Загрузка страницы

Kolhapur Flood : कोल्हापुरात आलेल्या पुराला कारण काय? धरणाचा विसर्ग न होताही पूरपरिस्थिती का ओढावली?

Monsoon Update : सातारा आणि कोल्हापुरात मागील 24 तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकाॅर्ड मोडीत काढले आहेत. कोल्हापुरात आज सकाळी 8:30 पर्यंत 181 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा उच्चांक 2005 साली बघायला मिळाला होता. ज्यात 26 जुलै 2005 साली 174.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. तिकडे साताऱ्यात देखील सकाळी 8:30 पर्यंत 172 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी 7 जुलै 1977 साली 129.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

2019 साली कोल्हापूर महापुरावेळी पंचगंगेची पातळी 55.6 फुटांपर्यंत गेली होती. तर आता घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे हीच पातळी 56.3 फुटांपर्यंत गेली होती. कमी वेळात अधिकचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी कमी देखील होते आहे.

Видео Kolhapur Flood : कोल्हापुरात आलेल्या पुराला कारण काय? धरणाचा विसर्ग न होताही पूरपरिस्थिती का ओढावली? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 июля 2021 г. 22:45:13
00:04:12
Другие видео канала
Special Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर -tv9Special Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर -tv9Top 50 : मान्सूनचं अर्धशतक | महत्त्वाच्या बातम्या | एबीपी माझाTop 50 : मान्सूनचं अर्धशतक | महत्त्वाच्या बातम्या | एबीपी माझाMajha Vishesh : चंद्रकांतदादांनी भुजबळांना दिलेल्या धमकीमागे वयक्तिक टीकांचे राजकारण ?  माझा विशेषMajha Vishesh : चंद्रकांतदादांनी भुजबळांना दिलेल्या धमकीमागे वयक्तिक टीकांचे राजकारण ? माझा विशेषABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 12 MAY 2022ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 12 MAY 2022ABP Majha LIVE | Maharashtra Politics| Akbaruddin Owaisi Live| Ajit pawar | Marathi News| LIVE TVABP Majha LIVE | Maharashtra Politics| Akbaruddin Owaisi Live| Ajit pawar | Marathi News| LIVE TVAjit Pawar On Nana Patole :नाना पटोलेंनी पक्ष किती वेळा बदलला तपासावं मग खंजीर खुपसण्याबद्दल बोलावंAjit Pawar On Nana Patole :नाना पटोलेंनी पक्ष किती वेळा बदलला तपासावं मग खंजीर खुपसण्याबद्दल बोलावंChiplun Flood : चिपळूणमध्ये पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात; एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्टChiplun Flood : चिपळूणमध्ये पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात; एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्टAurangabad Rain | औरंगाबादला परतीच्या पावसाचा फटका, शेतीचं प्रचंड नुकसान-TV9Aurangabad Rain | औरंगाबादला परतीच्या पावसाचा फटका, शेतीचं प्रचंड नुकसान-TV9Akbaruddin Owaisi Full Speech Aurangabad : अकबरुद्दीन ओवेसींचं औरंगाबादमधील घणाघाती भाषण : ABP MajhaAkbaruddin Owaisi Full Speech Aurangabad : अकबरुद्दीन ओवेसींचं औरंगाबादमधील घणाघाती भाषण : ABP MajhaAkbaruddin Owaisi Aurangabad: देशात सगळ्यात क्षेत्रात कोण मागे असेल तर भारतीय मुस्लीम बांधव आहेAkbaruddin Owaisi Aurangabad: देशात सगळ्यात क्षेत्रात कोण मागे असेल तर भारतीय मुस्लीम बांधव आहेChiplun Flood : चिपळूणातला पूर ओसरला का? काय आहे चिपळूणचा Ground Report? |Kolhpaur | Mahad |RaigadChiplun Flood : चिपळूणातला पूर ओसरला का? काय आहे चिपळूणचा Ground Report? |Kolhpaur | Mahad |Raigadकोल्हापूर | पंचगंगेन धोका पातळी ओलांडलीकोल्हापूर | पंचगंगेन धोका पातळी ओलांडलीAkbaruddin Owaisi Aurangabad: कोरोना महामारीत जीव गमवलेल्यांना देवाने सद्गती द्यावी-  ओवेसीAkbaruddin Owaisi Aurangabad: कोरोना महामारीत जीव गमवलेल्यांना देवाने सद्गती द्यावी- ओवेसीKolhapur News - कोल्हापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायमKolhapur News - कोल्हापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायमKolhapur Flood : कोल्हापुरातील राधानगरी धरण 95 टक्के भरलं, स्वयंचलित दरवाजे कधीही उघडले जाणारKolhapur Flood : कोल्हापुरातील राधानगरी धरण 95 टक्के भरलं, स्वयंचलित दरवाजे कधीही उघडले जाणारKolhapur Flood | कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, रेस्क्यु ऑपरेशन सुरु -tv9Kolhapur Flood | कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, रेस्क्यु ऑपरेशन सुरु -tv9Kerala आणि Konkan येथे मे महिन्यातच पाऊस दाखल होणार, भारतीय हवामान विभागाची आनंदवार्ता!Kerala आणि Konkan येथे मे महिन्यातच पाऊस दाखल होणार, भारतीय हवामान विभागाची आनंदवार्ता!Raigad च्या तळीयेमध्ये हाहाकार, काय आहे नेमकी परिस्थिती, Tv9 च्या प्रतिनिधींची Ground StudyRaigad च्या तळीयेमध्ये हाहाकार, काय आहे नेमकी परिस्थिती, Tv9 च्या प्रतिनिधींची Ground Studyभंडारदरा- नयनरम्य निसर्ग संपूर्ण माहितीसह | Bhandardara- lovely picnic point | #महाराष्ट्रप्रक्षेपणभंडारदरा- नयनरम्य निसर्ग संपूर्ण माहितीसह | Bhandardara- lovely picnic point | #महाराष्ट्रप्रक्षेपणSangli Flood Update : सांगलीतील पूर परिस्थिती कशी आहे? 60 टक्के शहर पाण्याखाली गेलंय.Sangli Flood Update : सांगलीतील पूर परिस्थिती कशी आहे? 60 टक्के शहर पाण्याखाली गेलंय.
Яндекс.Метрика