Загрузка страницы

Chiplun : नऊ लाखांची रोकड घेऊन एसटीच्या टपावर काढले 9 तास, रोकड वाचवण्यासाठी व्यवस्थापकांची धडपड

चिपळूण : गेल्या 36 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. चिपळूणच्या कळंबस्ते भागात एका घराच्या छतावर अडकलेल्या 15 जणांची गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे.
कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे परवा रात्रीपासून माणसे घराच्या छतावर अडकली होती. नदीचा प्रवाह जवळच असल्यानं नदी आणि घर एक आहे अशी स्थिती झाली होती. परिसरातील घरं पूर्ण पाण्यात होती. काल पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत लोकं अडकली होती. यात वृद्धांसह लहान मुलं देखील होती. आता पूर ओसरला असून लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचण्याची प्रतीक्षा आहे.

Видео Chiplun : नऊ लाखांची रोकड घेऊन एसटीच्या टपावर काढले 9 तास, रोकड वाचवण्यासाठी व्यवस्थापकांची धडपड канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 июля 2021 г. 23:29:19
00:01:36
Другие видео канала
Ratnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूरRatnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूरMumbai Powai Lake: मुंबईतला पवई तलाव भरुन वाहिला ABP MajhaMumbai Powai Lake: मुंबईतला पवई तलाव भरुन वाहिला ABP MajhaChiplun Flood | वाशिष्ठी नदीचं पाणी थेट खेर्डीमध्ये, पुरात अडकलेल्या नागरिकांना मदतीची प्रतीक्षा-tv9Chiplun Flood | वाशिष्ठी नदीचं पाणी थेट खेर्डीमध्ये, पुरात अडकलेल्या नागरिकांना मदतीची प्रतीक्षा-tv9SuperFast News | चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या | 1.30 PM | 2 June 2020 -TV9SuperFast News | चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या | 1.30 PM | 2 June 2020 -TV9Konkan Rain : Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर, चिपळूण शहर पाण्यातKonkan Rain : Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर, चिपळूण शहर पाण्यातलांजा गावाने येथे 6.50 एकर मध्ये फार्महाऊस विकणे आहे | हापूस आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी | विहीर.लांजा गावाने येथे 6.50 एकर मध्ये फार्महाऊस विकणे आहे | हापूस आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी | विहीर.Special Report Eknath Shinde vs Shivsena: बाळासाहेबांची शिवसेना आता कुणाची? ABP MajhaSpecial Report Eknath Shinde vs Shivsena: बाळासाहेबांची शिवसेना आता कुणाची? ABP MajhaKolhapur News - कोल्हापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायमKolhapur News - कोल्हापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायमकोयणा धरणाबद्दल हे माहित आहे का | Unknown Facts |Koyana Dam Mahiti | Real Prime Videosकोयणा धरणाबद्दल हे माहित आहे का | Unknown Facts |Koyana Dam Mahiti | Real Prime VideosBig flood in Ratnagiri Chiplun2021Big flood in Ratnagiri Chiplun2021बामनाची जात | Sushil Kulkarni | Analyser | Brahminबामनाची जात | Sushil Kulkarni | Analyser | BrahminChiplun Situation After flood 😢🥺 || महापूर ओसरल्यावर चिपळूण शहर ||#Raigad #Flood #chiplun #तलीयेChiplun Situation After flood 😢🥺 || महापूर ओसरल्यावर चिपळूण शहर ||#Raigad #Flood #chiplun #तलीयेHow to see schedule of ST MSRTC Marathi? ST चा timetable आणि डेपो चा फोन नंबर कसा पाहावा मोबाईल वर ?How to see schedule of ST MSRTC Marathi? ST चा timetable आणि डेपो चा फोन नंबर कसा पाहावा मोबाईल वर ?Mumbai to village travel. Parel ST Stand to Moor, Rajapur Ratnagiri. ST BusMumbai to village travel. Parel ST Stand to Moor, Rajapur Ratnagiri. ST BusVadner bhirav 2018Vadner bhirav 2018Gaolao cow exhibition - Amgaon - Seloo Wardha  गौळाऊ गायीचे प्रदर्शन आमगाव जंगली - सेलू - वर्धाGaolao cow exhibition - Amgaon - Seloo Wardha गौळाऊ गायीचे प्रदर्शन आमगाव जंगली - सेलू - वर्धाधनश्री शेळीपालन...एक झलक..👌धनश्री शेळीपालन...एक झलक..👌Trial Run Of New Bus Services Begin In Nashik | Transportation | NashikTrial Run Of New Bus Services Begin In Nashik | Transportation | Nashikमाळेगाव सहकारी साखर कारखाना, माळेगाव.माळेगाव सहकारी साखर कारखाना, माळेगाव.Nipha Winery Nashik (निफा वाइनरी नाशिक)Nipha Winery Nashik (निफा वाइनरी नाशिक)
Яндекс.Метрика