Загрузка страницы

Konkan Rain : Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर, चिपळूण शहर पाण्यात

कोकणात गेले ४ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळालंय. पावसानं धारण गेलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडून संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनलेय. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचं पाणी शहरा घुसलंय. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलंय. चिपळूण साठी तातडीनं मदत पाठवण्याची मागणी खासदार विनाय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरात रस्ते मार्गे मदत पोहोचणं शक्य नसल्यानं कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन नागरिकांची सुटका करण्याची मागणी विनायक राऊतांनी केली आहे. 2005 नंतर असा पाऊस कोकणात कधीच पाहिला नव्हता असंही खासदार विनायक राऊत यांनी बोलून दाखवलं.

Видео Konkan Rain : Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर, चिपळूण शहर पाण्यात канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2021 г. 12:09:46
00:17:59
Другие видео канала
| BBC News Marathi| BBC News MarathiChiplun Rain Update | चिपळूणच्या हाहा:काराची 10 दृश्य-TV9Chiplun Rain Update | चिपळूणच्या हाहा:काराची 10 दृश्य-TV9Mahad Flood : महाडमध्ये पूरस्थिती,सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली,शहरात कंबरेपेक्षा जास्त पाणीMahad Flood : महाडमध्ये पूरस्थिती,सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली,शहरात कंबरेपेक्षा जास्त पाणीChiplun Monsoon Updates | चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकारChiplun Monsoon Updates | चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकारChiplun Flood : चिपळूणमध्ये हाहाकार; रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्याचे पालकमंत्री अनिल परब यांचे आदेशChiplun Flood : चिपळूणमध्ये हाहाकार; रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्याचे पालकमंत्री अनिल परब यांचे आदेशKonkan Railway Update : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे वाहतूक ठप्पKonkan Railway Update : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे वाहतूक ठप्पकोकणात पावसाचा हाहाकार सुरूच | अनेक गावे पाण्याखाली #monsoon_in_kokanकोकणात पावसाचा हाहाकार सुरूच | अनेक गावे पाण्याखाली #monsoon_in_kokanमुंबई आणि कोकणवासियांना सावधान !मुंबई आणि कोकणवासियांना सावधान !चढणीचे मासे पकडण्याची मज्जा||climbing fish| पहिल्या पावसातील चढणीचे मासे || konkan vlog village khedचढणीचे मासे पकडण्याची मज्जा||climbing fish| पहिल्या पावसातील चढणीचे मासे || konkan vlog village khedMumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधारMumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधारChiplun Rain | चिपळूणमध्ये पुराने हाहाकार, भास्कर जाधव, विनायक राऊत यांची प्रतिक्रिया-TV9Chiplun Rain | चिपळूणमध्ये पुराने हाहाकार, भास्कर जाधव, विनायक राऊत यांची प्रतिक्रिया-TV9कोकणात आभाळ कोसळलं | कोकणातील धो धो पाऊस | माझ्या गावातील पूर आणि आईने केली कांदेभजी #monsoon #rainकोकणात आभाळ कोसळलं | कोकणातील धो धो पाऊस | माझ्या गावातील पूर आणि आईने केली कांदेभजी #monsoon #rainCentral Railway : कर्जत-लोणावळादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली; कर्जत-पुणे रेल्वे वाहतूक ठप्पCentral Railway : कर्जत-लोणावळादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली; कर्जत-पुणे रेल्वे वाहतूक ठप्पBadlapur रेल्वे ट्रॅकवर पाणी; 9 तासांपासून उद्यान आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात अडकूनBadlapur रेल्वे ट्रॅकवर पाणी; 9 तासांपासून उद्यान आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात अडकूनकोल्हापुरात तुफान पाऊस,पुराचं पाणी शिरले घरात । Flood in Kolhapurकोल्हापुरात तुफान पाऊस,पुराचं पाणी शिरले घरात । Flood in KolhapurMonsoon Breaking | धक्कदायक; बॅरेज धरणाजवळ 16 जण अडकलेMonsoon Breaking | धक्कदायक; बॅरेज धरणाजवळ 16 जण अडकलेदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना शुभेच्छादेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना शुभेच्छागणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirगणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirचिपळूण, रत्नागिरी | बाजार पेठ, मच्छी मार्केटमध्ये पाणीचिपळूण, रत्नागिरी | बाजार पेठ, मच्छी मार्केटमध्ये पाणी
Яндекс.Метрика