maharashtra Onion Price: Nashik लासलगाव बाजार समिती लिलावात एकमेव महिला व्यापारी (Women empowerment) канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 июля 2021 г. 16:30:05
00:03:29
Другие видео канала
Maharashtra Hindu Muslim marriage: Kolhapur मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?Maharashtra Hindu Muslim marriage: Kolhapur मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?TV9 Marathi Live | Maharashtra news | Heavy Rains Updates | Covid Vaccination | Konkan Rain Flood |TV9 Marathi Live | Maharashtra news | Heavy Rains Updates | Covid Vaccination | Konkan Rain Flood |Special Report | वाढदिवसाच्या दिवशी अजितदादा का संतापले? -TV9Special Report | वाढदिवसाच्या दिवशी अजितदादा का संतापले? -TV9सत्तेच्या खुर्चीसाठी कंगाल झालेल्यांची कहाणी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझासत्तेच्या खुर्चीसाठी कंगाल झालेल्यांची कहाणी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझाLok Sabha LIVE | Rajya Sabha LIVE: Corona वर Narendra Modi काय बोलणार? Parliament Monsoon SessionLok Sabha LIVE | Rajya Sabha LIVE: Corona वर Narendra Modi काय बोलणार? Parliament Monsoon Sessionपाकिस्तानचा कांदा कधी संपणार,येणाऱ्या काळात काय परिस्थिती! कांदा बाजार भाव ! kanda bajar bhav today!पाकिस्तानचा कांदा कधी संपणार,येणाऱ्या काळात काय परिस्थिती! कांदा बाजार भाव ! kanda bajar bhav today!जेव्हा BJP चा बडा नेता हिंदू मुलीशी लग्न करतो, Bachchu Kadu संतापले-tv9जेव्हा BJP चा बडा नेता हिंदू मुलीशी लग्न करतो, Bachchu Kadu संतापले-tv9किरण बेरड Vlog | स्व.दादा कोंडके यांच्या गावाकडच्या घराची आजची स्थिती | dada kondkeकिरण बेरड Vlog | स्व.दादा कोंडके यांच्या गावाकडच्या घराची आजची स्थिती | dada kondkeMumbai Rain | राज्यात 5 जिलह्यात रेड अलर्ट ; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा -tv9Mumbai Rain | राज्यात 5 जिलह्यात रेड अलर्ट ; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा -tv9शेतकऱ्यांना 100 % नफ्यात आणणारे तंत्र | दीपक जोशी देवगाव | शेतीत फक्त एवढाच बदल करा | Shivar News 24शेतकऱ्यांना 100 % नफ्यात आणणारे तंत्र | दीपक जोशी देवगाव | शेतीत फक्त एवढाच बदल करा | Shivar News 24Viral Video: Baramati त वीज कोसळली, 24 तास वाहत राहिलं पाणी| Mumbai Rain | Monsoon News | Red AlertViral Video: Baramati त वीज कोसळली, 24 तास वाहत राहिलं पाणी| Mumbai Rain | Monsoon News | Red Alertशेजारी रश्मी ठाकरे,तुफान पावसात स्वतः ड्रायव्हिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर कडे रवाना CM Tafaशेजारी रश्मी ठाकरे,तुफान पावसात स्वतः ड्रायव्हिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर कडे रवाना CM TafaMaharashtra Transgender photojournalist Zoya Lobo यानी ट्रेनमध्ये भीक मागून कसं पूर्ण केलं स्वप्न?Maharashtra Transgender photojournalist Zoya Lobo यानी ट्रेनमध्ये भीक मागून कसं पूर्ण केलं स्वप्न?😍 आईला वृद्धाश्रम दाखवायला सुन निघाली , लेकानी बायकोच हाणली 💃By Sominath Aswar😍 आईला वृद्धाश्रम दाखवायला सुन निघाली , लेकानी बायकोच हाणली 💃By Sominath AswarPetrol, Diesel Price Hike : Narendra Modi सरकार Fuelच्या किमती कमी का करत नाही? ।  सोपी गोष्ट 380Petrol, Diesel Price Hike : Narendra Modi सरकार Fuelच्या किमती कमी का करत नाही? । सोपी गोष्ट 380India’s Biggest Onion Market | Nashik Pimpalgaon Onion Market for Export | By Sagar AgravatIndia’s Biggest Onion Market | Nashik Pimpalgaon Onion Market for Export | By Sagar Agravatपोरीला बघितल्यावर पोरानं काय केल 😳 | खुळ्यांची चावडी मराठी वेबसिरीजपोरीला बघितल्यावर पोरानं काय केल 😳 | खुळ्यांची चावडी मराठी वेबसिरीजSpecial Report | देशात समान नागरी कायदा येणार? दिल्ली हायकोर्टाचे केंद्राला आदेश -tv9Special Report | देशात समान नागरी कायदा येणार? दिल्ली हायकोर्टाचे केंद्राला आदेश -tv9पंकजा मुंडेना मोदींनी झापलं? मुंडे-मोदी बैठकीत काय घडलं? Pankaja Munde| Narendra Modi | Pritam Mundeपंकजा मुंडेना मोदींनी झापलं? मुंडे-मोदी बैठकीत काय घडलं? Pankaja Munde| Narendra Modi | Pritam Mundeहो शेट । o sheth । हभप. इंदुरीकर महाराज किर्तन | indurikar maharaj comedy kirtan #Gavrantadkaहो शेट । o sheth । हभप. इंदुरीकर महाराज किर्तन | indurikar maharaj comedy kirtan #Gavrantadka
Яндекс.Метрика