Загрузка страницы

मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan)

मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावी खाडीची मच्छि विक्री करायला केळशीतून महिला येत असतात. वर्षाच्या बारा महिने आमच्या गावी मासे विकायला केळशी गावातून महिला येतात. या मावरेवल्या विशिष्ट आवाजाने हाक मारून मासे विकतात. माशांमध्ये बोंबील, बांगडा, जवळा, कोळंबी अशाप्रकारचे मासे असतात. अशीच एक नेहमीची मच्छिवाली मासे विकायला आली असता आम्ही तिच्याकडून मासे खरेदी केले. आम्ही बोंबील आणि शेलभेल म्हणजे मिक्स मच्छि खरेदी केली. ही खाडीची मच्छि साफ करण्याची सुद्धा कला असते. बोंबील फ्राय करण्यासाठी कसे साफ करतात ते वर्षाने दाखवले आहे. शेलभेल मासे मी साफ केले. बोंबील फ्राय करताना आम्ही घरगुती मसाले वापरले. बोंबील फ्राय करताना म्यारीनेशन केले. आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळला. हळद मीठ मसाला आलं लसूण पेस्ट घालून मस्त ठेवला. तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करून त्यात थोडं मीठ घालून आम्ही बोंबील फ्राय करून घेतले. सोबत बाजूला मच्छिचे कालवण घातले. गावच्या पद्धतीने वर्षाने मच्छिचे कालवण तयार केले. रात्री आम्ही सर्वजण मिळून पंगतीने जेवण केले. बोंबील फ्राय अतिशय कुरकुरीत झाले होते शिवाय कालवण एकदम झणझणीत आणि चविष्ट झाले होते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावी मच्छिवाल्या मासे कसे विकतात ते दाखवलेले आहे आहे. गावाला मासे किती स्वस्त मिळतात, कोणकोणते मासे विक्रीला असतात ते दाखवले आहे आणि आम्ही घरी बनवलेले बोंबील फ्राय दाखवले आहेत. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MachchivaliAaliMaseVikayala #BombilFryRecipe #KurkuritBombilfry #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 июля 2021 г. 15:00:30
00:23:12
Другие видео канала
चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)केळशी मच्छि बाजारातुन मासे आणले 😍|दुपारी जेवणात बनवली तव्यातली कोळंबी - Ambavali, Mandangad (Konkan)केळशी मच्छि बाजारातुन मासे आणले 😍|दुपारी जेवणात बनवली तव्यातली कोळंबी - Ambavali, Mandangad (Konkan)आईंचे साधेसोपे कोळंबीचे कालवण🦐पापलेट फ्राय🐟Prawns Curry & Pomfret Fry  Easy Recipe in Marathi 😍आईंचे साधेसोपे कोळंबीचे कालवण🦐पापलेट फ्राय🐟Prawns Curry & Pomfret Fry Easy Recipe in Marathi 😍सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)रात्रीच्या काळोखात डोंगरावर पकडले चढणीचे मासे - आज्जीने बनवले झन-झनित माशांचे कालवणरात्रीच्या काळोखात डोंगरावर पकडले चढणीचे मासे - आज्जीने बनवले झन-झनित माशांचे कालवणकोकणातील पावसाळ्यातील रानभाजी "कंठोळी" | आईने बनवली स्वादीष्ट कंटोळ्याची भाजी | फागली | spiny gourdकोकणातील पावसाळ्यातील रानभाजी "कंठोळी" | आईने बनवली स्वादीष्ट कंटोळ्याची भाजी | फागली | spiny gourdFishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)Fishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan)दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan)रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी -  Ambavali, Mandangad (Konkan)रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan)बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan)आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)आमच्या घरी बनवलं उपवासाचे जेवण 😍 | मृग नक्षत्रात देवाचा उपवास - आंबवली, मंडणगड (Konkan)आमच्या घरी बनवलं उपवासाचे जेवण 😍 | मृग नक्षत्रात देवाचा उपवास - आंबवली, मंडणगड (Konkan)खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan)खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan)खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan)खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan)कोकणातील जुनी परंपरा - गावकीचा पोस्त 😍🔥| 60 किलो चिकन आणून बनवला Chicken Sukka - Ambavali (Konkan)कोकणातील जुनी परंपरा - गावकीचा पोस्त 😍🔥| 60 किलो चिकन आणून बनवला Chicken Sukka - Ambavali (Konkan)पावसाळ्यातील गावचं रम्य वातावरण😍|रात्रीच्या जेवणात सुकट पावट्याची भाजी- Ambavali, Mandangad (Konkan)पावसाळ्यातील गावचं रम्य वातावरण😍|रात्रीच्या जेवणात सुकट पावट्याची भाजी- Ambavali, Mandangad (Konkan)आगरी पद्धतीचे पिठात भरलेले खेकडे 🦀 ( चिंबोर्‍या )How to clean and cook crabs in easy steps.आगरी पद्धतीचे पिठात भरलेले खेकडे 🦀 ( चिंबोर्‍या )How to clean and cook crabs in easy steps.माझं गाव ते मंडणगड पावसातील प्रवास 😍 | मंडणगडचा किल्ला - Mandangad Fort (Konkan)माझं गाव ते मंडणगड पावसातील प्रवास 😍 | मंडणगडचा किल्ला - Mandangad Fort (Konkan)
Яндекс.Метрика