Загрузка страницы

Badlapur रेल्वे ट्रॅकवर पाणी; 9 तासांपासून उद्यान आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात अडकून

बदलापुरात मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. त्यामुळे गेल्या १२ तासांपासून उद्यान एक्स्प्रेस बदलापूर स्थानकात अडकून पडली आहे. बदलापूर ते वांगणी स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाच फुटांपर्यंत पाणी साचलंय. त्यामुळे ट्रेन्स ठप्प आहेत. उद्यान एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे मात्र मोठे हाल होतायत. रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्यानं प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या सगळ्या प्रकारामुळे बदलापूरकरांना गेल्या वर्षी पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची आठवण आल्याशिवाय राहिलेली नाही.

Видео Badlapur रेल्वे ट्रॅकवर पाणी; 9 तासांपासून उद्यान आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात अडकून канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2021 г. 12:27:24
00:02:42
Другие видео канала
Sanjay Raut ON BJP : आरएसएसनं भाजपचा अहंकार संपवावा, संजय राऊतांचा टोलाSanjay Raut ON BJP : आरएसएसनं भाजपचा अहंकार संपवावा, संजय राऊतांचा टोलाSunandan Lele on T20 : ट्वेन्टी 20 विश्वचषकावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला फटकाSunandan Lele on T20 : ट्वेन्टी 20 विश्वचषकावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला फटकाMaharashtra Rain : गेवराईच्या कुबेर गावात ढगफुटी सदृश पाऊस, नद्या नाल्यांना पूरMaharashtra Rain : गेवराईच्या कुबेर गावात ढगफुटी सदृश पाऊस, नद्या नाल्यांना पूरJitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवार यांना बाजूला करण्याचा डाव, का म्हणाले आव्हाड?Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवार यांना बाजूला करण्याचा डाव, का म्हणाले आव्हाड?Amravati Milk :  अमरावतीकरांचं आरोग्य धोक्यत, दुधाच्या कॅनमध्ये गुरांच्या पाणवठ्यामधलं पाणीAmravati Milk : अमरावतीकरांचं आरोग्य धोक्यत, दुधाच्या कॅनमध्ये गुरांच्या पाणवठ्यामधलं पाणीMumbai Arogya Sevika Protest : किमान वेतन, PF, Pension ची मागणी आझाद मैदानात आरोग्य सेविकांचं आंदोलनMumbai Arogya Sevika Protest : किमान वेतन, PF, Pension ची मागणी आझाद मैदानात आरोग्य सेविकांचं आंदोलनDanve VS Abdul Sattar : कुरघोडीचं कारण की मतांचं राजकारण? Special ReportDanve VS Abdul Sattar : कुरघोडीचं कारण की मतांचं राजकारण? Special ReportDapoli Sai Resort प्रकरणी यांना अनोखी शिक्षा, संगणक प्रिंटर्स बार काऊन्सिलला देण्याचे आदेशDapoli Sai Resort प्रकरणी यांना अनोखी शिक्षा, संगणक प्रिंटर्स बार काऊन्सिलला देण्याचे आदेशAther Space Scooter : एथर एनर्जीचा तिसरा कारखाना महाराष्ट्रातील छ.संभाजीनगरमध्ये : ABP MajhaAther Space Scooter : एथर एनर्जीचा तिसरा कारखाना महाराष्ट्रातील छ.संभाजीनगरमध्ये : ABP MajhaSharad Pawar : नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान, शरद पवारांची प्रमुख उपस्थितीSharad Pawar : नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान, शरद पवारांची प्रमुख उपस्थितीAnna Hajare On Shikhar Bank  : अजित पवारांना दिलेल्या क्लिनचीटला अण्णा हजारेंचा विरोधAnna Hajare On Shikhar Bank : अजित पवारांना दिलेल्या क्लिनचीटला अण्णा हजारेंचा विरोधAmol Kirtikar : मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकारAmol Kirtikar : मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकारVarkari News :प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये निधी मिळणार; वारकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत निर्णयVarkari News :प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये निधी मिळणार; वारकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत निर्णयNilesh Lanke Meets Gaja Marne : निलेश लंकेंनी घेतली गजा मारणेची भेट; लंकेंकडून स्पष्टीकरणाची मागणीNilesh Lanke Meets Gaja Marne : निलेश लंकेंनी घेतली गजा मारणेची भेट; लंकेंकडून स्पष्टीकरणाची मागणीSpecial Report Chhagan Bhujbal : नाराज भुजबळ, राष्ट्रवादीत खळबळ? भुजबळांची राज्यसभाही हुकली!Special Report Chhagan Bhujbal : नाराज भुजबळ, राष्ट्रवादीत खळबळ? भुजबळांची राज्यसभाही हुकली!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 14 June 2024ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 14 June 2024Dhananjay Munde Beed : निवडणूक निकालाच्या विवंचनेतून स्वत:ला  संपवलेल्या कार्यकर्त्याच्या मुंडेDhananjay Munde Beed : निवडणूक निकालाच्या विवंचनेतून स्वत:ला संपवलेल्या कार्यकर्त्याच्या मुंडेPrakash Ambedkar On B Team :  भाजपची बी टीम असल्याच्या आरोपांवर प्रकाश आंबेडकरांचा संतापPrakash Ambedkar On B Team : भाजपची बी टीम असल्याच्या आरोपांवर प्रकाश आंबेडकरांचा संतापNilesh Lanke Meet Gaja Marne  Meet : कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार, पुण्यात भेटNilesh Lanke Meet Gaja Marne Meet : कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार, पुण्यात भेटGaur Gopal Das on mind fresh:जेवताना फक्त जेवण करा, टीव्ही पाहताना टीव्ही पाहा, मन स्थिर कसं करायचं?Gaur Gopal Das on mind fresh:जेवताना फक्त जेवण करा, टीव्ही पाहताना टीव्ही पाहा, मन स्थिर कसं करायचं?ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP Headlines 630AM 14 June 2024ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP Headlines 630AM 14 June 2024
Яндекс.Метрика