Загрузка страницы

रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 😍 | Kaul Chicken Fry Party - आंबवली, मंडणगड (Konkan)

रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 😍 | Kaul Chicken Fry Party - आंबवली, मंडणगड (Konkan) आम्ही आमच्या गावी रानात जाऊन कौल चिकन आणि चिकन सुक्का पार्टी केली. गावाकडे रानात जाऊन पार्टी करण्याची मजा खूप भारी असते. निसर्गाच्या सानिध्यात जेवण करून खायला खूप मजा येते. कौल चिकन करण्यासाठी आम्ही एक ब्रायलर कोंबडी घेतली होती. चिकनचे मिडीयम पीस केले होते. वर्षाने चिकन कौल फ्राय करण्यासाठी अगोदर चिकन मॅरीनेट केले. आलं लसूण पेस्ट, घरगुती मसाले वापरून चिकन मॅरीनेट केले. रानात फोडणी द्यायला सर्व सामान बांधून घेतले. कौल चिकन करायला दोन कौलं घेतली. कौल चिकन बटर वापरून फ्राय केलं जातं. रत्नागिरी रायगड जिल्ह्यात कौल चिकन खूप लोकप्रिय आहे. गावाच्या बाहेर आमचं रान आहे तिथे विस्तव पेटवली. रानात जाऊन पहिलं आम्ही चिकन सुक्का तव्यात घातला. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण वापरून तडखा दिला. चिकन सुक्का शिजेस्तोवर कौल चिकन फ्राय करून घेतले. कौलं तापली ली त्यावर तेल सोडून चिकन रोस्ट करून शिजवायचे. पावसाचं वातावरण झालं होतं. गावी कोकणात सध्या संध्याकाळचा जोरात पाऊस येतो. आमचं चिकन सुक्का आणि चिकन कौल फ्राय तयार झालं. एकत्र पंगतीने बसून आम्ही कौल चिकन खाल्लं. कौल चिकन आणि चिकन सुक्का एकदम लाजवाब झालं होतं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये कौल चिकन आणि चिकन सुक्का बनवून रानात केलेली पार्टी दाखवली आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KaulChickenFry #ChickenSukka #SforsatishChickenRecipe #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 😍 | Kaul Chicken Fry Party - आंबवली, मंडणगड (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 июня 2021 г. 15:00:13
00:21:22
Другие видео канала
शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokanशेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokanगृहप्रवेश पूजेचे जेवण आणि पाहुणे मंडळी😍| New House Inauguration | S For Satish| Panvel (Navi Mumbai)गृहप्रवेश पूजेचे जेवण आणि पाहुणे मंडळी😍| New House Inauguration | S For Satish| Panvel (Navi Mumbai)घराची पुजा आटोपून बहिणी चालल्या सासरी 😍 | Sister Going To Home | S For Satish | Panvel (Navi Mumbai)घराची पुजा आटोपून बहिणी चालल्या सासरी 😍 | Sister Going To Home | S For Satish | Panvel (Navi Mumbai)रात्रभर मुसळधार पावसाने नदीला आला पुर 🥰| आमची शेती बुडाली पाण्याने | S For Satish | Ambavali (Kokan)रात्रभर मुसळधार पावसाने नदीला आला पुर 🥰| आमची शेती बुडाली पाण्याने | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali (Kokan)जुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)जुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)आम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvelआम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvelबुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokanबुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokanआम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvelआम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvelखाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goaआम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goaसासूबाईंना भेटायला गेलो कोकणातल्या गावी 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish |Ambavali (Kokan)सासूबाईंना भेटायला गेलो कोकणातल्या गावी 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish |Ambavali (Kokan)मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan)मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan)नवरा बायकोने नाचवली देवीची पालखी 😍| कोकणातला शिमगा २०२३ | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)नवरा बायकोने नाचवली देवीची पालखी 😍| कोकणातला शिमगा २०२३ | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan)एवढे सारे गिफ्ट घेऊन आल्या आपल्या सबस्क्रायबर 😍 | Gift From Subscriber | S For Satish | Panvelएवढे सारे गिफ्ट घेऊन आल्या आपल्या सबस्क्रायबर 😍 | Gift From Subscriber | S For Satish | Panvelकोकणातली गावाकडची रानातली कामे 😍 | हसून हसून पोट दुखले | S For Satish | Ambavali (Kokan)कोकणातली गावाकडची रानातली कामे 😍 | हसून हसून पोट दुखले | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan)साखरीवरून आम्ही गेलो केळशी बाजारपेठेला 😍 | कोकणातली बाजार खरेदी | S For Satish | Sakhari (Kokan)साखरीवरून आम्ही गेलो केळशी बाजारपेठेला 😍 | कोकणातली बाजार खरेदी | S For Satish | Sakhari (Kokan)बायको आणि अण्णाने दिले वाढदिवसाचे सरप्राइज 😍 | Birthday In Kokan | S For Satish | Ambavali (Kokan)बायको आणि अण्णाने दिले वाढदिवसाचे सरप्राइज 😍 | Birthday In Kokan | S For Satish | Ambavali (Kokan)नवीन घराचे फर्निचर काम केले सुरू 😍 | New Flat Furniture Work | S For Satish | Panvel (Navi Mumbai)नवीन घराचे फर्निचर काम केले सुरू 😍 | New Flat Furniture Work | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
Яндекс.Метрика