Загрузка страницы

खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan)

खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या भारजा नदीच्या खाडीत वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. खाडीत जाऊन आम्ही कालवा, खेकडी, कोलंबी, मासे, शिपे शिंपले पकडतो. या वेळेस आम्ही शिपे म्हणजे मोठे शिंपले काढायला वर्षा आणि मी गेलो होतो. आम्ही संध्याकाळी चार वाजता आमच्या घरातून निघालो. ओहोटी झाल्यावर शिपे काढायला खाडीत जातात. शिपे म्हणजे म्हारई. बरेच जण परंतु आमच्या गावी यांना शिपे असे बोलतात. रविवारच्या दिवशी शिपे खाजनाला खूप मिळतात असे बोलतात. शिपे काढायला बरीच माणसे रविवारी जातात. शिपे काढायला आम्ही दोन कोयत्या घेतल्या होत्या. एक पिशवी घेतली. माझ्या मामाच्या गावासमोर म्हसोबच्या पारीला हे शिपे जास्त सापडतात. आम्ही भाटीवरून सुरुवात केली. शेवटी म्हसोबाजवळ पोहोचलो तेव्हा आम्हाला भरपूर शिपे सापडले. शिपे काढताना चिखलात कोयतीने खरडवली जाते. कोयतीच्या टोकीने चिखलातील शिपे काढायला जाम मजा येते. वर्षा आणि मला शिपे काढायला खूप मजा आली. एकदा शिपे भेटायला लागले की, भरपूर सापडतात. आम्ही एकूण एकोणतीस शिपे खाडीतून काढले. शिपे घरी जाऊन त्यातील गर कसा काढतात ते सुद्धा दाखवले आहे. घरी जाऊन शिंपल्याचा कालवण म्हणजे रस्सा कसा घातला ते पण दाखवलं आहे. शिंपल्याचा रस्सा खूप चविष्ट होतो. आम्ही रात्रीच्या जेवणात शिप्याचा रस्सा खाल्ला. अतिशय चविष्ट रस्सा झाला होता. तुम्हाला या व्हिडीओमध्ये खाडीतून शिपे कसे काढतात ते दाखवले आहे. शिपे म्हणजे काय, शिपे कशाला बोलतात हे दाखवले आहे. शिप्याचा रस्सा कसा बनवतात, शिपे कसे साफ करतात हे दाखवले आहे. हा शिपे काढायचा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhaditilShipe #MharaiCatching #ShimplyanchaRassa #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 июля 2021 г. 15:00:30
00:23:33
Другие видео канала
COUNTRY CRAB SOUP | Mud Crab Catching and Cooking in Agricultural land | Vayal Nandu RasamCOUNTRY CRAB SOUP | Mud Crab Catching and Cooking in Agricultural land | Vayal Nandu Rasamभरलं वांगं 🍆 जे खाऊन संजय झाल्टे पडले होते माझ्या प्रेमात... खास तुमच्यासाठी माझ्या स्टाईलची Recipeभरलं वांगं 🍆 जे खाऊन संजय झाल्टे पडले होते माझ्या प्रेमात... खास तुमच्यासाठी माझ्या स्टाईलची Recipeरानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी -  Ambavali, Mandangad (Konkan)रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan)खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan)सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि Valentine Day 😍 | आमच्या लग्नाची गोष्ट - Panvel (Navi Mumbai)आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि Valentine Day 😍 | आमच्या लग्नाची गोष्ट - Panvel (Navi Mumbai)सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)माझं गाव ते मंडणगड पावसातील प्रवास 😍 | मंडणगडचा किल्ला - Mandangad Fort (Konkan)माझं गाव ते मंडणगड पावसातील प्रवास 😍 | मंडणगडचा किल्ला - Mandangad Fort (Konkan)मित्रांसोबत रानात बनवला चिकन रस्सा 😍 | पावसाळ्यात जखणीच्या ढवात पोहलो - Umbarshet, Dapoli (Konkan)मित्रांसोबत रानात बनवला चिकन रस्सा 😍 | पावसाळ्यात जखणीच्या ढवात पोहलो - Umbarshet, Dapoli (Konkan)बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)Fishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)Fishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)कोकणातील जुनी परंपरा - किरका काढणे 😍 | जेवणात बनवले कोंबडी वडे चिकन सुक्का - आंबवली, मंडणगड (Konkan)कोकणातील जुनी परंपरा - किरका काढणे 😍 | जेवणात बनवले कोंबडी वडे चिकन सुक्का - आंबवली, मंडणगड (Konkan)वाशी गावतली मासेमारी | बोईट फिशिंग आणि डोळी ला भेटलेलि जिली कोलंबि Fish Market Vashi Goan NaviMumbaiवाशी गावतली मासेमारी | बोईट फिशिंग आणि डोळी ला भेटलेलि जिली कोलंबि Fish Market Vashi Goan NaviMumbaiकोकणातील खोल खाडीतील रात्रीची तुफान मासेमारी  | Koknatil masemari | fishing video_2021कोकणातील खोल खाडीतील रात्रीची तुफान मासेमारी | Koknatil masemari | fishing video_2021खाडीत गळाने शिंगाडे मासे पकडले😍| प्रदनुने पहिल्यांदा पावसाची मजा घेतली- Ambavali, Mandangad (Konkan)खाडीत गळाने शिंगाडे मासे पकडले😍| प्रदनुने पहिल्यांदा पावसाची मजा घेतली- Ambavali, Mandangad (Konkan)कोकणातील पावसाळ्यातील रानभाजी "कंठोळी" | आईने बनवली स्वादीष्ट कंटोळ्याची भाजी | फागली | spiny gourdकोकणातील पावसाळ्यातील रानभाजी "कंठोळी" | आईने बनवली स्वादीष्ट कंटोळ्याची भाजी | फागली | spiny gourdआमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)
Яндекс.Метрика