Загрузка страницы

Ratnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूर

Chiplun Flood : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोकणात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळत आहे. पावसानं धारण केलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर (Chiplun Flood) येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदिरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Видео Ratnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूर канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2021 г. 23:18:06
00:06:23
Другие видео канала
Chiplun Flood Live : चिपळूणमध्ये पूरस्थिती, काय आहे परिस्थिती? उद्या कोणता अलर्ट? | Maharashtra RainChiplun Flood Live : चिपळूणमध्ये पूरस्थिती, काय आहे परिस्थिती? उद्या कोणता अलर्ट? | Maharashtra RainMaharashtra Chiplun Flood 2021 | चिपळूणमध्ये वशिष्ठीचा पूर ओसरल्यानंतरची भयानक दृश्यंMaharashtra Chiplun Flood 2021 | चिपळूणमध्ये वशिष्ठीचा पूर ओसरल्यानंतरची भयानक दृश्यंTOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : दिवसभरातील महत्त्वाच्या मान्सून अपडेट्स 22 जुलैTOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : दिवसभरातील महत्त्वाच्या मान्सून अपडेट्स 22 जुलैChiplun Floods updates : पाणी ओसरल्यानंतर चिपळूणमध्ये काय आहे परिस्थिती?| Mahad land slideChiplun Floods updates : पाणी ओसरल्यानंतर चिपळूणमध्ये काय आहे परिस्थिती?| Mahad land slideसांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 43 फुटांवर,धोक्याची पातळी 45 फूट,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारासांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 43 फुटांवर,धोक्याची पातळी 45 फूट,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराMaharashtra Flood | अजित पवारांनी मागितली सैन्यदलाची मदत, राजनाथ सिंह यांचं मदतीच आश्वासन-tv9Maharashtra Flood | अजित पवारांनी मागितली सैन्यदलाची मदत, राजनाथ सिंह यांचं मदतीच आश्वासन-tv9Chiplun Flood Rescue : चिपळूण पाण्यात, हजारो लोक अडकले, बचावकार्यात अडचणChiplun Flood Rescue : चिपळूण पाण्यात, हजारो लोक अडकले, बचावकार्यात अडचणSangli Flood : कोयना धरणातील विसर्ग वाढल्यास सांगलीला पुन्हा महापुराचा धोकाSangli Flood : कोयना धरणातील विसर्ग वाढल्यास सांगलीला पुन्हा महापुराचा धोकाSangli Flood & Satara Landslide : Kolhapur Flood बरोबरच सांगली आणि साताऱ्यात  पूरस्थिती गंभीरSangli Flood & Satara Landslide : Kolhapur Flood बरोबरच सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीरFLOOD DISASTER 0630 PM UPDATEFLOOD DISASTER 0630 PM UPDATEहृदयद्रावक ! पुराच्या पाण्यातून बैलगाडी हाकणं जीवावर, दोन्ही बैलांसह शेतकऱ्याचा मृत्यू  । Heavy Rainहृदयद्रावक ! पुराच्या पाण्यातून बैलगाडी हाकणं जीवावर, दोन्ही बैलांसह शेतकऱ्याचा मृत्यू । Heavy Rainनृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर संपूर्ण पाण्याखाली : कृष्णा नदीच्या पात्रात चार फूटांनी वाढनृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर संपूर्ण पाण्याखाली : कृष्णा नदीच्या पात्रात चार फूटांनी वाढSangli Rain | सागंली शहरात पूरपरिस्थिती असल्यानं एसटी बसेसचं स्थलांतर - TV9Sangli Rain | सागंली शहरात पूरपरिस्थिती असल्यानं एसटी बसेसचं स्थलांतर - TV9Narayan Rane | चिपळूण पुरावर नारायण राणे काय म्हणाले पाहाNarayan Rane | चिपळूण पुरावर नारायण राणे काय म्हणाले पाहाकोकणात पावसाचा हाहाकार सुरूच | अनेक गावे पाण्याखाली #monsoon_in_kokanकोकणात पावसाचा हाहाकार सुरूच | अनेक गावे पाण्याखाली #monsoon_in_kokanChiplun Flood : चिपळूणला वशिष्ठी नदीचा वेढा; 2005 पेक्षा गंभीर पूरस्थिती | Maharashtra Rains 2021Chiplun Flood : चिपळूणला वशिष्ठी नदीचा वेढा; 2005 पेक्षा गंभीर पूरस्थिती | Maharashtra Rains 2021Maharashtra Chiplun Flood Heavy Rain : महाराष्ट्रातल्या पुराची थरारक दृश्यंMaharashtra Chiplun Flood Heavy Rain : महाराष्ट्रातल्या पुराची थरारक दृश्यंKonkan Rain : Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर, चिपळूण शहर पाण्यातKonkan Rain : Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर, चिपळूण शहर पाण्यातChiplun Flood Update | चिपळूणमध्ये बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर रवाना, थेट Live -tv9Chiplun Flood Update | चिपळूणमध्ये बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर रवाना, थेट Live -tv9
Яндекс.Метрика