Загрузка страницы

आमच्या घरी बनवलं उपवासाचे जेवण 😍 | मृग नक्षत्रात देवाचा उपवास - आंबवली, मंडणगड (Konkan)

आमच्या घरी बनवलं उपवासाचे जेवण 😍 | मृग नक्षत्रात देवाचा उपवास - आंबवली, मंडणगड (Konkan) कोकणात गावी मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला की देवाचा उपवास असतो. मृग सुरू व्हायच्या अगोदर रोहिणी नक्षत्रात शेतात भाताची पेरणी केली जाते. पाऊस सुरू झाला की विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. गावी पावसाळ्यात रानभाज्या खाण्याची मौज असते. टाकल्याची भाजी, फोडशीची भाजी, अळंबी, कुळ्याची भाजी अशा नाना प्रकारच्या भाज्या खायला मिळतात. आमच्या गावी मृग नक्षत्र सुरू झाला की, सोमवार पकडून देवाचा उपवास धरला जातो. गावात दवंडी पेटवली जाते. सगळ्या घरी कुलस्वामी पुजले जातात. देवाला रानभाजीचा नैवेद्य असतो. सगळ्यांच्या घरी उपवासाचे जेवण असते. आमच्या घरी आईने सकाळी नाश्त्याला शिरा केला होता. दुपारी चवळीच्या घुगऱ्या होत्या. रात्रीसाठी आम्ही टाकळ्याची भाजी केली. टाकल्याची भाजी कशी करतात ते दाखवले आहे. आईने बावच्या म्हणजे गवार तीलकुटात निखाऱ्याची फोडणी देऊन केली होती. आईच्या हातचे वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायची मजा आहे. कोकणात गावी या मोसमात बऱ्याच रानभाज्या येतात. आम्ही आतापर्यंत बरेच मांसाहारी पदार्थ दाखवले आहेत. आमच्या घरी साजूक उपासाला कसं जेवण तयार होतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. कोकणात उपवास असतात तेव्हा कसं जेवण बनतं सोबत घरातील वातावरण कसं असतं हे बघायला मिळणार आहे. घरी जेव्हा उपवास असतो तेव्हा प्रसन्न मन असतं. आम्ही दुपारी शेतावर जाऊन काम केले. सध्या पाऊस मुसळधार पडतोय. पावसाळ्यात कोकणात निसर्ग बहरून गेलेला असतो. कोकण म्हणजे स्वर्ग याचा अनुभव आपल्याला पावसाळ्यात येतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या घरी उपवासाला काय जेवण बनवलं होतं ते दाखवलं आहे. मृग नक्षत्राचा उपवास कसा असतो ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. #UpvasacheJevan #TaklyachiBhaji #UpvasVegJevan #sforsatish

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео आमच्या घरी बनवलं उपवासाचे जेवण 😍 | मृग नक्षत्रात देवाचा उपवास - आंबवली, मंडणगड (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 июня 2021 г. 15:00:32
00:23:30
Другие видео канала
सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan)सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan)पितृ दिनानिम्मित्त पप्पांना आलेले गिफ्ट आणि सोबतच कणकवली बाजाररपेठ मध्ये खरेदी पप्पांसाठीपितृ दिनानिम्मित्त पप्पांना आलेले गिफ्ट आणि सोबतच कणकवली बाजाररपेठ मध्ये खरेदी पप्पांसाठीभरपूर पाऊस पडल्याने मासे चढले चोंढ्यात - आईने शिजवले चढणीचे मासे - मयुरीने मळे मासे फ्राय केलेभरपूर पाऊस पडल्याने मासे चढले चोंढ्यात - आईने शिजवले चढणीचे मासे - मयुरीने मळे मासे फ्राय केलेआजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chavआजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chavरायगड मधली फेमस पोपटी 😍 | गावरान वालाच्या शेंगा, चिकन घालून बनवली Chicken Popti - रोहा (Raigad)रायगड मधली फेमस पोपटी 😍 | गावरान वालाच्या शेंगा, चिकन घालून बनवली Chicken Popti - रोहा (Raigad)सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)मामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan)मामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan)रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 😍 | Kaul Chicken Fry Party - आंबवली, मंडणगड (Konkan)रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 😍 | Kaul Chicken Fry Party - आंबवली, मंडणगड (Konkan)प्रांजुच्या वाढदिवशी बनवली कोळंबी बिर्याणी 😍 | मावशी काका आले वाढदिवसाला - आंबवली, मंडणगड (Konkan)प्रांजुच्या वाढदिवशी बनवली कोळंबी बिर्याणी 😍 | मावशी काका आले वाढदिवसाला - आंबवली, मंडणगड (Konkan)सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan)खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan)आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)माझ्या वाढदिवसाला आईने असे दिले गिफ्ट 😍 | कोंबडी वडे आणि चुलीवरचे चिकन - Ambavali, Mandangad(Konkan)माझ्या वाढदिवसाला आईने असे दिले गिफ्ट 😍 | कोंबडी वडे आणि चुलीवरचे चिकन - Ambavali, Mandangad(Konkan)आम्ही निघालो वडाळ्याला 😍 | Wadala मधील गाववाल्यांची अविस्मरणीय भेट - S For Satish (Wadala East)आम्ही निघालो वडाळ्याला 😍 | Wadala मधील गाववाल्यांची अविस्मरणीय भेट - S For Satish (Wadala East)बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)कोकणातील एक गोड पदार्थ ओल्याकाजुच "खीरमिटलं" । ओल्याकाजुगराचा मालवणी गोडसान " खीरमीटलं" । sweet dishकोकणातील एक गोड पदार्थ ओल्याकाजुच "खीरमिटलं" । ओल्याकाजुगराचा मालवणी गोडसान " खीरमीटलं" । sweet dishबायको आणि प्रदनुसोबत थर्टी फस्ट सेलिब्रेशन 😍 | Chicken Sukka - रस्सा आणि फ्राय (Konkan)बायको आणि प्रदनुसोबत थर्टी फस्ट सेलिब्रेशन 😍 | Chicken Sukka - रस्सा आणि फ्राय (Konkan)पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan)पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan)संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan)संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan)
Яндекс.Метрика